Browsing Category

Results

काँग्रेसच्या नाना पटोले यांची विजयी झुंज, भाजपच्या परिणय फुकेंचा मोठा पराभव

साकोली, पोलीसनामा ऑनलाइन - साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नाना पटोले यांनी अखेर विजयांचा गुलाल उधळला आणि भाजपचे पानिपत केले नाना पटोले आणि भाजपचे परिणय फुके यांच्यात टफ फाइट दिसून आली. नाना पाटोळे आणि परिणय फुके यांच्यात मतदान मोजणीपासूनचे…

एरोली मतदारसंघातून महायुतीचे गणेश नाईक 78 हजार मतांनी विजयी

एरोली :  पोलीसनामा ऑनलाइन - एरोली विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे गणेश नाईक 78 हजार 491 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 1 लाख 14 हजार 645 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या गणेश शिंदे यांनी एकूण 36 हजार 154 मते मिळवत गणेश नाईक…

शिवसेनेचे तानाजी सावंत यांचा परांडा मतदारसंघातून विजय, राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंचा दारुण पराभव

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - परांडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी निवडणूकीच्या मैदानात राहुल मोटे यांचा 32,903 मतांनी पराभव केला. तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांच्यात जोरदार चुरशीची लढत पाहायला मिळाली. या दोघांत…

शिवसेना पुणे जिल्ह्यातून ‘हद्दपार’ ! विद्यमान मंत्र्यासह 2 आमदार ‘पराभूत’ ;…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीमध्ये युतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला शिवसेना आणि भाजपच्या चांगलाच अंगलट आला. पुणे जिल्ह्यात जागा वाटपात शहरी भागातील ११ पैकी केवळ एक जागा आणि जिल्ह्यातील दहापैकी पाच जागा मिळालेल्या शिवसेनेचा…

खडकवासलामध्ये भाजपचे भीमराव तापकीर विजयी, सचिन दोडकेंचा धक्कादायक पराभव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भीमराव तापकीर यांचा मोठ्या मताधिक्यांने विजयी झाले आहेत. खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपच्या भीमराव तापकीर यांनी आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या…

कोथरूडच्या विकासासाठी कटिबद्ध चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूडकर जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानून कोथरूडच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून दणदणीत…

उदयनराजेंचा ‘पराभव’ ! श्रीनिवास पाटलांचा 87 हजार 717 मतांनी दणदणीत ‘विजय’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन -विधानसभेसह पूर्ण राज्याचं लक्ष सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवर लागलेले आहे.  साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील आमने-सामने आहेत. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात…

छगन भुजबळांचा मोठ्या मताधिक्याने विजय मात्र…

नाशिक, पोलीसनामा ऑनलाइन - अनेक आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक एक मोठी प्रतिष्ठेची होती. छगन भुजबळ यांनी ५३९३० मतांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला आहे.शिवसेनेच्या संभाजी पवार यांना 66,974 मते तर…

इंदापूरचा निकाल अनपेक्षित : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंदापूर विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल हा अतिशय अनपेक्षित असा आहे. या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल हा मान्य आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी…

चुरशीच्या लढतील भाजपचे बबनराव पाचपुते विजयी, राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा निसटता पराभव

अहमदनगर (श्रीगोंदा) : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा मतदारसंघात भाजपच्या बबनराव पाचपुते यांनी विजयाचा गुलाल उधळला, तर राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा निसटता पराभव झाला. भाजप आणि राष्ट्रवादीतील निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. भाजपच्या बबनराव…