विधानसभा 2019 – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Sun, 09 Feb 2020 17:14:15 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 विधानसभा 2019 – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 … म्हणून ‘आकडे’वारी ‘घोषित’ करण्यासाठी ‘उशीर’, दिल्ली विधानसभेसाठी 62.59% मतदान https://policenama.com/so-late-announce-percentage-6259-voting-delhi-assembly/ Sun, 09 Feb 2020 17:14:15 +0000 https://policenama.com/?p=226263

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण 672 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झाले आहे. दिल्ली निवडणुकीत 70 जागेसाठी एकूण मतदान किती टक्के झाले हे लवकर समजले नाही. निवडणूक मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली नाही. आयोगाच्या आकडेवारीनुसार सायंकाळी […]

The post … म्हणून ‘आकडे’वारी ‘घोषित’ करण्यासाठी ‘उशीर’, दिल्ली विधानसभेसाठी 62.59% मतदान appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण 672 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झाले आहे. दिल्ली निवडणुकीत 70 जागेसाठी एकूण मतदान किती टक्के झाले हे लवकर समजले नाही. निवडणूक मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली नाही. आयोगाच्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाले होते. आज (रविवार) उशीरा निवडणूक आयोगाने दिल्ली निवडणुकीची टक्केवारी जाहीर केली आहे.

विधानसभा मतदानानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर न केल्यामुळे निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता. अखेर निवडणूक आयोगाने कामाचा ताण आणि अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यस्ततेमुळे टक्केवारी जाहीर करण्यास उशिर झाल्याचे सांगितेल. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत 62.59 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या विधानसभेला 67.1 टक्के मतदान झाले होते.

बल्लीमरान येथे सर्वाधिक 71.6 टक्के मतदान झाले. तर दिल्ली कँटमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 45.4 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदानाच्या अंतिम टक्केवारीची एक प्रतिक्रिया असते. मतदान प्रक्रियेनंतर जेव्हा डेटा येतो, तेव्हा तो सर्व्हरला जोडला जातो. त्यानंतरच डेटा शेअर केला जातो. त्यासाठी वेळ लागतो, म्हणून उशीर झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

The post … म्हणून ‘आकडे’वारी ‘घोषित’ करण्यासाठी ‘उशीर’, दिल्ली विधानसभेसाठी 62.59% मतदान appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
226263
भाजपच्या ‘या’ महिला खासदाराने मुख्यमंत्र्यांना लगावला ‘खोचक’ टोला https://policenama.com/well-see-how-far-their-3-wheeler-cart-go-poonam-mahajan/ Thu, 28 Nov 2019 17:25:06 +0000 https://policenama.com/?p=195242 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला हजरी लावली, मात्र उद्धव ठाकरेंची भेट न घेता ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन यांनी देखील मुख्यमंत्री […]

The post भाजपच्या ‘या’ महिला खासदाराने मुख्यमंत्र्यांना लगावला ‘खोचक’ टोला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला हजरी लावली, मात्र उद्धव ठाकरेंची भेट न घेता ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. मात्र, अभिनंदन करत असताना त्यांना खोचक टोला देखील लगावला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केले आहे. पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या असल्या तरी त्याचवेळी महाविकास आघाडीबद्दल खोचक टोला लगावला आहे. “तीन चाकाची ही गाडी कुठवर चालते ते पाहू. फक्त शरद पवार ही अनैसर्गिक आघाडी एकत्र ठेऊ शकतात. काँग्रेसकडे सांगण्यासारखे फारसे काही नाही. ते फक्त दिल्लीमधून हे सर्व पाहत आहेत”, असे पूनम महाजन यांनी म्हटले आहे.

1990 च्या दशकामध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये युती घडवून आणण्यात प्रमोद महाजन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता युती तुटली असली तरी प्रमोद महाजन यांच्या दूरदृष्टीमुळेच ही युती प्रत्यक्षात आली होती. आजही ठाकरे आणि महाजन कुटुंबाचे सलोख्याचे संबंध आहेत. त्याच भावनेतून पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याचवेळी त्यांनी हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचित केले आहे.

