राशी भविष्य – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Sat, 08 Aug 2020 07:51:19 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 राशी भविष्य – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 जन्माष्टमीला यंदा बनतोय वृध्दी योग, ‘या’ 5 राशींचे लोक होणार ‘मालामाल’ https://policenama.com/janmashtami-2020-vriddhi-yog-give-benefit-to-5-zodiac-with-lord-shri-krishna-blessings-horoscope/ Sat, 08 Aug 2020 07:51:19 +0000 https://policenama.com/?p=312633

The post जन्माष्टमीला यंदा बनतोय वृध्दी योग, ‘या’ 5 राशींचे लोक होणार ‘मालामाल’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पोलीसनामा ऑनलाइन – यावर्षी ११-१२ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी उत्सव साजरा होणार आहे. पंचांगानुसार, जन्माष्टमी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ०९.०७ पासून सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ११.१७ पर्यंत सुरू राहील. ज्योतिषी सांगतात की, या वेळी जन्माष्टमीला सकाळी ८.३७ मिनिटांनी वृद्धी योगही येईल, ज्यामुळे अनेक राशींना फायदा होऊ शकतो. मेष, कर्क, सिंह, धनु आणि मीन रास असलेल्यांसाठी वृद्धी योग अधिक फायदेशीर ठरेल. वृद्धी योग आणि जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या राशीला फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊया…

वृद्धी योगात केलेल्या कामात नक्की यश मिळते. ज्यांनी नवीन रोजगार किंवा व्यवसाय सुरू केला, त्यांना या योगाचा मोठा फायदा होईल. या योगात केलेल्या कामात कोणताही अडथळा किंवा तोटा होण्याचीही शक्यता नसते.

मेष
जन्माष्टमीनिमित्त वृद्धी योगामुळे मेष राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. धन आणि संपत्तीचा फायदा होईल. व्यवसायात आपल्याला रात्रंदिवस चौपट यश मिळेल. या दिवशी तुमचा शुभ रंग पिवळा असेल आणि नशीब ९० टक्के असेल.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी या दिवशी छोट्या प्रवासाचा योग येऊ शकतो. या प्रवासामधून तुम्हाला फायदाही होऊ शकतो. व्यर्थ काळजी करू नका. जन्माष्टमीला तुमचा शुभ रंग पांढरा असेल आणि नशिब ६० टक्के असेल.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी संपत्तीच्या फायद्याचे योग आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी येणाऱ्या वृद्धी योगामुळे तुमच्या नोकरी व व्यवसायातील अडचणी कमी होतील. पैशांची बचत होईल. थोडा मानसिक ताण असू शकतो. तुमचा शुभ रंग हिरवा आहे आणि नशीब ७० टक्के असेल.

कर्क
कर्क राशीच्या लोकांनाही जन्माष्टमीनिमित्त येणाऱ्या वृद्धी योगामुळे धन लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये सकारात्मक बदलांचा योगही आहे. आयुष्यातील एखादी मोठी अडचण यावेळी सोडवली जाऊ शकते. तुमचा शुभ रंग आकाशी आणि नशीब ८० टक्के असेल.

सिंह
सिंह राशिच्या लोकांमध्येही धन लाभाचा योग दिसत आहे. कर्जात दिलेले पैसे परत मिळू शकतात. घर किंवा वाहनावर पैसा खर्च होऊ शकतो. मुलांकडून सुखप्राप्ती मिळू शकते. तुमचा शुभ रंग राखाडी आणि नशीब ७५ टक्के आहे.

कन्या
कन्या राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तुम्हाला पैशाचे नुकसान टाळावे लागेल. खर्च टाळा. अज्ञात व्यक्तीशी पैशाचा व्यवहार करू नका. व्यवसायातील भागीदाराशी वाद होऊ शकतो. भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण केल्यास चिंता दूर होऊ शकते. तुमचे भविष्य ५५ टक्के आहे.

तूळ
व्यवसायात वाढ होईल. समजूतदारीने निर्णय घेतल्यास फायदा होईल. कोणत्याही प्रकारच्या घाईमुळे मोठे नुकसान होऊ शकते. मोठ्यांचे मत ऐकून काम केल्याने दुप्पट प्रगती होईल. तुमचा शुभ रंग गुलाबी आणि नशीब ७० टक्के आहे.

वृश्चिक
संपत्तीची स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असू शकते. परंतु जास्त लाभाची अपेक्षा करू नका. दिनक्रम खूप व्यस्त असेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्याने बिघडलेल्या कामात सुधारणा होऊ शकते. तुमचा शुभ रंग पांढरा असेल आणि नशीब ६५ टक्के असेल.

धनु
जन्माष्टमीला येणाऱ्या वृद्धी योगाचा फायदा होईल. व्यवसायातही लाभ होऊ शकतो. तसेच एखादी चांगली बातमी येऊ शकते. व्यस्तता वाढेल. तुमचा शुभ रंग समृद्ध आणि नशीब ७५ टक्के असेल.

मकर
मकर राशीच्या लोकांनाही वृद्धी योगाचा जास्त फायदा होणार नाही. कामाचा ताण वाढेल. अनावश्यक तणावाचा बळी होऊ शकतात. वादापासून दूर रहा. कोर्ट प्रकरणात मोठा धक्का बसू शकतो. तुमचा शुभ रंग पिवळा आणि नशीब ५० टक्के आहे.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी संपत्तीची परिस्थिती पूर्वीसारखीच सामान्य राहणार आहे. तब्येत सुधारेल. आयुष्यातील जोडीदाराचे सहकार्य मिळेल. छोट्या प्रवासाचा योग आहे. तुमचा शुभ रंग निळा आणि नशीब ७० टक्के आहे.

मीन
दीर्घ काळापासून अडचणीत असलेल्या मीन राशीच्या लोकांना मोठा धन लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये यशस्वी होण्याचा योगही आहे. कुटुंबातील शुभ कार्ये पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमचा शुभ रंग आकाशी आणि नशीब ८० टक्के आहे.

The post जन्माष्टमीला यंदा बनतोय वृध्दी योग, ‘या’ 5 राशींचे लोक होणार ‘मालामाल’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312633
8 ऑगस्ट राशिफळ : मेष https://policenama.com/horoscope-today-8-august-2020-aries/ Sat, 08 Aug 2020 03:11:23 +0000 https://policenama.com/?p=312547

मेष आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला आहे. खर्च वाढेल. मानसिक तणाव जाणवू शकतो. आरोग्यामध्येही चढ-उतार होऊ शकतो. ताप येण्याची शक्यता आहे. मित्रांसह मजा कराल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात समाधानाची भावना असेल आणि प्रिय व्यक्तीसोबत बरेच काही बोलाल.

The post 8 ऑगस्ट राशिफळ : मेष appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मेष
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला आहे. खर्च वाढेल. मानसिक तणाव जाणवू शकतो. आरोग्यामध्येही चढ-उतार होऊ शकतो. ताप येण्याची शक्यता आहे. मित्रांसह मजा कराल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात समाधानाची भावना असेल आणि प्रिय व्यक्तीसोबत बरेच काही बोलाल.

The post 8 ऑगस्ट राशिफळ : मेष appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312547
8 ऑगस्ट राशिफळ : तुळ https://policenama.com/horoscope-today-8-august-2020-libra/ Sat, 08 Aug 2020 03:10:59 +0000 https://policenama.com/?p=312552

तुळ आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आरोग्य चांगले राहील, ज्यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. भाग्य मजबूत असल्याने कामात यश, प्रशंसा प्राप्त कराल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. जोडीदार मालमत्ता खरेदी करण्याचा आग्रह धरेल. प्रेमसंबंधात चांगली बातमी मिळेल.

The post 8 ऑगस्ट राशिफळ : तुळ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आरोग्य चांगले राहील, ज्यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. भाग्य मजबूत असल्याने कामात यश, प्रशंसा प्राप्त कराल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. जोडीदार मालमत्ता खरेदी करण्याचा आग्रह धरेल. प्रेमसंबंधात चांगली बातमी मिळेल.

The post 8 ऑगस्ट राशिफळ : तुळ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312552
8 ऑगस्ट राशिफळ : वृश्चिक https://policenama.com/horoscope-today-8-august-2020-scorpio/ Sat, 08 Aug 2020 03:10:55 +0000 https://policenama.com/?p=312551

वृश्चिक आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य मजबूत राहील. नव्या दमाने काम कराल. प्रेमसंबंधात क्रिएटिव्हीटीचा फायदा मिळेल. प्रिय व्यक्ती आनंदी होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. सासरच्यांशी संवाद होईल. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. भाग्य चांगले राहील, जेणेकरून कामात पुढे जाल. नोकरीत बदलीचे योग आहेत.

The post 8 ऑगस्ट राशिफळ : वृश्चिक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य मजबूत राहील. नव्या दमाने काम कराल. प्रेमसंबंधात क्रिएटिव्हीटीचा फायदा मिळेल. प्रिय व्यक्ती आनंदी होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. सासरच्यांशी संवाद होईल. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. भाग्य चांगले राहील, जेणेकरून कामात पुढे जाल. नोकरीत बदलीचे योग आहेत.

The post 8 ऑगस्ट राशिफळ : वृश्चिक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312551
8 ऑगस्ट राशिफळ : मीन https://policenama.com/horoscope-today-8-august-2020-pisces/ Sat, 08 Aug 2020 03:10:41 +0000 https://policenama.com/?p=312558

मीन आजचा दिवस खूप चांगला आहे. कामात यश मिळेल. जास्त मेहनत करावी लागणार नाही. आरोग्य चांगले राहील. आर्थिक फायदा होईल. प्रेमसंबंधात जीवन सुखी होईल. वैवाहिक जीवनात आनंदाने जगाल.

