आरोग्य – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Fri, 10 Jul 2020 15:07:00 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 आरोग्य – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 लघवी करताना वेदना किंवा जळजळ होते का ? ‘ही’ आहेत कारणं आणि लक्षणं ! https://policenama.com/urine-infection-symptoms-and-reasons-female-and-men/ Fri, 10 Jul 2020 15:07:00 +0000 https://policenama.com/?p=300400 lower abdominal pain
lower abdominal pain

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  महिला असो किंवा पुरुष लघवी करताना त्यांना अनेक समस्या जाणवत असतात. जसं की, वेदना होणं, जळजळ होणं किंवा इतर काही समस्या जाणवते. या समस्या का होतात, याची लक्षणं काय आहेत याचीही माहिती घेऊयात. का उद्भवते ही समस्या ? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लघवीशी संबंधित समस्या जास्त येतात. हे एक प्रकारचं इंफेक्शन आहे […]

The post लघवी करताना वेदना किंवा जळजळ होते का ? ‘ही’ आहेत कारणं आणि लक्षणं ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
lower abdominal pain
lower abdominal pain

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  महिला असो किंवा पुरुष लघवी करताना त्यांना अनेक समस्या जाणवत असतात. जसं की, वेदना होणं, जळजळ होणं किंवा इतर काही समस्या जाणवते. या समस्या का होतात, याची लक्षणं काय आहेत याचीही माहिती घेऊयात.

का उद्भवते ही समस्या ?

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लघवीशी संबंधित समस्या जास्त येतात. हे एक प्रकारचं इंफेक्शन आहे जे मेडिकलच्या भाषेत डिस्यूरिया म्हणून ओळखलं जातं. जेव्हा गुप्तांगात बॅक्टेरिया होतात तेव्हा ही समस्या येते. महिलांमध्ये साधारणपणे 20 ते 50 वयोगटात ही समस्या उद्भवते.

ही आहेत इंफेक्शनची लक्षणं

– लघवीतून दुर्गंधी येणं
– पुन्हा पुन्हा लघवी पास होणं
– लघवीसोबत रक्त येणं
– चेस्ट आणि बॅकपेन
– ताप येणं

ही आहेत पुरुषांमधील लक्षणं

पुरुषांना जर डिस्यूरिया ही समस्या आली तर त्यांना प्रोस्टेट संबंधित समस्या जाणवात. पुरुषांमधील आढळणारी लक्षणं पुढील प्रमाणे

-स्वेलिंग होणं
– इजॅक्युलेशनच्यावेळी वेदना होणं
– लघवी करताना वेदना होणं
– पुन्हा पुन्हा लघवीला येणं

हेही कारण असण्याची शक्यता

लघवीशी संबंधित समस्या असतील तर याचा अर्थ असा नाहीये की, तुम्हाला इंफेक्शनच झालेलं आहे. हे स्टोनचेही संकेत असू शकतात. युरिनरी सिस्टीममध्ये जर स्टोन झाले तरीही सारखी लघवीला येते आणि लघवीचा रंग भुरका, गुलाबी दिसतो. याशिवाय ताप येणं, उलटी होणं, पाठदुखी, मुड चांगला नसणं अशी लक्षण स्टोन झाल्यावर देखील दिसतात.

The post लघवी करताना वेदना किंवा जळजळ होते का ? ‘ही’ आहेत कारणं आणि लक्षणं ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
300400
शेविंग करताना ‘हा’ खास फंडा वापरा, नाही येणार त्वचेवर बारीक दाणे https://policenama.com/do-not-make-these-mistakes-if-pimples-and-swelling-skin-after-shaving/ Fri, 10 Jul 2020 14:28:04 +0000 https://policenama.com/?p=300374 swelling
swelling

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती बंद असलेली सलून दुकाने पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. मात्र सलून दुकानांमध्ये फक्त केस कापण्यासाठीच परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे अनेकांना आठवड्यातून एकदा तरी सलूनमध्ये जाऊन दाढी करणाऱ्यांना आता घरच्याघरीच आपली दाढी करावी लागतं आहे. सलूनमध्ये दाढी केल्यानंतर मसाज आणि दाढी करण्याची क्रिया योग्य रीतीने होत असल्यामुळे जळजळण्याचा […]

The post शेविंग करताना ‘हा’ खास फंडा वापरा, नाही येणार त्वचेवर बारीक दाणे appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
swelling
swelling

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती बंद असलेली सलून दुकाने पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. मात्र सलून दुकानांमध्ये फक्त केस कापण्यासाठीच परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे अनेकांना आठवड्यातून एकदा तरी सलूनमध्ये जाऊन दाढी करणाऱ्यांना आता घरच्याघरीच आपली दाढी करावी लागतं आहे.

सलूनमध्ये दाढी केल्यानंतर मसाज आणि दाढी करण्याची क्रिया योग्य रीतीने होत असल्यामुळे जळजळण्याचा त्रास होत नाही. मात्र, अनेकदा घरी शेविंग केल्याने केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्वचेला सूज येते. त्वचा लाल होते. काहीवेळा पिंपल्स येतात. अशा समस्या निर्माण होतात. तर आज आम्ही तुम्हाला शेविंग करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत सांगणार आहोत.

१. काही जण सतत एकाच ब्लेडने दाढी करतात. त्यामुळे त्वचा खराब होते. ब्लेडला धार असेल तर वारंवार वापरायला हरकत नाही असे अनेकांना वाटते. मात्र, चार ते पाच वेळा शेविंग केल्यानंतर ब्लेड बदलायला हवा. नाहीतर त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तसेच अनेकदा जुन्या ब्लेडचा वापर केल्यामुळे त्वचा कापली जाण्याची शक्यता असते. जुन्या गंज लागलेल्या ब्लेडच्या वापरामुळे त्वचेवर रक्त येणं, पु तयार होणं असे त्रास जाणवू शकतो.

२. योग्य शेविंग क्रीमचा वापर करा. अलिकडे त्वचेच्या नुसार क्रीम बाजारात उपलब्ध असतात. शेविंग क्रीमचा वापर केल्यामुळे जर त्वचेवर दाणे येत असतील तर शेविंग फोमचा वापर करा. क्लिन शेव ठेवण्यासाठी रोज शेविंग करणं गरजेचं नसते. त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकत. तुमच्या दाढीचे केस पूर्ण वाढू द्या. मगच शेविंग करा.

३. शेविंग करत असताना हलक्या हाताने रेजर फिरवा. फिरवत असताना ताकद लावण्याची काही सुद्धा गरज नाही. कारण ब्लेडला धार असल्याने रेजर हलक्या हाताने फिरवलं तरी काम होते. जोरात रेजर फिरवल्यामुळे खाज सुटण्याची शक्यता असते. शेविंग करताना शक्यतो थंड पाण्याचा वापर करु नका. त्यामुळे त्वचा कडक होते आणि शेविंग करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून त्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

The post शेविंग करताना ‘हा’ खास फंडा वापरा, नाही येणार त्वचेवर बारीक दाणे appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
300374
शाकाहारी असाल तर ‘या’ पद्धतीनं बनवा मस्क्युलर बॉडी ! जाणून घ्या महत्त्वाच्या 7 डाएट टिप्स https://policenama.com/vegetarian-can-make-muscles-know-tips/ Fri, 10 Jul 2020 14:17:33 +0000 https://policenama.com/?p=300372 bodybuilding
bodybuilding

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मस्क्युलर किंवा फिट बनण्यासाठी डाएटसंदर्भात काही टिप्स जाणून घेऊयात. अनेक लोक व्यायाम तर करतात परंतु डाएटवर योग्य फोकस करत नाहीत. जाणून घेऊयात शाकाहारी डाएट आणि मीलविषयी सविस्तर माहिती. 1) नाश्त्याआधी वेकअप मील – एक्सरसाईजच्या किंवा वॉकिंगआधी प्रोटीनयुक्त पदार्थ किंवा फळांचं सेवन करा. उपाशीपोटी कधीच सफरचंद किंवा दही खाऊ नका. सकाळी तुम्हाला […]

The post शाकाहारी असाल तर ‘या’ पद्धतीनं बनवा मस्क्युलर बॉडी ! जाणून घ्या महत्त्वाच्या 7 डाएट टिप्स appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
bodybuilding
bodybuilding

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मस्क्युलर किंवा फिट बनण्यासाठी डाएटसंदर्भात काही टिप्स जाणून घेऊयात. अनेक लोक व्यायाम तर करतात परंतु डाएटवर योग्य फोकस करत नाहीत. जाणून घेऊयात शाकाहारी डाएट आणि मीलविषयी सविस्तर माहिती.

