मनोरंजन – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Sun, 18 Aug 2019 15:44:08 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 मनोरंजन – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 ‘सेक्सशुअलिटी’वर करण जोहरनं दिलं ‘उपहासात्मक’ पण ‘गंमतीशीर’ उत्तर ! https://policenama.com/troller-commented-on-karan-johar-sexuality-gets-slammed-by-karan-know-detail-tmov/ Sun, 18 Aug 2019 15:44:08 +0000 https://policenama.com/?p=154687 Karan-Johar
Karan-Johar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपट निर्माता करण जौहरची लैंगिकता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आता ट्विटरवर एका वापरकर्त्याने करण जोहरला त्याच्या लैंगिकतेबद्दल ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तथापि, वापरकर्त्याने केलेले ट्विट आता हटविले गेले आहे. त्या ट्विटमध्ये असे लिहिले होते की,’करण जोहरच्या जीवनावर एक चित्रपट बनला पाहिजे.’ या ट्रोलरच्या ट्विटला करणने उपहासात्मक पद्धतीने प्रत्युत्तर […]

The post ‘सेक्सशुअलिटी’वर करण जोहरनं दिलं ‘उपहासात्मक’ पण ‘गंमतीशीर’ उत्तर ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Karan-Johar
Karan-Johar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चित्रपट निर्माता करण जौहरची लैंगिकता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आता ट्विटरवर एका वापरकर्त्याने करण जोहरला त्याच्या लैंगिकतेबद्दल ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तथापि, वापरकर्त्याने केलेले ट्विट आता हटविले गेले आहे. त्या ट्विटमध्ये असे लिहिले होते की,’करण जोहरच्या जीवनावर एक चित्रपट बनला पाहिजे.’

या ट्रोलरच्या ट्विटला करणने उपहासात्मक पद्धतीने प्रत्युत्तर दिले. करण जोहरने लिहिले- द गे. करणने त्यावर रिट्वीट करून लिहिले की, “तुम्ही खरोखरच प्रतिभावान आहात. इतके दिवस तुम्ही कोठे लपला होता? आज ट्विटरवर सर्वात अनुकूल मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद.”

अलीकडेच अरबाज खानच्या शोमध्ये करण जोहरने सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर म्हटले – “मी जेव्हा ट्रोल होतो तेव्हा मी अस्वस्थ किंवा रागावत असे. पण आता मी या परिस्थितीला उत्तम मनोरंजन म्हणून घेतो. दररोज सकाळी जेव्हा मला ट्रोल दिसतात तेव्हा त्याने माझे मनोरंजन होते.”

“तुम्ही माझ्याशी बोलू शकता पण असे दाखवण्याची गरज नाही की मला आजार आहे किंवा माझ्यामध्ये काहीतरी चुकीचे आहे. मी समलिंगी आहे म्हणून तुम्हाला वाटते मला तोंड बंद ठेवले पाहिजे. असे असेल तर तुम्ही गप्प राहिले पाहिजे कारण तुमचा माझ्या जीवनात काही संबंध नाही. मी याकडे या दृष्टीने पाहतो.”

कामाबद्दल बोलायचे तर करण जोहरच्या बॅनर धर्म प्रोडक्शन्स अंतर्गत बनलेला कलंक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला नामांकित आणि मोठी स्टारकास्ट असूनही चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर स्टुडंट ऑफ द इयर २ चीही कमाई झाली नाही. आता २०२० मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ज्यात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या कलाकारांची भूमिका आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

The post ‘सेक्सशुअलिटी’वर करण जोहरनं दिलं ‘उपहासात्मक’ पण ‘गंमतीशीर’ उत्तर ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
154687
प्रेग्नंसीबाबत पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री विद्या बालन, दिलं ‘हे’ उत्तर https://policenama.com/vidya-balan-reacts-on-her-pregnancy-newsin-latest-interview-mission-mangal/ Sat, 17 Aug 2019 10:36:49 +0000 https://policenama.com/?p=154337 vidya-balan
vidya-balan

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून विद्या बालनच्या प्रेग्नंसीवरुन अफवा उठविण्यात आल्या होत्या. चित्रपटसृष्टीत अभिनेत्रीना लग्नानंतर प्रेग्नेंसीवरुन नेहमीच काहीना काही प्रश्न विचारले जातात. कधी लोक त्यांना असे प्रश्न विचारतात तर कधी माध्यमांमध्ये त्या प्रेग्नेंट असल्याचे दावे केले जातात. अशाच प्रेग्नेंट असण्याच्या अफवा अभिनेत्री विद्या बालन बद्दलही उठविण्यात आल्या होत्या. मात्र तिने नुकत्याच अशा काही […]

The post प्रेग्नंसीबाबत पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री विद्या बालन, दिलं ‘हे’ उत्तर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
vidya-balan
vidya-balan

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून विद्या बालनच्या प्रेग्नंसीवरुन अफवा उठविण्यात आल्या होत्या. चित्रपटसृष्टीत अभिनेत्रीना लग्नानंतर प्रेग्नेंसीवरुन नेहमीच काहीना काही प्रश्न विचारले जातात. कधी लोक त्यांना असे प्रश्न विचारतात तर कधी माध्यमांमध्ये त्या प्रेग्नेंट असल्याचे दावे केले जातात. अशाच प्रेग्नेंट असण्याच्या अफवा अभिनेत्री विद्या बालन बद्दलही उठविण्यात आल्या होत्या. मात्र तिने नुकत्याच अशा काही प्रतिक्रिया दिल्या आहेत की, तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अफवा उठविणाऱ्यांची बोलतीच बंद होईल.

एका मुलाखतीदरम्यान ती प्रेग्नेसीवरुन खुलुन बोलली आहे. मागील सात वर्षांपासून मी अशा प्रकारच्या अफावांना सामोरी जात आहे. मात्र मी प्रेग्नेंट नाही. माझे पोट सपाट नाही हे सांगण्यात मला काहीच लाज वाटणार नाही. माझा एखादा स्टायलिश ड्रेस माझ्यावर फिट झाला म्हणजे मी प्रेग्नेंट आहे अस नाही. माझ्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांशिवाय तुम्हाला दुसरे काही काम नाही का? प्रेग्नेसीच्या अफवा उठविणाऱ्यांना या कडक शब्दात उत्तर दिले आहे.

विद्या बाललने २०१२ मध्ये चित्रपच निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले आहे. नुकताच तिचा मिशन मंगल हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू आणि कृति कुल्हारी महत्वपुर्ण भुमिकेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

The post प्रेग्नंसीबाबत पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री विद्या बालन, दिलं ‘हे’ उत्तर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
154337
श्रीदेवीच्या जीवनातील अनेक रहस्यांची ‘उकल’ ? https://policenama.com/bollywood-sridevi-life-will-take-a-shape-of-book-release-in-future/ Sat, 17 Aug 2019 10:12:28 +0000 https://policenama.com/?p=154324 Shridevi
Shridevi

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्या नटखट अंदाजांनी सर्व भारतीयांना घायाळ करणारी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीदेवी : गर्ल वुमन सुपरस्टार’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. लेखक – पटकथा लेखक सत्यार्थ नायक लिखित हे पुस्तक पेंग्विन हाऊस इंडिया प्रकाशित करणार आहे. पेग्विंन रॅंडम हाऊसच्या एबरी प्रेस अंतर्गत ऑक्टोबर २०१९ मध्ये हे पुस्तक प्रकाशित […]

The post श्रीदेवीच्या जीवनातील अनेक रहस्यांची ‘उकल’ ? appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Shridevi
Shridevi

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आपल्या नटखट अंदाजांनी सर्व भारतीयांना घायाळ करणारी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीदेवी : गर्ल वुमन सुपरस्टार’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. लेखक – पटकथा लेखक सत्यार्थ नायक लिखित हे पुस्तक पेंग्विन हाऊस इंडिया प्रकाशित करणार आहे. पेग्विंन रॅंडम हाऊसच्या एबरी प्रेस अंतर्गत ऑक्टोबर २०१९ मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. याबाबत श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी परवानगी दिली असून पेग्विंन हाऊस इंडियाने प्रकाशनाबाबत नुकतीच घोषणा केली केली आहे.