Visit : Policenama.com 

The post भाजपच्या ‘या’ महिला खासदाराने मुख्यमंत्र्यांना लगावला ‘खोचक’ टोला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
195242
शिवतीर्थावर राज ठाकरे आणि CM उद्धव ठाकरेंची ‘गळाभेट’ https://policenama.com/udhav-thackeray-and-raaj-thackeray-hugs-each-other-after-uddhav-thackeray-takes-oath/ Thu, 28 Nov 2019 17:17:49 +0000 https://policenama.com/?p=195237 Uddhav Raj
Uddhav Raj

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्यातील तसेच इतर राज्यातील नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला येणार का असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, उद्धव ठाकरे […]

The post शिवतीर्थावर राज ठाकरे आणि CM उद्धव ठाकरेंची ‘गळाभेट’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Uddhav Raj
Uddhav Raj

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईच्या शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज्यातील तसेच इतर राज्यातील नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला येणार का असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करुन शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. राज ठाकरे यांनी देखील निमंत्रण स्वीकारत कार्यक्रमाला हजेरी लावली.

महाराष्ट्राच्या राजकाणामुळे अनेक नाती दुरावली. यामध्ये ठाकरे कुटुंबही आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वेगळे झाले. यानंतर त्यांची अनेक कार्यक्रमांमध्ये भेट झाली तरी कधी हस्तांदोलन केले नाही. मात्र आजच्या शपथविधी सोहळ्यात राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं हे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन करून राज ठाकरे यांना निमंत्रण दिले. दिलेलं निमंत्रण स्वीकारत आई आणि मुलगा अमित सोबत राज ठाकरे भाऊ उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला हजेरी लावली. राज ठाकरे यांना व्यासपिठावर बसवण्यात आले.

शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, सगळ्यांना उत्सुकता होती ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची. शपथविधी सोहळ्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघा ठाकरे भावांनी एकमेकांची गळाभेट देखील घेतली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहिल्यावर राज ठाकरे यांच्या आईच्या डोळ्यात पाणी आल्याचे पहायला मिळाले.

Visit : Policenama.com 

The post शिवतीर्थावर राज ठाकरे आणि CM उद्धव ठाकरेंची ‘गळाभेट’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
195237
…म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर FIR दाखल करा, पुण्यातील वकिलाची मागणी https://policenama.com/file-case-against-devendra-fadanvis-and-ajit-pawar-demand-punes-lawyer/ Thu, 28 Nov 2019 17:01:18 +0000 https://policenama.com/?p=195231 Pawar Fadanvis
Pawar Fadanvis

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली होती ती लोकशाहीला काळीमा फासणारी व घटनाबाह्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन ठोस कारवाई करावी अशी मागणी अ‍ॅड. पुष्कराज परदेशी यांनी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. भाजपची साथ शिवसेनेने […]

The post …म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर FIR दाखल करा, पुण्यातील वकिलाची मागणी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Pawar Fadanvis
Pawar Fadanvis

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली होती ती लोकशाहीला काळीमा फासणारी व घटनाबाह्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन ठोस कारवाई करावी अशी मागणी अ‍ॅड. पुष्कराज परदेशी यांनी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

भाजपची साथ शिवसेनेने सोडल्याने स्वबळावर व काही अपक्ष आमदारांच्या सहकार्याने भाजपला सरकार स्थापन करणे अशक्य होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संगनमताने गैरप्रकार केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या असलेली कागदपत्रे विधिमंडळ पक्ष नेते या नात्याने ताब्यात घेऊन राज्यपालांना सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचे भासवून फसवणूक केली. शपथविधी झाल्यानंतर शरद पवार यांनी हि अजित पवार यांची वैयक्तीक कृती असून पक्षाचा कोणताही संबंध नाही असे जाहीर केले.

देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी संख्याबळ होत नसल्याने राजीनामा दिला. तरी फडणवीस व पवार यांच्या या कृत्याने घटनेची मुलभूत तत्वे पायदळी तुडवली असल्याने याची सर्वांगीण चौकशी होऊन ठोस कारवाई केली जावी अशी मागणी अ‍ॅड. परदेशी यांनी केली आहे.

Visit : Policenama.com 

The post …म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर FIR दाखल करा, पुण्यातील वकिलाची मागणी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
195231
‘उद्धव बाळासाहेब ठाकरे – फोटोग्राफर ते मुख्यमंत्री’ !, जाणून घ्या प्रत्येक पैलू https://policenama.com/know-who-is-maharashtra-chief-minister-uddhav-thackeray/ Thu, 28 Nov 2019 16:52:50 +0000 https://policenama.com/?p=195228 uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडीचे नेते आणि शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार दि. 28 नोव्हेंबर) मुंबईतील शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मातोश्रींनीही उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. यावेळीही राज ठाकरेही उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनांनंतरही त्यांनी पक्षाची […]

The post ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे – फोटोग्राफर ते मुख्यमंत्री’ !, जाणून घ्या प्रत्येक पैलू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडीचे नेते आणि शिवेसना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार दि. 28 नोव्हेंबर) मुंबईतील शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या मातोश्रींनीही उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. यावेळीही राज ठाकरेही उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनांनंतरही त्यांनी पक्षाची जबाबदारी एकहाती सांभाळली. शिवसेनेवरची आपली पकड त्यांनी कायमच मजबूत ठेवली आहे. निवडणूक कोणतीही असो मग ती ग्रामपंचायत असो किंवा लोकसभा असो शिवसेनेच्या यशाची कमान त्यांनी कायमच चढती ठेवली यात शंका नाही.

उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचा हा प्रवास तितकाच खडतर होता. शिवेसना पक्षप्रमुखासोबतच ते एक फोटोग्राफरही आहेत. ते कुटुंबवत्सल असून मितभाषी आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे उद्धव ठाकरे खूप मेहनती आहेत. सुसंस्कृत राजकारणी आणि कलाप्रेमी असणाऱ्या उद्धव ठाकरेंचा एक फोटोग्राफर ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे.

उद्धव ठाकरेंविषयी…

पूर्ण नाव – उद्धव बाळासाहेब ठाकरे
जन्म – 27 जुलै 1960
पत्नी – रश्मी ठाकरे
मुलं – आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे
आई – मीनाताई बाळ ठाकरे
वडील – बाळ केशव ठाकरे
शिक्षण – बालमोहन विद्यामंदिर आणि सर जे. जे. इंस्टिट्युट ऑफ अप्लाईट आर्ट
भाऊ – बिंदूमाधव ठाकरे आणि जयदेव ठाकरे. राज ठाकरे उद्धव यांचे चुलत भाऊ आहेत.
पक्ष – शिवसेना
आवड – फोटोग्राफी

‘असा’ आहे उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रवास

1) उद्धव ठाकरेंनी 1997 पासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली.

2) 2002 साली शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि पालिकेवर भगवा फडकवला.

3) 2003 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लोणावळ्यातील बैठकीत उद्धव यांची शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली.

4) 2004 मध्ये बाळासाहेबांनी उद्धव यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.

5) जून 2006 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत दैनिक सामनाचे ते संपादक राहिले.

6) उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची यशस्वी घोडदौड झाली.

7) शिवसेनेनं केलेली अनेक सामाजिक कामं त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम केलं.

8) 2007 साली त्यांनी विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी मोहिमही राबवली.

9) 25 एप्रिल 2010 रोजी त्यांनी एनएसई संकुलात रक्तदानाचा महायज्ञ घडवून आणला. यामुळे देशात नवा विक्रम निर्माण झाला.

10) त्यांनी छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारला.

11) शिवसेनेच्या वतीनं त्यांनी 30 लाखांच्या औषधांचं वाटप केलं. इतकेच नाही तर मुंबईची त्यातही उपनगरातील आरोग्यसेवा बळकट ठेवण्यासाठीही त्यांनी अनेक योजना आखल्या.

12) मुंबईच्या मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी त्यांनी औषध पुरवठाही केला.

उद्धव ठाकरेंची प्रकाशित पुस्तकं पुढीलप्रमाणे-

1) गडकिल्ल्यांवर आधारीत पुस्तक- ‘महाराष्ट्र देशा’ (2010)
2) पंढरपूरच्या वारीवर आधारीत पुस्तक- ‘पहावा विठ्ठल’ (2011)

Visit : Policenama.com 

The post ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे – फोटोग्राफर ते मुख्यमंत्री’ !, जाणून घ्या प्रत्येक पैलू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
195228
‘माशी कुठं शिंकली’ ! Ex CM देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला पोहचले पण… https://policenama.com/devendra-went-without-meeting-uddhav-thackeray-and-wishes-swearing-ceremoney/ Thu, 28 Nov 2019 16:42:51 +0000 https://policenama.com/?p=195226 devendra and uddhav
devendra and uddhav

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न अखेर आज पूर्ण झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला. शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी रोप रुजवले आणि ते वाढवले ही. त्याच शिवाजी पार्क मैदानावर आज उद्धव […]

The post ‘माशी कुठं शिंकली’ ! Ex CM देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला पोहचले पण… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
devendra and uddhav
devendra and uddhav

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचं शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न अखेर आज पूर्ण झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिवसेनेच्या सोनेरी इतिहासात नवा अध्याय रचला. शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी रोप रुजवले आणि ते वाढवले ही. त्याच शिवाजी पार्क मैदानावर आज उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथ विधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली असली तरी प्रमुख आकर्षण होते ते राज ठाकरे यांचे. राज ठाकरे आपल्या कुटुंबासह या सोहळ्यासाठी हजर होते. आजच्या या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे मित्र देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. मात्र, फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीच नाही. शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरेंना न भेटताच फडणवीस परतले. त्यानंतर त्यांनी फेसबुक आणि ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे का रे दुरावा असा प्रश्न उपस्थितांच्या मनात आला असणार. देवेंद्र फडणवीस याचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न शिवसेनेमुळे पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस थोडेसे निराश असेल म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट न घेता परतले.

शिवसेना आणि भाजपची युती टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका राहिली आहे. या दोन्ही नेत्यांनी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती जपण्याचा महत्वाचा रोल निभावला. मागील पाच वर्षात दोन्ही नेत्यांमध्ये असलेले मैत्रीचे संबंध अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने त्यांना आम्ही पाठिंबा दिला, दुसरा कोणी असता तर कदाचित आम्ही विचार केला असता असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, आजच्या शपथविधी सोहळ्यात भेट न घेतल्याने, या दोन मित्रांच्या दोस्तीत मुख्यमंत्रीपदावरुन कुस्ती झाल्याचे उघड झाले.

Visit : Policenama.com 

The post ‘माशी कुठं शिंकली’ ! Ex CM देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला पोहचले पण… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
195226
‘आता शिक्षणाचा ‘विनोद’ होऊ देणार नाही’, राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्याचं वक्तव्य https://policenama.com/maharashtra-government-will-not-allow-education-joke-jayant-patil/ Thu, 28 Nov 2019 15:26:32 +0000 https://policenama.com/?p=195147 shashikant shinde
shashikant shinde

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 5 वर्ष शिक्षणाचा विनोद झाला. आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही. शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान देऊ असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, “5 वर्ष शिक्षणाचा विनोद झाला. आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही. शिक्षणाला […]

The post ‘आता शिक्षणाचा ‘विनोद’ होऊ देणार नाही’, राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्याचं वक्तव्य appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
shashikant shinde
shashikant shinde

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 5 वर्ष शिक्षणाचा विनोद झाला. आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही. शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान देऊ असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकासआघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “5 वर्ष शिक्षणाचा विनोद झाला. आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही. शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान देऊ. आधी शपथ घेऊ द्या मग सर्व आश्वासनं पूर्ण करू. आम्ही किमान समान कार्यक्रम घेऊन तुमच्या समोर आलो आहोत. शपथ घ्यायला तुमची परवानगी द्या.” असंही त्यांनी म्हटलं. यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही आपलं म्हणणं मांडलं. महाराष्ट्रात 80 टक्के स्थानिक लोकांना प्राधान्य देण्यासाठी कायदा करू असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महाविकासआघाडीचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम काय याची माहिती दिली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष मिळून महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करत आहेत. यात अंतर्गत किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर होणाऱ्या कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. किमान समान कार्यक्रमात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही भरीव मदत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 10 रुपयांना थाळी आणि 1 रुपयात क्लिनिक अशा आश्वासनांचा शिवसेनेच्या जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात आला होता. हेही आश्वासन पूर्ण करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठीही कार्यक्रमात घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, तात्काळ मदत आणि पिकविमा या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आल्याचंही स्पष्ट झालं आहे.

Visit : Policenama.com 

 

The post ‘आता शिक्षणाचा ‘विनोद’ होऊ देणार नाही’, राष्ट्रवादीच्या ‘या’ दिग्गज नेत्याचं वक्तव्य appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
195147
देवेंद्र फडणवीसांनी दिल्या उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा, म्हणाले… https://policenama.com/ex-cm-devendra-fadanvis-congratulate-cm-uddhav-thackeray/ Thu, 28 Nov 2019 15:24:33 +0000 https://policenama.com/?p=195161 Thackeray Fadanvis
Thackeray Fadanvis

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाल्यानंतर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा कळवल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत […]

The post देवेंद्र फडणवीसांनी दिल्या उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा, म्हणाले… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Thackeray Fadanvis
Thackeray Fadanvis

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाल्यानंतर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा कळवल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावरुन सामान हलवले जात आहे. आता नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी शासकीय वर्षा बंगला रिकामा केला जात आहे.

