Browsing Category

गणेशोत्सव २०१८

पिंपरी-चिंचवड शहरात गणेश विसर्जन सोहळा दिमाखात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीस दुपार पासूनच सुरुवात झाली आहे. मात्र मोठ्या मंडळाचे काहीच गणपती मुख्य चौकातून गेले आहेत.रात्री आठ प्रयत्न पिंपरी विसर्जन घाटाकडे ३० तर चिंचवड घाटाकडे दहा गणेश…

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगणपती बप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... गणपती चालले गावाला... चैन पडेना आम्हाला असा जयघोष करत पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. मागील दहा दिवस बप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर आज आपल्या…

बाप्पाला वाजत गाजत निरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनलालबागच्या राजाच्या मिरवणुकीला सुरुवातगेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला आज भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. मुंबईतील गणपती विसर्जन…

गणपती विसर्जना दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनवैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यासह ग्रामीण भागातील गणेशोत्सवाची सांगता रविवारी (दि. २३) होणार आहे. पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये २ हजार ८५ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. गणेश मंडळांकडून गणपतीचे विसर्जन करण्यासाठी…

अन्यथा … गणपती नाही तर, सरकारचे विसर्जन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनhttps://www.facebook.com/policenama/videos/561678614260008/मुंबई उच्च  न्यायालयाने डॉल्बी बंदीचा निर्णय घेतला आहे. तो गणेश भक्तांना मान्य नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे अधिकार वापरून…

गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी साडेसात हजार पोलीसाचा बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनवैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता रविवारी (दि. २१) होणार आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर अनेक मोठ्या मंडळांच्या गणपतीचे विसर्जन मिरवणूने करण्यात येते. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक…

अमेरिकेत गणपती बाप्पाचा अपमान 

ह्यूस्टन : वृत्तसंस्थाभारतात गणेशोत्सव धूम धडाक्यात साजरा केला जात आहे. पण साता समुद्रापार अमेरिकेत एका जाहिरातीद्वारे गणपती बाप्पाचा अपमान झाल्याचे समजते आहे.अमेरिकेतील टेक्सास येथे एका वृत्तपत्रात राजकीय हेतुकरिता गणपतीच्या…

गणेश उत्सवात किंवा विसर्जन मिरवणुकीत मद्यसेवन केल्यास कठोर कारवाई-आर.के.पद्मनाभन

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन  पिंपरी चिंचवडमधील गणेशोत्सव दरम्यान आणि विसर्जन मिरवणुकीत मद्यसेवन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पिंपरी-चिंचवड पोलीस हे कठोर कारवाई करणार असल्याचे शहराचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी आदेश दिले…

पुण्यात गणेशोत्सवात आता एटीएम म्हणजे एनी टाइम मोदक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन तंत्रज्ञान आणि संस्कृतीला एकत्र सुरेख संगम साधत एका पुणेकराने मोदकाचा प्रसाद देणाऱ्या  एटीएम मशीनचा शोध लावला आहे .  शंकर नगरमध्ये राहणाऱ्या संजीव कुलकर्णी या व्यक्तीने  एटीएम (एनी टाइम मोदक) मशीन…