Browsing Category

Rally

‘राज्यभरात फक्त 10 रुपयांत देणार जेवणाची थाळी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. आज दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या घोषणेत आश्वासने दिली आहेत की संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 10 रुपयांमध्ये चांगल्या जेवणाची थाळी उपलब्ध करुन…

मुख्यमंत्र्यांची पहिली सभा चिंचवड मतदार संघात !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या निवडणुकीतील पहिली जाहीर सभा चिंचवड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ होणार आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी…

महाराष्ट्रातही राष्ट्रवादी – कॉंग्रेसला कौल मिळेल

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन - देशात एक प्रगतीशील शहर म्हणून बारामतीची ओळख निर्माण झाली. त्याच धर्तीवर मुरबाड तालुक्याचा विकास करण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज येथे केली. लोकशाहीला कीड लावण्याचे काम…

पुण्यात शिवसेनेत ‘खदखद’, काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - युतीचे निश्चित झाले...जागा वाटपही ठरले.. पडद्या आडून उमेदवारही जाहीर होतं आहेत...पण संपुर्ण शहरात आठ पैकी एकही जागा नाही. पूर्वी सत्तेत मोठ्या भावाची भूमिका आणि विधानसभेत किमान पुण्यात समसमान जागा वाटपात भाजप ने…

स्वतःची काळी बाजू झाकण्यासाठी ‘तो’ दिवटा भाजपात गेला : अजित पवार

अकोले (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन - आम्ही पाच वर्षे काळा चष्मा घातला होता, असं म्हणणाऱ्या दिवट्याने स्वतःची काळी बाजू झाकण्यासाठीच भाजपात प्रवेश केला असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

‘शिवरायांनी किल्ले तर सोडाच पण स्वाभिमानासाठी ‘दिल्ली दरबार’ सोडला मात्र आज…

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये केलेला प्रवेश राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत आहे. आज साताऱ्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवाजी महाराजांच्या…

भाजप वाघासमोर तुकडा टाकून म्हणतंय ‘यायचंय तर या’ ; अमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन - मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा किल्ले रायगडावर आज समारोप झाला. रायगडावर छत्रपतींच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर महाजनादेश यात्रा महाडमध्ये पोहोचली.…

राम मंदिरावरून PM मोदींचा शिवसेनेला ‘खोचक’ टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीमध्ये नाणार प्रकल्पावरून भाजपवर दबाव तंत्र वापरून शिवसेनेने हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडले होते. त्यानंतर आता शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत भाजपला टार्गेट केले आहे. राम मंदिर…

फडणवीसच पुन्हा CM, PM मोदींसमोरच चंद्रकांत पाटलांनी सांगितलं, मग शिवसेनेचा पत्‍ता कट काय ?

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असा विश्वास चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. आता…

अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक  : पोलीसनामा ऑनलाइन - आधीच्या अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ बसली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती झाली. पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती…