Browsing Category

Ganesh Festival News

‘संस्कृती’ जपणाऱ्या ‘निंबाळकर तालीम’ मंडळाने साकारला तिरुपती…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्याचा गणेशोत्सव हा दिवाळी एवढाच मोठा सण किंवा उत्सव समजला जातो आणि साजरा देखील केला जातो. या पुण्यात मानाच्या गणपतीबरोबर इतर अनेक मोठ मोठी आणि स्वत:ची वेगळी ओळख जपलेले गणेश मंडळ आहे. ज्यांनी पुण्याची संस्कृती आज…

हुतात्मा बाबू गेनू मित्र मंडळानं साकारली शनिवारवाड्याची 105 फूट आकर्षक प्रतिकृती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील 'नवसाचा गणपती' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुतात्मा बाबू गेनू मंडळाने यंदा पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्याची आकर्षक अशी प्रतिकृती साकारली आहे. यंदा मंडळ ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पुण्यातील…

छत्रपती राजाराम मंडळाने साकारली कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची प्रतिकृती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पुण्याचा गणेश उत्सव प्रसिद्ध आहे तो सजावटीसाठी, जिवंत देखाव्यांसाठी आणि प्रतिकृतींसाठी. देखावे, प्रतिकृती बनविण्यासाठी गणेश मंडळांमध्ये चढाओढ सुरु असते. गणपती मंडळांचे हे देखावे गणेश भक्तांसाठी पर्वणीच असते.…

शनिवारी 5 हजार जैन बांधव करणार नवकार मंत्राचा जप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अखिल मंडई मंडळाच्या 126 व्या वर्षानिमित्त भव्य तीर्थंकर जैन मंदिरात यंदा शारदा गजानन विराजमान झाले आहेत. सर्वधर्म समभावाचा संदेश देण्यासाठी यंदा जैन बांधवांना गणेशोत्सवात सहभागी करुन घेत गणेशोत्सव साजरा करण्यात येत…

दगडूशेठ हलवाई गणपतीला 175 किलोचा लाडू ‘अर्पण’ !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - सध्या राज्यभरात गणपती उत्सवाचा जल्लोष असून राज्यभरात भाविक मोठ्या भक्तिभावाने गणपतीचे पूजन करत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपतीला नैवैद्याच्या रूपात मोदक देखील दिले जात आहेत. अनेक भाविक 100 किलो…

चिंतामणी गणपती मंदिरातील सभामंडपाची कौलं ‘निखळली’, दुरुस्तीची तातडीने आवश्यकता

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकांपैकी एक असलेल्या तिर्थक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी मंदीरातील सभामंडपावरील एका बाजुची कौले कोसळली आहे. तर दुसऱ्या बाजूची कौलं अजूनही धोकादायक स्थितीत तशीच आहेत. दोन आठवडे झाले पाऊस थांबून…

विविध स्पर्धा-कार्यक्रमांद्वारे संस्कृती जपणारा मानाचा पाचवा ‘केसरीवाडा गणपती’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन (नितीन साके, शिवकुमार चन्नगिरे) - पुण्यातील मानाच्या गणपतींमध्ये पाचवे स्थान असणारा केसरीवाडा गणपती त्याच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महत्त्वाचा गणपती ठरतो. हा संपूर्ण गणेशोत्सव केसरी-मराठा ट्रस्टच्या…

पुण्यात साकारण्यात आला ‘370 कलमा’वर आधारित ‘देखावा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात गणपतीनिमित्त अनेक देखावे साकारले जात आहेत. यंदा हलत्या देखाव्यांबरोबरच, काहीतरी संदेश देणारे देखावा साकारण्यावर मंडळांचा भर दिसत आहे. त्यात घरचे देखावाही मागे नाहीत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द…

कार्य सिद्धीस नेणारा सिद्धटेकचा ‘सिद्धिविनायक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रत्येकाच्या घरात गणरायाचे आगमन झाले आहे. घराघरामध्ये उत्साहाचे वातावरण असून गणेशाची लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण मनोभावे सेवा करत आहेत. गणेशोत्सवादरम्यान काही…

‘लालबागच्या राजा’च्या महाउत्सवाला मंगळवारपासून सुरुवात, हजारो कार्यकर्त्यांची फौज, 3…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड आणि अर्थकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईची दुसरी ओळख म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवामध्ये विशेष चर्चा असते ती म्हणजे लालबागच्या राजाची. लालबागच्या राजाच्या या महाउत्सवाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे.…