Browsing Category

मनोरंजन

BMC नं ‘महानायक’ अमिताभ यांचे चारही बंगले केले सील, कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बृहन्मुंबई महानगरपालिकेने बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील चार बंगल्यांना सील केले आहे. चारही बंगल्याना कोरोना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. महापालिकेची टीम बंगल्याची चौकशी करत आहे.…

महानायक अमिताभ आणि अभिषेकनंतर आता ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या देखील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी रात्री उशिरा समोर आले होते. अमिताभ आणि अभिषेक यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बच्चन कुटुंबियांची कोरोना…

दुर्देवी ! तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यानं अभिनेता रंजन सहगल यांचे 36 व्या वर्षी निधन

जीरकपूर/ पंजाब : वृत्तसंस्था - बॉलिवूडसाठी हे वर्ष अतिशय दु:खद वर्ष ठरलं आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. शनिवारी (दि.11) बॉलिवूड अभिनेता रंजन सहगल यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.…

भीतीमुळे कोविड सेंटरमध्येच गळफास घेऊन आत्महत्या !

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या भीतीमुळे कोरोनाच्या संशयित रुग्णाने कोव्हिड सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुकाराम जगन्नाथ जाधव असे आत्महत्या करणार्‍या…

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती !

पोलिसनामा ऑनलाईन - महानायक अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली. त्यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत…

स्टँडअप कॉमेडियला बलात्काराची धमकी देणार्‍यावर दिग्दर्शक संतप्त

पोलिसनामा ऑनलाईन - छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने जाहीर माफी मागितली आहे. मात्र यानंतरही सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. एका नेटकर्‍याने तिला बलात्काराची धमकीच दिली आहे. यावर…