पंतप्रधान मोदींनी देखील दिल्या शुभेच्छा
राज्याला आज नवे मुख्यमंत्री मिळाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ट्वीट करत शुभेच्छा कळवल्या.

पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत ट्विट केले की महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा. मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करतील.

Visit : Policenama.com 

The post देवेंद्र फडणवीसांनी दिल्या उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा, म्हणाले… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
195161
उध्दव ठाकरेंचा CM म्हणून शपथविधी झाल्यानंतर नेटकर्‍यांकडून शिवसेना ‘टार्गेट’ https://policenama.com/uddhav-thackeray-swears-and-sorry-balasaheb-trend-twitter/ Thu, 28 Nov 2019 15:22:30 +0000 https://policenama.com/?p=195160 uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या 29 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवतीर्थावर झालेल्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील आणि इतर राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. ज्या शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं त्याच […]

The post उध्दव ठाकरेंचा CM म्हणून शपथविधी झाल्यानंतर नेटकर्‍यांकडून शिवसेना ‘टार्गेट’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याचे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या 29 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवतीर्थावर झालेल्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील आणि इतर राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. ज्या शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोप रुजवलं त्याच शिवतिर्थावर आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, उद्धव ठाकरेंचा शपथविधी होताच ट्विटरवर #SorryBalasaheb हा ट्रेंड सुरु झालाय.

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. भाजपला डावलून शिवसेनेनं काँग्रस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली. त्यामुळे भाजप समर्थकांना शिवसेनेचं हे रुप आणि उद्धव ठाकरेंचा हा निर्णय रुचला नाही. त्यामुळे अनेकांकडून शिवसेनेवर टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ट्विटरवर #SorryBalasaheb हा ट्रेंड सुरु झालाय. नाराज नेटीझनकडून हा ट्रेंड सुरु करत, शिवसेनेला टार्गेट करण्यात येत आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, आई-वडिलांचं स्मरण करून आणि संविधानला स्मरून त्यांनी शपथ घेताच शिवतीर्थावर एकच जल्लोष करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राला विधानसभेच्या निकालाच्या ३६ दिवसानंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभला असून राज्यातील सत्तापेचालाही पूर्णविराम मिळाला आहे.

Visit : Policenama.com 

 

The post उध्दव ठाकरेंचा CM म्हणून शपथविधी झाल्यानंतर नेटकर्‍यांकडून शिवसेना ‘टार्गेट’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
195160
PM नरेंद्र मोदींनी दिल्या CM उध्दव ठाकरेंना ‘या’ शुभेच्छा ! https://policenama.com/prime-minister-modis-congratulations-to-chief-minister-uddhav-thackeray/ Thu, 28 Nov 2019 14:27:50 +0000 https://policenama.com/?p=195146 File Photo
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याला आज नवे मुख्यमंत्री मिळाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता ‘मोठ्या भावा’ने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ट्वीट करत शुभेच्छा कळवल्या. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत ट्विट केले आहे की महाराष्ट्रच्या […]

The post PM नरेंद्र मोदींनी दिल्या CM उध्दव ठाकरेंना ‘या’ शुभेच्छा ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
File Photo
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याला आज नवे मुख्यमंत्री मिळाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता ‘मोठ्या भावा’ने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ट्वीट करत शुभेच्छा कळवल्या.
PM Modi

पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत ट्विट केले आहे की महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा. मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करतील.

दिल्लीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाच्या मिळाल्या शुभेच्छा
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदासाठी महाविकासआघाडीकडून घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते की आता सरकार स्थापन झाल्यावर मी दिल्लीला मोठ्या भावाची भेट घ्यायला जाणार आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा पाठवल्या. सकाळी देखील पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन झाला होता. आता पाहावे लागेल की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरंच मोठ्या भावाची भेट घ्यायला दिल्लीला जाणार का ?

Visit : Policenama.com 

 

The post PM नरेंद्र मोदींनी दिल्या CM उध्दव ठाकरेंना ‘या’ शुभेच्छा ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
195146