पेंग्विनकडून मिळालेल्या माहितीनुसार या पुस्तकात श्रीदेवी यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. पुरुषप्रधान भारतीय चित्रपटसृष्टीत एक महिला कशी स्टार बनू शकते याबातच्या सर्व धारणा त्यांनी बदलल्या. सध्या हे पुस्तक ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. लेखक सत्यार्थ म्हणाले की, “मी श्रीदेवी यांचा प्रशंसक आहे. या पुस्तकामुळे चित्रपटासृष्टीच्या पडद्यावरच्या एका प्रतिभावान कलाकराच्या आयुष्याचा प्रवास लिहीण्याची संधी मिळाली. पुस्तक लिखाण काळात अनेक दिग्गजांसोबत बोलण्याचा अप्रतिम अनुभव होता. या काळात मी त्या सर्व दिग्गजांना भेटलो ज्याच्यासोबत श्रीदेवी यांनी काम केले, त्याच्याशी जोडलेल्या आठवणी त्यांनी मला अगदी दिलखुलासपणे सांगितल्या. या पुस्तकात एका बालकलाकारापासून भारताची पहिली महिला सुपरस्टार बनण्याचा श्रीदेवी यांच्या प्रवास दर्शविला आहे.”

दुःखाची बाब अशी की, फेब्रुवारी २०१८ ला दुबईमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

The post श्रीदेवीच्या जीवनातील अनेक रहस्यांची ‘उकल’ ? appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
154324
‘मिशन मंगल’ यशस्वी, पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई ! https://policenama.com/mission-mangal-box-office-collection-day-1-highest-ever-opening-for-an-akshay-kumar-starrer/ Sat, 17 Aug 2019 05:19:43 +0000 https://policenama.com/?p=154197 Mission-Mangal
Mission-Mangal

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर ‘मिशन मंगल’हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आलाय. भारत सरकारने केलेल्या मिशन मंगल वर आधारित हा सिनेमा होता. अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी अशी तगडी स्टार कास्ट या सिनेमात आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी २७-२८ कोटींची मोठ्ठी कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या यादीत आणखी एक देशभक्तीपर चित्रपटाची […]

The post ‘मिशन मंगल’ यशस्वी, पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Mission-Mangal
Mission-Mangal

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर ‘मिशन मंगल’हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आलाय. भारत सरकारने केलेल्या मिशन मंगल वर आधारित हा सिनेमा होता. अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, शर्मन जोशी अशी तगडी स्टार कास्ट या सिनेमात आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी २७-२८ कोटींची मोठ्ठी कमाई केली आहे.

अक्षय कुमारच्या यादीत आणखी एक देशभक्तीपर चित्रपटाची नोंद करण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही चित्रपटानं अव्वल स्थान मिळवलं आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम झाल्यामुळे चित्रपटाला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देताना दिसत आहेत.

boxoffice च्या अधिकृत वेब साईटनुसार गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘गोल्ड’ने २३.६७ करोड रूपयांची कमाई केली होती तर, ‘मिशन मंगल’ने पहिल्याच दिवशी २७-२८ करोड रूपयांची कमाई केली आहे.

जगन शक्तीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या वर्षी अक्षय कुमारचे जवळजवळ अजून ३ सिनेमे प्रदर्शित होण्याचे बाकी आहेत. मात्र सध्या तरी प्रेक्षकांसह परिवेक्षकही मिशन मंगलचे कौतुक करताना दिसत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

The post ‘मिशन मंगल’ यशस्वी, पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
154197
‘या’ आहेत भारतातील 10 सर्वात सुंदर महिला नेता, टॉपच्या नेत्यावर तरुणाई ‘फिदा’ ! https://policenama.com/top-ten-beutiful-politician-in-india/ Fri, 16 Aug 2019 12:06:15 +0000 https://policenama.com/?p=154014 nusrat-jahan
nusrat-jahan

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गेल्या काही काळापासून अभिनयात यश मिळाले की, राजकारणात जाण्याचा जणू काही ट्रेंडच सुरु झाला आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात सुंदर १० महिला नेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी अभिनयासोबत राजकारणात आपले नशीब आजमावले. १०. उर्मिला मातोंडकर – बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री जिने गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. ९. प्रियांका गांधी […]

The post ‘या’ आहेत भारतातील 10 सर्वात सुंदर महिला नेता, टॉपच्या नेत्यावर तरुणाई ‘फिदा’ ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
nusrat-jahan
nusrat-jahan

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गेल्या काही काळापासून अभिनयात यश मिळाले की, राजकारणात जाण्याचा जणू काही ट्रेंडच सुरु झाला आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात सुंदर १० महिला नेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी अभिनयासोबत राजकारणात आपले नशीब आजमावले.

१०. उर्मिला मातोंडकर –
Urmila
बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री जिने गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती.

९. प्रियांका गांधी –
Priyanka
राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी सुद्धा सर्वांना माहित आहे. नुकत्याच प्रियांका गांधी राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेल्या आहेत.

८. नगमा –
Nagama
साऊथ मधील सर्वात सुंदर अभिनेत्री नगमा चित्रपटात कमी काम करत आहे कारण ४४ वर्षीय नगमा १५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे.

७. नुसरत जहा –
nusrat-jahan
जमाई ४२० या चित्रपटातील फेमस अभिनेत्री नुसरत जहा सुद्धा राजकारणात आली आहे.

६. ईशा कोप्पीकर –
Isha
४२ वर्षीय इशाने साऊथ सोबत बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. इशाने BJP मध्ये प्रवेश केला आहे.

५. अर्शी खान –
Arshi
बिग बॉस – ११ मधून फेमस झालेली अर्शी खानने अनेक टीव्ही सीरिअल्समध्ये काम केले आहे. या वर्षी अर्शी खानने काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला आहे.

४. मिमी चक्रवर्ती –
mimi
२९ वर्षीय मिमी चक्रवर्ती काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत आहे. राजकारणात येण्याआधी मिमी ने बंगाली चित्रपटांमध्ये काम करून खूप नाव कमावले आहे.

३. नवनीत कौर –
Navaneet-Kaur
नवनीत कौर राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. राजकारणात येण्याआधी नवनीत कौर यांनी २० पेक्षा जास्त दाक्षिणात्य चित्रपटांमधून काम केले आहे.

२. सपना चौधरी –
Sapana-Choudry
लोकप्रिय अभिनेत्री आणि डांसर सपना ने सुद्धा राजकारणात आपली उडी घेतली आहे सपना चौधरीने BJP मध्ये प्रवेश केला आहे.

१. शिल्पा शिंदे –
shilpa
बिग बॉस ११ ची विजेती आणि ‘भाबीजीं घर पर हे’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेली शिल्पा शिंदे यांच्यावर लाखो तरुण फिदा आहेत. शिल्पा ने राजकारणात आपले पाऊल ठेवत काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

The post ‘या’ आहेत भारतातील 10 सर्वात सुंदर महिला नेता, टॉपच्या नेत्यावर तरुणाई ‘फिदा’ ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
154014
पाकिस्तानमध्ये प्रोग्राम केल्यानं ‘थु-थु’ झाल्यानंतर मीका सिंहचं भारतात परतताच ‘भारत माता की जय’ (व्हिडीओ) https://policenama.com/bollywood-mika-singh-shared-latest-video-bharat-mata-ki-jai-on-instagram-independence-day-after-pakistan-performance-controversy/ Fri, 16 Aug 2019 10:50:11 +0000 https://policenama.com/?p=154029 mika-singh
mika-singh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून गायक मिका सिंग हा चर्चेत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मोठ्या तणावानंतर देखील त्याने पाकिस्तानमध्ये जाऊन स्टेज शो केला होता. त्यानंतर त्याला चित्रपटांशी संबंधित अनेक संस्थांनी प्रतिबंध केला आहे. त्याचबरोबर त्याला सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील त्याने कोणतीही प्रतिक्रिया […]

The post पाकिस्तानमध्ये प्रोग्राम केल्यानं ‘थु-थु’ झाल्यानंतर मीका सिंहचं भारतात परतताच ‘भारत माता की जय’ (व्हिडीओ) appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
mika-singh
mika-singh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून गायक मिका सिंग हा चर्चेत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मोठ्या तणावानंतर देखील त्याने पाकिस्तानमध्ये जाऊन स्टेज शो केला होता. त्यानंतर त्याला चित्रपटांशी संबंधित अनेक संस्थांनी प्रतिबंध केला आहे. त्याचबरोबर त्याला सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता त्याने इंस्टाग्रामवर दोन व्हिडीओ अपलोड करून आपल्या देशभक्तीचा परिचय देण्याचा प्रयत्न केला आहे.

एका व्हिडिओमध्ये त्याने महाराष्ट्रात आलेल्या पुरातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो भारतीय जवानांसोबत स्वतंत्रता दिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर समोर असलेल्या लोकांकडे पाहून ‘भारत माता कि जय’ अशा प्रकारच्या घोषणा करताना देखील आढळून येत आहे. त्यामुळे तो आपण देशभक्त असल्याचा एकीकडे प्रयत्न करताना दिसून येत आहे तर दुसरीकडे तो जागरूक नागरिक असल्याचे देखील दाखवत आहे.

दरम्यान, मिका सिंगने हे व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेक नागरिकांनी आणि नेटिझन्सनी यावर प्रतिकिया देत आपली मते मांडली आहेत. त्यामुळे आता मिका सिंग आपल्या पाकिस्तानमधील कार्यक्रमाविषयी केव्हा भाष्य करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

The post पाकिस्तानमध्ये प्रोग्राम केल्यानं ‘थु-थु’ झाल्यानंतर मीका सिंहचं भारतात परतताच ‘भारत माता की जय’ (व्हिडीओ) appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
154029
करीना कपूरने घेतला वेगळे होण्याचा निर्णय https://policenama.com/kareena-kapoors-decision-to-split/ Fri, 16 Aug 2019 06:45:45 +0000 https://policenama.com/?p=153938 kareena-kapoor
kareena-kapoor

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेली १० वर्षे ते एकत्र होते. एकत्र काम करीत होते. पण आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. करीना कपूर हिने एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचे ठरविले आहे. थांबा तुमच्या मनात आहे तसे काहीही नाही. करीना आणि सैफ यांचे व्यवस्थित चालले आहे. करीनाची व्यवस्थापक पूनम दमानिया हिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय त्या […]

The post करीना कपूरने घेतला वेगळे होण्याचा निर्णय appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
kareena-kapoor
kareena-kapoor

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेली १० वर्षे ते एकत्र होते. एकत्र काम करीत होते. पण आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. करीना कपूर हिने एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचे ठरविले आहे. थांबा तुमच्या मनात आहे तसे काहीही नाही. करीना आणि सैफ यांचे व्यवस्थित चालले आहे. करीनाची व्यवस्थापक पूनम दमानिया हिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय त्या दोघींनी घेतला आहे.

सेलिब्रेटी आणि त्यांचे व्यवस्थापक यांच्यातील संबंध मित्र, भाऊबहिणीसारखेच असतात. व्यवस्थापक केवळ कलाकारांची महत्वाची कामेच हाताळत नाहीत तर कधी कधी त्यांना स्टार बनविण्याचे कामही करतात. अभिनेते आणि अभिनेत्री जितके लोकप्रिय त्यांच्यापेक्षा अधिक काम त्यांच्या व्यवस्थापकांना करावे लागते.

पूनम गेली १० वर्षे करीना कपूरची मॅनेजर होती. परंतु, आता त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचे ठरविले आहे. पूनम ही करीना कपूर सोबत रेश्मा शेट्टीची टॅलेट मॅनेजमेंट कंपनी मॅट्रिक्स अंतर्गत जोडली गेली होती. मात्र आता ती या कंपनीपासून वेगळी झाली आहे. पूनमही स्वत:ची टॅलेट मॅनेजमेंट कंपनी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या वेगळ्या झाल्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

The post करीना कपूरने घेतला वेगळे होण्याचा निर्णय appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
153938
हनीमुनला ‘रेड वन पीस’मध्ये दिसली राखी सावंत, ‘कूंकू’ आणि ‘मंगळसूत्रा’मुळं अधिक ‘सुंदर’ (फोटो) https://policenama.com/news-about-rakhi-sawant-3/ Thu, 15 Aug 2019 09:05:23 +0000 https://policenama.com/?p=153843 rakhi-sawant
rakhi-sawant

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काँट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून लग्नामुळे चर्चेत आहे. ती सतत चाहत्यांसोबत आपले नवीन नवीन फोटो शेअर करत आहे. आधी तिने ब्राईडल फोटोशुट शेअर केलं होतं. यानंतर आता तिने हनीमूनचे काही फोटो शेअर केले आहेत. View this post on Instagram A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on Aug […]

The post हनीमुनला ‘रेड वन पीस’मध्ये दिसली राखी सावंत, ‘कूंकू’ आणि ‘मंगळसूत्रा’मुळं अधिक ‘सुंदर’ (फोटो) appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
rakhi-sawant
rakhi-sawant

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – काँट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून लग्नामुळे चर्चेत आहे. ती सतत चाहत्यांसोबत आपले नवीन नवीन फोटो शेअर करत आहे. आधी तिने ब्राईडल फोटोशुट शेअर केलं होतं. यानंतर आता तिने हनीमूनचे काही फोटो शेअर केले आहेत.

समोर आलेल्या नवीन काही फोटोत दिसत आहे की, राखीने रेड कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. यावर मॅच करण्यासाठी तिने ब्लॅक कलरचे सनग्लासेस घातले आहेत. फोटोत दिसत आहे की, तिच्या भांगात सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र आहे. तिने केसही मोकळे सोडले आहेत. शिवाय ड्रेसवर मॅच अशी रेड लिपस्टिकही तिने लावली आहे.

या रेड ड्रेसमध्ये राखी खूपच हॉट दिसत आहे. हे फोटो शेअर करताना राखीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “माझ्या हनीमूनचे फोटो. माझा पती खूपच भारी आहे. माझं त्याच्यावर खूप प्रेम करते.” राखीच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळताना दिसत आहे. काहींनी राखीला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

View this post on Instagram

Having fun with my love 😍 getting crazy 😜

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

एक युजर म्हटला की, “किमान ड्रेस तरी आपल्या साईजचा घालायला हवा होता.” आणखी युजर म्हणतो की, “लग्न झालं आहे आता तरी वाह्यात कपडे घालणं सोडून दे.” याशिवाय इतरही अनेक युजर्सने तिच्या फोटोवर खूपच अश्लील कमेंट्स केल्या आहेत.

राखीचा पती एक एनआरआय असून त्याचं नाव रितेश आहे. राखीने लग्नानंतर आपल्या लव्ह लाईफ आणि गुपचूप लग्न करण्यावर भाष्य केलं होतं.

View this post on Instagram

Good morning sweetheart Fan’s

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

The post हनीमुनला ‘रेड वन पीस’मध्ये दिसली राखी सावंत, ‘कूंकू’ आणि ‘मंगळसूत्रा’मुळं अधिक ‘सुंदर’ (फोटो) appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
153843
‘बॉलिवूड आणि हॉलिवूडनेच आमच्या देशाची इमेज आतंकवादी बनवली’ : ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीचा आरोप https://policenama.com/pakistani-actor-mehwish-hayat-bollywood-hindi-cinema-has-tarnished-pakistani-image-interna/ Wed, 14 Aug 2019 16:50:39 +0000 https://policenama.com/?p=153722 Mehwish-Hayat
Mehwish-Hayat

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानची प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस मेहविश हयातने आरोप केला आहे की, बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमाने त्यांच्या देशाची इमेज खराब केली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये प्राईड ऑफ परफॉर्मंस अवॉर्ड मिळवल्यानंतर मेहविशने आपल्या भाषणात हा आरोप केला आहे. हयातला हा पुरस्कार नॉर्वेचे प्रधानमंत्री एर्ना सोल्बर्ग यांनी प्रदान केला आहे. ‘पाकिस्तानला जगात बदनाम केले गेले’ […]

The post ‘बॉलिवूड आणि हॉलिवूडनेच आमच्या देशाची इमेज आतंकवादी बनवली’ : ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीचा आरोप appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Mehwish-Hayat
Mehwish-Hayat

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानची प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस मेहविश हयातने आरोप केला आहे की, बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमाने त्यांच्या देशाची इमेज खराब केली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये प्राईड ऑफ परफॉर्मंस अवॉर्ड मिळवल्यानंतर मेहविशने आपल्या भाषणात हा आरोप केला आहे. हयातला हा पुरस्कार नॉर्वेचे प्रधानमंत्री एर्ना सोल्बर्ग यांनी प्रदान केला आहे.

‘पाकिस्तानला जगात बदनाम केले गेले’
मेहविश म्हणाली की, “समाजाला संदेश देणाऱ्या सशक्त माध्यमांपैकी एक म्हणजे सिनेमा आहे याबाबत माझं दुमत नाही. आमची जबाबदारी मोठी आहे. आम्ही लोकांच्या वर्तणुकीत आणि विचारात परिवर्तन आणू शकतो. परंतु बॉलिवूड आणि हॉलिवूडने मिळून जगात पाकिस्तानची प्रतिमा अशी काही सादर केली आहे की, जो खूप मागास आहे आणि जिथे फक्त आतंकवाद आहे. माझ्या देशाला बदनाम करणाऱ्या काही सिनेमांची नावे मी सांगू शकते. होमलँड, जीरो डार्क थर्टी आणि द ब्रिंक यांसारखे काही सिनेमे सांगता येतील.

‘बॉलिवूडनेही विचार करावा’
मेहविश पुढे म्हणाली की, “बॉलिवूडने मनावर घेतलं असतं तर तो दोन्ही देशातील आपापसातील समज वाढवण्यासाठी सिनेमांचा उपयोग करू शकलं असतं. परंतु त्याने आपल्या ताकदीचा उपयोग देशाला बदनाम करण्यासाठी केला. त्याने आता विचार करायला हवं की काय गरजेचं आहे. फक्त राष्ट्रवाद की, शांतीपूर्ण भविष्य. भारतात सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. तिचं काम लोकांना जोडणं हे असायला हवं. परंतु येथील असंख्य सिनेमे असे आहेत ज्यांनी पाकिस्तान खलनायक असल्याचं सांगितलं आहे. आमचे पीएम इम्रान खान आधीच म्हटले आहे की, भारत जर एक पाऊल पुढे येत असेल तर आम्ही १० पावलं पुढे येऊ.”