1) नाश्त्याआधी वेकअप मील – एक्सरसाईजच्या किंवा वॉकिंगआधी प्रोटीनयुक्त पदार्थ किंवा फळांचं सेवन करा. उपाशीपोटी कधीच सफरचंद किंवा दही खाऊ नका. सकाळी तुम्हाला एनर्जीची गरज असते. म्हणून नाश्त्याआधी वेकअप मील घ्या.

2) असा असावा नाश्ता – मस्कुलर बॉडीसाठी नाश्यात प्रोटीनयुक्त आणि ग्लुकोजयुक्त पदार्थ खावेत. यात तुम्ही पनीर, दूध, पनीर पराठा, कडधान्ये, दही, ओटमील आणि डाळीचं सेवन करू शकता.

3) मिड मॉर्निंग मील – यामध्ये तुम्ही भाज्या, चणे, फळं आणि ड्रायफुट्स याचं सेवन करू शकता. मस्क्युलर बॉडीसाठी तुम्हाला 5-6 भागात डाएट घेणं गरजेचं असतं.

4) लंच मॅनेजमेंट – लंचमध्ये तु्म्ही बीन्स, एक कप ब्राऊन राईस, चपाती, ब्रोकोली किंवा कोबीची भाजी खाऊ शकता. यामुळं ऊर्जा मिळेल.

5 सायंकाळचं वर्कआऊट आणि मील – वर्कआऊटच्या एक तास आधी हलकं काही खावं. यानं तुम्हाला वर्कआऊटसाठी एनर्जी मिळेल. यात तुम्ही टोस्ट, मका, रताळी खाऊ शकता.

6) पोस्ट वर्कआऊट मील – वर्कआऊटच्या 20 मिनिटांनंतर तु्म्ही प्रोटीन शेक, छास, ज्यूस असं सेवन करू शकता. यातून आवश्यक ते न्युट्रिशन आणि प्रोटीन्स मिळतील.

7) डिनर प्लॅन – शरीरात इंसुलिनचं प्रमाणात कायम ठेवण्यासाठी रात्रीचं जेवण खूप महत्त्वाचं असतं. यामध्ये तुम्ही भाज्या बीन्स, पनीर असे पदार्थ खाऊ शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

The post शाकाहारी असाल तर ‘या’ पद्धतीनं बनवा मस्क्युलर बॉडी ! जाणून घ्या महत्त्वाच्या 7 डाएट टिप्स appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
300372
सहज उपलब्ध होणारी ‘ही’ 5 फुलं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ! https://policenama.com/these-flowers-are-beneficial-health-these-flowers-are-beneficial-health/ Fri, 10 Jul 2020 13:53:12 +0000 https://policenama.com/?p=300345 flowers
flowers

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेक फुलं अशी आहेत जी आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी फायदेशीर ठरतात. अशाच काही फुलांबद्दल आपण माहिती घेऊयात. 1) गुलाब – गुलाबाच्या पाकळ्या दररोज दुधात उकळून जर प्यायल्या तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याशिवाय तुम्ही या पाकळ्या जर दूधासोबत वाटून चेहऱ्याला लावल्या तर चेहरा उजळतो. 2) सूर्यफूल – या फुलाच्या पाकळ्या नारळाच्या […]

The post सहज उपलब्ध होणारी ‘ही’ 5 फुलं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
flowers
flowers

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेक फुलं अशी आहेत जी आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी फायदेशीर ठरतात. अशाच काही फुलांबद्दल आपण माहिती घेऊयात.

1) गुलाब – गुलाबाच्या पाकळ्या दररोज दुधात उकळून जर प्यायल्या तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याशिवाय तुम्ही या पाकळ्या जर दूधासोबत वाटून चेहऱ्याला लावल्या तर चेहरा उजळतो.

2) सूर्यफूल – या फुलाच्या पाकळ्या नारळाच्या तेलात मिक्स करून काही दिवस उन्हात ठेवा. नंतर या तेलानं शरीराला मसाज करा. यामुळं त्वचेच्या समस्या आणि इंफेक्शन दूर होतं.

3) जुई – दात दुखत असेल किंवा हिरड्यांवर सूज आली असेल तर जुईची पानं खाल्ल्यानं फायदा होतो. जुईची पानं चावून बराच वेळ त्याचा रस तोंडात तसाच ठेवा आणि काही वेळानं चूळ भरा. यामुळं दातांच्या तक्रारी दूर होण्यास मदत मिळते.

4) जास्वंदी – ही फुले वाटून साखरेसोबत याचं सेवन करावं. यामुळं डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्ये फायदा होतो. इतकंच नाही तर महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारींवरही जास्वंदीचे फूल गुणकारी ठरते.

5) चमेलीची पानं – माऊथ अल्सरसाठी याच्या पानांचा मोठा फायदा होतो. याची पानं चावल्यानं माऊथ अल्सरपासून सुटका मिळते. चमेलिची फुलं सकाळी डोळ्यांवर ठेवली तर डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं.

The post सहज उपलब्ध होणारी ‘ही’ 5 फुलं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
300345
वाढलेलं पोट आणि वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं ‘हे’ खास तेल ! जाणून घ्या https://policenama.com/how-castor-oil-helps-weight-loss-and-reducing-belly-fat/ Fri, 10 Jul 2020 13:00:23 +0000 https://policenama.com/?p=300339 oil
oil

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वजन वाढू नये किंवा पोट वाढू नये यासाठी तेलापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. परंतु असं एक तेल आहे जे वजन कमी करण्यासाठी आणि पोट कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे तेल आहे एरंडीचं तेल. याचा कसा फायदा होतो हे आपण जाणून घेणार आहोत. 1) फॅटकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका – फॅटही […]

The post वाढलेलं पोट आणि वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं ‘हे’ खास तेल ! जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
oil
oil

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वजन वाढू नये किंवा पोट वाढू नये यासाठी तेलापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. परंतु असं एक तेल आहे जे वजन कमी करण्यासाठी आणि पोट कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे तेल आहे एरंडीचं तेल. याचा कसा फायदा होतो हे आपण जाणून घेणार आहोत.

1) फॅटकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका – फॅटही शरीरात आवश्यक आहे. तेल आपल्या डाएटचा अविभाज्य घटक आहे. परंतु तुमची तेलाची चॉईस ही स्मार्ट असावी. वेगवेगळ्या तेलाचं सेवन करून तुम्ही वाढलेलं पोटं कमी करू शकता. यापैकीच एक आहे कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडीचं तेल.

2) अँटीओबेसिटी एजंट – या तेलात रिसिनोलेईक अॅसिड असतं. हे एक ट्रायग्लिसराईड फॅटी अॅसिड असतं. हे अॅसिड लॅक्सेटीवच्या रूपात काम करतं. हे अॅसिड अॅटीओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा कमी कणाऱ्या एजंटच्या रूपातही ओळखलं जातं. यानं केसांची वाढ तर होतेच. शिवाय या तेलानं पोटदुखीची समस्या दूर करण्यास मदत होते.

3) मेटाबॉलिजम – एरंडीच्या तेलाच्या सेवनानं मेटाबॉलिजम मजबूत होतं. यामुळं वजन कमी करण्यास खूप मदत होते.

4) शरीर डिटॉक्स होतं – वॉटर रिटेंशन म्हणजे शरीरात काही अवयवात पाणी जमा झाल्यानंही लठ्ठपणा येतो. एरंडीचं तेल शरीरावर लावल्यां किंवा याचं सेवन केल्यानं कोलोन आणि डायजेस्टीव सिस्टीमच्या आजूबाजूला जमा झालेलं अतिरीक्त पाणी शरीरातून बाहेर पडतं. याच प्रक्रियेतू शरीर डिटॉक्स होतं.

‘असं’ करा सेवन

– एरंडीच्या तेलाची चव चांगली नसते. अशात तुम्ही काही प्रमाणातही याचं सेवन करू शकता. जसं की, सकाळी उपाशीपोटी 1 चमचा तेलाचं सेवन करणं. परंतु याआधी तज्ज्ञांचा सल्लाही जरूर घ्यावा.

– टेस्ट आवडली नाही तर याचं सेवन आल्याच्या रसासोबतही करू शकता.

– या तेलानं पोटाची आणि नाभिच्या जवळच्या भागाची मालिश केल्यासही पोट कमी होण्यास फायदा होतो.

या गोष्टींची काळजी घ्या

– अतिसेवन कधीच चांगलं नसतं. त्यामुळं याचंही सेवन प्रमाणात असावं. कारण यामुळं डायरिया आणि इतर समस्या होऊ शकतात.

– वजन कमी करण्यासाठी जर या तेलाचं सेवन करत असाल तर पोषक आणि संतुलित आहार घ्या.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही लोकांना अॅलर्जीची समस्याही असते.

The post वाढलेलं पोट आणि वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं ‘हे’ खास तेल ! जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
300339
वाढत्या वयात महिलांना जाणवतात ‘या’ 3 मोठ्या समस्या ! दुर्लक्ष न करता घ्या ‘ही’ काळजी https://policenama.com/after-age-35-these-3-diseases-normal-women-change-diet-and-protect/ Fri, 10 Jul 2020 12:54:44 +0000 https://policenama.com/?p=300336

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जसजसं वय वाढतं तसतसं अनेक तक्रारी जाणवायला लागतात. खास करून महिलांना. यात डायबिटीज आणि हाड कमकुवत होणं अशा काही समस्या आहेत. परंतु अशा अनेक समस्यांपासून बचावही केला जाऊ शकतो. जाणून घेऊयात समस्या आणि त्यावरील उपाय 1) डायबिटीज – शरीरातील साखर वाढल्यानं ही समस्या उद्भवते. यासोबतच हृदयाशी संबंधित आजार, किडीनीचे विकार, स्मरणशक्ती […]

The post वाढत्या वयात महिलांना जाणवतात ‘या’ 3 मोठ्या समस्या ! दुर्लक्ष न करता घ्या ‘ही’ काळजी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जसजसं वय वाढतं तसतसं अनेक तक्रारी जाणवायला लागतात. खास करून महिलांना. यात डायबिटीज आणि हाड कमकुवत होणं अशा काही समस्या आहेत. परंतु अशा अनेक समस्यांपासून बचावही केला जाऊ शकतो. जाणून घेऊयात समस्या आणि त्यावरील उपाय

1) डायबिटीज – शरीरातील साखर वाढल्यानं ही समस्या उद्भवते. यासोबतच हृदयाशी संबंधित आजार, किडीनीचे विकार, स्मरणशक्ती कमजोर होणं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं अशाही समस्या येतात.

अशी घ्या काळजी

– साखरंच नाही तर तेल आणि मिठाचंही अतिसेवन टाळावं.
– ड्रायफ्रुट्स खावेत.
– फळे आणि भाज्या खाव्यात.
– आहारात डाळींचा समावेश असावा.

2) हृदयाचे आजार – जास्त कोलेस्ट्रॉल असणारे पदार्थ खाल्ल्यानं हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल लेवल वाढली तर धमण्याही ब्लॉक होतात. पस्तीशीनंतर नीट लक्ष देणं गरजेचं आहे.

अशी घ्या काळजी

– आहाराकडे विशेष लक्ष द्यावं
– फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करावं.
– ताजी फळं आणि हिरव्या भाज्या खाव्यात
– रोज सकाळी किमान 30 मिनिटे व्यायाम करावा.
– योगा करावा.

3) हाडांची कमजोरी – वयाच्या पस्तीशी आणि चाळीशीनंतर मोनोपॉजची स्थिती असते. अशात शरीरात हाडांची कमजोरी जाणवते. यामुळं सांधेदुखी, ऑस्टियोपोरोसिस, अर्थरायटिस अशा अनेक समस्या येऊ शकतात.

अशी घ्या काळजी

– संतुलित आहार घ्या
– आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ घ्यावेत.
– हिरव्या पालेभाज्या खाव्यात
– आहारात दूध, दही, ताक, पनीर, चीज, बटर, तूप असे पदार्थ खावेत.
– वजन नियंत्रणात ठेवा. म्हणजे कमीही होणार नाही किंवा वाढणार नाही याची काळजी घ्यावी.

The post वाढत्या वयात महिलांना जाणवतात ‘या’ 3 मोठ्या समस्या ! दुर्लक्ष न करता घ्या ‘ही’ काळजी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
300336
चहा-कॉफीसह ‘हे’ 6 पदार्थ औषधांसोबत कधीच खाऊ नका ! जाणून घ्या सविस्तर माहिती https://policenama.com/foods-you-must-avoid-if-you-are-medication/ Fri, 10 Jul 2020 12:41:03 +0000 https://policenama.com/?p=300313 tablets
tablets

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जर तुम्ही आजारी असाल तर डॉक्टर तुम्हाला काही आहारासंदर्भातील तथ्यही सांगत असतात आणि लवकर बरं होण्यासाठी औषधंही लिहून देत असतात. औषधांचं सेवन करताना आपण अनेकदा असे काही पदार्थ खातो किंवा पितो ज्यानं आपल्याला हानी होते. याचबद्दल आपण आज जाणून घेऊयात. 1) चहा-कॉफी – जर तुम्ही चहा, कॉफी किंवा कोणत्याही गरम पेयासोबत […]

The post चहा-कॉफीसह ‘हे’ 6 पदार्थ औषधांसोबत कधीच खाऊ नका ! जाणून घ्या सविस्तर माहिती appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
tablets
tablets

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जर तुम्ही आजारी असाल तर डॉक्टर तुम्हाला काही आहारासंदर्भातील तथ्यही सांगत असतात आणि लवकर बरं होण्यासाठी औषधंही लिहून देत असतात. औषधांचं सेवन करताना आपण अनेकदा असे काही पदार्थ खातो किंवा पितो ज्यानं आपल्याला हानी होते. याचबद्दल आपण आज जाणून घेऊयात.

1) चहा-कॉफी – जर तुम्ही चहा, कॉफी किंवा कोणत्याही गरम पेयासोबत औषधांचं सेवन करत असाल तर याचा योग्य तो फायदा मिळत नाही. त्यामुळं असं काही करणं टाळावं. औषधं कायम थंड किंवा नॉर्मल पाण्यासोबतच घ्यावीत.

2) आंबट फळं –आंबट फळं 50 पेक्षा अधिक औषधांना प्रभावित करू शकतात. त्यामुळं जर तुम्ही औषध घेत असाल तर लिंबू, संत्री, द्राक्षं, लोणचं, चिंच असे पदार्थ खाणं टाळा. यानं शरीरात अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात.

3) केळी – जर तुम्ही कॅप्टोप्रिल, एंजियोटेनसिन अशी काही ब्लड प्रेशरची औषधं घेत असाल तर केळी किंवा जास्त पोटॅशियम असणारी फळं खाऊ नयेत. यानं हृदयाचे ठोके वाढू शकतात. त्यामुळं असं काही करणं टाळावं.

4) डेअरी प्रॉडक्ट्स – दूध, दही, पनीर मलाई असे डेअरीमधील पदार्थ शरीरातील अँटीबायोटीक औषधांचा प्रभाव शुन्य करू शकतात. दुधातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांची प्रोटीनसोबत काही रिअ‍ॅक्शन होते. यानं औषधांचा प्रभाव कमी होतो.

5) अल्कोहोल –अल्कोहोलसोबत औषधाचं कधीच सेवन करू नये. कारण यानं जीवाला धोका निर्माण होतो. कारण औषधांमधील केमिकल्सची आणि अल्कोहोलची रिअ‍ॅक्शन होते.

6) सोडा किंवा कोल्डड्रींक्स – सोडा किंवा कोल्डड्रींक्ससोबत औषधं घेण्याची चूक तर कधीच करू नका. कारण यामुळं खूप मोठं नुकसान होऊ शकतं.

The post चहा-कॉफीसह ‘हे’ 6 पदार्थ औषधांसोबत कधीच खाऊ नका ! जाणून घ्या सविस्तर माहिती appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
300313
लघवीला दुर्गंधी ’या’ 5 आजारांमुळे येते, जाणून घ्या कारणे https://policenama.com/reasons-why-your-pee-smells-weird/ Fri, 10 Jul 2020 12:35:26 +0000 https://policenama.com/?p=300319 was
was

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  लघवीची दुर्गंधी येत असल्यास कधीही दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. कारण या दुर्गंधी पाठीमागे एखादा गंभीर आजार असू शकतो. भरपूर पाणी प्यायल्याने ही समस्या कमी होऊ शकते. परंतु, तरीही दुर्गंधी येत असल्यास डॉक्टरांकडे जरूर जा. शरीरातील विषारी पदार्थ मुत्र आणि घामाद्वारे बाहेर पडत असतात. कोणत्या आजारांमुळे लघवीला […]

The post लघवीला दुर्गंधी ’या’ 5 आजारांमुळे येते, जाणून घ्या कारणे appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
was
was

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  लघवीची दुर्गंधी येत असल्यास कधीही दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. कारण या दुर्गंधी पाठीमागे एखादा गंभीर आजार असू शकतो. भरपूर पाणी प्यायल्याने ही समस्या कमी होऊ शकते. परंतु, तरीही दुर्गंधी येत असल्यास डॉक्टरांकडे जरूर जा. शरीरातील विषारी पदार्थ मुत्र आणि घामाद्वारे बाहेर पडत असतात. कोणत्या आजारांमुळे लघवीला दुर्गंधी येते ते जाणून घेवूयात…

हे आहेत ते आजार

1 एसटीडी

लघवीच्या दुर्गंधीमुळे वजायनल इन्फेक्शन किंवा त्याहीपेक्षा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा.

2 चुकीच्या पदार्थांचे सेवन

जास्त मसालेदार पदार्थ, लसूण आणि कांदा खाल्याने लघवीचा वास येतो. अति मद्यसेवन, धुम्रपानामुळे लघवीचा वास येत असतो.

3 डायबिटीज

लघवीला जास्त वास येत असल्यास डायबिटीस असू शकतो. गरोदरपणात सुरूवातीच्या काही दिवसात मुत्राचा खूपच घाणेरडा वास येत असतो.

4 युटीआय

युरिनरी ट्रॅक इन्फेक्शिन असल्यास महिलांच्या लघवीतून वास येतो. युटीआई इन्फेक्शनमुळे गर्भपिशवी खराब होऊ शकते. आग होते. यासाठी तोबडतोब डॉक्टरांकडे जा.

5 डिहायड्रेशन

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास डिहायड्रेशन होते. व्ययामुळे लघवीला घाणेरडा वास येतो. लघवीचा रंग पिवळा होतो. पोट साफ होण्याची समस्या होते. यासाठी दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी प्या. परंतु, गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नका.

The post लघवीला दुर्गंधी ’या’ 5 आजारांमुळे येते, जाणून घ्या कारणे appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
300319
3 दिवसात ‘लिव्हर’ होते ‘डीटॉक्स’, करा हा ‘खास उपाय’, हे 8 फायदे वाचून व्हाल अवाक… https://policenama.com/detox-your-liver-amazing-raisins-drink/ Fri, 10 Jul 2020 12:31:06 +0000 https://policenama.com/?p=300316 liver-fatly
liver-fatly

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रक्त शुद्ध करणे, बाइल रसाने अन्न पचनास मदत करणे, अशी अतिशय महत्वाची कामे शरीरात लिव्हर करत असते. हा शरीरातील अतिशय महत्वाचा आणि नाजूक अवयव आहे. काही चुकीच्या सवयींमुळे लिव्हरचे आरोग्य बिघडते, यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात. जास्त तळलेल्या पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, अतिधुम्रपान, अतिमद्यसेवन इत्यादीमुळे लिव्हरवर वाईट प्रभाव पडतो. 3 दिवसात […]

The post 3 दिवसात ‘लिव्हर’ होते ‘डीटॉक्स’, करा हा ‘खास उपाय’, हे 8 फायदे वाचून व्हाल अवाक… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
liver-fatly
liver-fatly

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रक्त शुद्ध करणे, बाइल रसाने अन्न पचनास मदत करणे, अशी अतिशय महत्वाची कामे शरीरात लिव्हर करत असते. हा शरीरातील अतिशय महत्वाचा आणि नाजूक अवयव आहे. काही चुकीच्या सवयींमुळे लिव्हरचे आरोग्य बिघडते, यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात. जास्त तळलेल्या पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, अतिधुम्रपान, अतिमद्यसेवन इत्यादीमुळे लिव्हरवर वाईट प्रभाव पडतो. 3 दिवसात लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक खास मनुक्याचं ड्रिंक कसं तयार करायचं याची माहिती देणार आहोत…

काय आहे मनुक्यात

* व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स

* एनर्जी असलेले लो फॅट फूड

* पोटॅशिअम

* अँटी-ऑक्सिडेंट्स

असं तयार करा ड्रिंक

रात्री 2 कप पाणी व 150 ग्रॅम मनुके घ्या. तत्पूर्वी मनुके स्वच्छ धुवून घ्या. 2 कप पाणी उकळवत ठेवा. त्यामध्ये मनुके टाका. 20 मिनिटे हे एकत्र उकळू द्या. मनुके रात्रभर याच पाण्यात राहू द्या. सकाळी अनोशा पोटी नाश्त्याच्या अर्धा तासआधी मनुके वेगळे करून हे पाणी सेवन करा. नंतर मनुके चावून खाऊ शकता.

हे आहेत फायदे

1 रक्ताची कमतरता दूर होऊन लाल रक्तपेशी हेल्दी होतात.

2 मेटाबॉलिज्म मजबूत होते.

3 फॅट बर्निंग प्रोसेज वाढते. वजन कमी होते.

4 हाडे मजबूत होतात.

5 पोटही साफ होते. गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.

6 बॉडी सेल्स हेल्दी होऊन कॅन्सरचा धोका कमी होतो.

7 एनर्जी मिळते, थकवा आणि कमजोरी दूर होते.

8 डोळ्यांसाठी फायदेशीर. नजरेची कमजोरी दूर होते.

The post 3 दिवसात ‘लिव्हर’ होते ‘डीटॉक्स’, करा हा ‘खास उपाय’, हे 8 फायदे वाचून व्हाल अवाक… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
300316
सावधान ! ‘कॉलेस्ट्रॉल’ वाढले तर होतात ‘हृदया’चे ‘हे’ 9 गंभीर आजार, जाणून घ्या उपाय https://policenama.com/cholesterol-accumulated-veins-know-how-control-cholesterol/ Fri, 10 Jul 2020 12:26:20 +0000 https://policenama.com/?p=300300 cholesterol
cholesterol

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रक्तातील कॉलेस्ट्रॉल हा घटक वाढला तर अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. हे कॉलेस्ट्रॉल सुद्धा दोन प्रकारचे असतात. माणसाच्या शरीरात एकूण कॉलेस्ट्रॉल 200 एमजी/डीएल यापेक्षा कमी असावे. तर एचडीएल कोलेस्ट्रॉल 40 एमजी/डीएलपेक्षा अधिक असावे. यांचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने गंभीर आजारांचा धोका उद्भवतो. या आजारांचा धोका 1 कॉलेस्ट्रॉल वाढल्याने रक्त वाहिन्यांशी निगडीत आजार […]

The post सावधान ! ‘कॉलेस्ट्रॉल’ वाढले तर होतात ‘हृदया’चे ‘हे’ 9 गंभीर आजार, जाणून घ्या उपाय appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
cholesterol
cholesterol

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रक्तातील कॉलेस्ट्रॉल हा घटक वाढला तर अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. हे कॉलेस्ट्रॉल सुद्धा दोन प्रकारचे असतात. माणसाच्या शरीरात एकूण कॉलेस्ट्रॉल 200 एमजी/डीएल यापेक्षा कमी असावे. तर एचडीएल कोलेस्ट्रॉल 40 एमजी/डीएलपेक्षा अधिक असावे. यांचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने गंभीर आजारांचा धोका उद्भवतो.

या आजारांचा धोका

1 कॉलेस्ट्रॉल वाढल्याने रक्त वाहिन्यांशी निगडीत आजार होतात.

2 एनजाइना हा आजार होण्याची शक्यता असते.

3 स्ट्रोकच्या समस्येचे कारण सुद्धा असू शकते.

4 कॉलेस्ट्रॉल वाढण्यामुळे डायबिटीस होऊ शकतो

5 रक्तदाबाची समस्या होऊ शकते.

6 हृद्यविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.

7 श्वास घेण्याची प्रक्रिया अतिशय संथगतीने होते.

8 ब्लॉकेज सुद्धा होत असतात.

9 जास्त कॉलेस्ट्रॉलमुळे केोूूर्सेीी ऋराळश्रळरश्र कूशिीलहेश्रशीींशीेश्रशाळर हा आजार होऊ शकतो.

रक्ताच्या तपासणीद्वारे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण समजू शकते, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते नियंतत्रणात ठेवू शकता. लिव्हरमध्ये असलेल्या एजांईम्सद्वारे कॉलेस्ट्रॉल प्रामुख्याने सक्रिय होतात. आहारात ज्या गोष्टींचे सेवन केले जाते त्यानुसार शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते किंवा कमी होते.

असे ठेवा नियंत्रणात

1 आहारात मासांहाराचे प्रमाण कमी करा.

2 रात्री उशीरापर्यंत काम केल्यामुळे हृदयाशी संबंधीत आजारांचा धोका वाढतो.

3 जेवणाची वेळ चुकवून जास्त वेळ उपाशी राहू नका.

4 ताण-तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा.

5 आहारात तेलयुक्त पदार्थांचा समावेश कमी प्रमाणात करा.

The post सावधान ! ‘कॉलेस्ट्रॉल’ वाढले तर होतात ‘हृदया’चे ‘हे’ 9 गंभीर आजार, जाणून घ्या उपाय appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
300300