आरोग्यविषयक वृत्त –

 

The post ‘बॉलिवूड आणि हॉलिवूडनेच आमच्या देशाची इमेज आतंकवादी बनवली’ : ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीचा आरोप appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
153722
‘सेक्रेड गेम्स 2′ पाहण्यासाठी झोप’मोड’ होणार, आज रात्री 12 पासून दुसरा सीझन ‘Live’ https://policenama.com/saif-ali-khan-and-nawazuddin-siddiqui-starrer-sacred-games-2-will-go-live-at-12-am-tonight-on-netflix/ Wed, 14 Aug 2019 15:37:55 +0000 https://policenama.com/?p=153715 Sacred-Games
Sacred-Games

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेटफ्लिक्सची मच अवेटेड सीरीज सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनची प्रतिक्षा आता संपणार आहे. कॅलेंडरमध्ये १५ ऑगस्टची तारीख सुरु होईल आणि लगेचच नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स २ लाईव्ह होणार आहे. म्हणजेच रात्री १२ वाजताच नेटफ्लिक्सवर सर्व चाहते ही वेब सीरीज पाहू शकणार आहेत. नेटफ्लिक्स इंडियाने स्वत: याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. ही पोस्ट […]

The post ‘सेक्रेड गेम्स 2′ पाहण्यासाठी झोप’मोड’ होणार, आज रात्री 12 पासून दुसरा सीझन ‘Live’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Sacred-Games
Sacred-Games

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नेटफ्लिक्सची मच अवेटेड सीरीज सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीजनची प्रतिक्षा आता संपणार आहे. कॅलेंडरमध्ये १५ ऑगस्टची तारीख सुरु होईल आणि लगेचच नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स २ लाईव्ह होणार आहे. म्हणजेच रात्री १२ वाजताच नेटफ्लिक्सवर सर्व चाहते ही वेब सीरीज पाहू शकणार आहेत.

नेटफ्लिक्स इंडियाने स्वत: याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. ही पोस्ट टाकताना नेटफ्लिक्स इंडियाने म्हटले आहे की, लोकांना आपल्या झोपेचं बलिदान द्यावं लागेल. नेटफ्लिक्सने लिहिले आहे की, “आज रात्री १२ वाजल्यापासून सेक्रेड गेम्स लाईव्ह बघू शकता. म्हणजे झोपेचं बलिदान द्याव लागेल.”

सेक्रेड गेम्सचा पहिला एपिसोड लोकांनी खूपच डोक्यावर घेतला होता. समीक्षकांनीही या सीरीजचे खूप कौतुक केले होते. यातील डायलॉग्सही खूप प्रसिद्ध झाले होते. पहिला सीजन संपला नाही तोच चाहत्यांमध्ये दुसऱ्या सीजनची प्रतिक्षा सुरु झाली होती.

ही वेब सीरीज विक्रम चंद्रा यांची नॉव्हेल सेक्रेड गेम्सवर आधारीत आहे जी मुंबईतील अपराध जगातील कहानी आहे. ही कहानी विश्वासघात, अपराध आणि उत्कटता व्यक्त करते. दुसऱ्या सीजनची सुरुवात तिथूनच होणार आहे जिथे सरताज सिंहने (सैफ अली खान) शहराला वाचवण्यासाठी आपली लढाई सुरु ठेवली होती. तर गणेश गायतोंडेने (नवाजुद्दीन सिद्दीकी) मुंबईच्या दिग्गज डॉनच्या रुपात आपली स्थिती कायम ठेवली आणि अनेक आव्हानांचा सामना केला.

आरोग्यविषयक वृत्त –

The post ‘सेक्रेड गेम्स 2′ पाहण्यासाठी झोप’मोड’ होणार, आज रात्री 12 पासून दुसरा सीझन ‘Live’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
153715