The post 8 ऑगस्ट राशिफळ : मीन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मीन
आजचा दिवस खूप चांगला आहे. कामात यश मिळेल. जास्त मेहनत करावी लागणार नाही. आरोग्य चांगले राहील. आर्थिक फायदा होईल. प्रेमसंबंधात जीवन सुखी होईल. वैवाहिक जीवनात आनंदाने जगाल.

The post 8 ऑगस्ट राशिफळ : मीन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312558
8 ऑगस्ट राशिफळ : शनिवारी ‘या’ 5 राशीवाल्यांनी राहावे थोडे ‘सावध’, ग्रह, नक्षत्रांचे आहेत ‘अशुभ संकेत’ https://policenama.com/horoscope-today-8-august-2020-in-marathi-daily-horoscope-aaj-che-rashifal-astrology-today-in-marathi/ Sat, 08 Aug 2020 02:43:42 +0000 https://policenama.com/?p=312549 horoscope
horoscope

पोलीसनामा ऑनलाइन मेष आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला आहे. खर्च वाढेल. मानसिक तणाव जाणवू शकतो. आरोग्यामध्येही चढ-उतार होऊ शकतो. ताप येण्याची शक्यता आहे. मित्रांसह मजा कराल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात समाधानाची भावना असेल आणि प्रिय व्यक्तीसोबत बरेच काही बोलाल. वृषभ आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामात यश मिळेल. उत्कटता वाढेल आणि […]

The post 8 ऑगस्ट राशिफळ : शनिवारी ‘या’ 5 राशीवाल्यांनी राहावे थोडे ‘सावध’, ग्रह, नक्षत्रांचे आहेत ‘अशुभ संकेत’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
horoscope
horoscope

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला आहे. खर्च वाढेल. मानसिक तणाव जाणवू शकतो. आरोग्यामध्येही चढ-उतार होऊ शकतो. ताप येण्याची शक्यता आहे. मित्रांसह मजा कराल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधात समाधानाची भावना असेल आणि प्रिय व्यक्तीसोबत बरेच काही बोलाल.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामात यश मिळेल. उत्कटता वाढेल आणि काम लवकर होईल. कामात यशस्वी होण्याचा दिवस आहे. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. घरी काहीतरी नवीन खरेदी कराल. मित्रांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस आहे.

मिथुन
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. आरोग्य चांगले राहील, म्हणून खूप आनंद होईल. घरगुती जीवनात चढ-उतार येतील. प्रेमसंबंधात दिवस आनंदाचा आहे. भाग्यामुळे यश मिळेल. कामात दिनमान तुमच्या बाजूने असेल.

कर्क
दिवस मध्यम फायदेशीर ठरेल. कामात यश मिळेल. पण आर्थिकदृष्ट्या दिनमान थोडे कमजोर आहे. अनावश्यक खर्च होऊ शकतो. तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात दिवस खास बनवण्याचा प्रयत्न कराल आणि आपल्या प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत.

सिंह
आजचा दिवस अंशतः फलदायी आहे. आरोग्याच्या बाबतीत हा दिवस थोडा कमजोर आहे, म्हणून स्वतःची खास काळजी घ्या. उत्पन्नही चांगले असेल. पण खर्च वाढेल. प्रेमसंबंधात सामान्य गतीने पुढे जाल. वैवाहिक जीवन थोडे तणावातून जाईल. कामासाठी दिनमान सामान्य आहे.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य साथ देईल. कामासाठी दिनमान चांगले आहे, परंतु जिथे काम करता तिथे कुणाच्यातरी प्रेमात बदनाम सुद्धा होऊ शकता, म्हणून सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. नात्यात प्रामाणिक रहा. वैवाहिक जीवन दृढ असेल.

तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आरोग्य चांगले राहील, ज्यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. भाग्य मजबूत असल्याने कामात यश, प्रशंसा प्राप्त कराल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. जोडीदार मालमत्ता खरेदी करण्याचा आग्रह धरेल. प्रेमसंबंधात चांगली बातमी मिळेल.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य मजबूत राहील. नव्या दमाने काम कराल. प्रेमसंबंधात क्रिएटिव्हीटीचा फायदा मिळेल. प्रिय व्यक्ती आनंदी होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. सासरच्यांशी संवाद होईल. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. भाग्य चांगले राहील, जेणेकरून कामात पुढे जाल. नोकरीत बदलीचे योग आहेत.

धनु
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फालदायी आहे. आरोग्य चांगले राहील. धार्मिक विचार मनात येतील. भाग्यात थोडीशी घट होईल, ज्यामुळे कामे होता होता अडकतील, म्हणून जास्त जोखीम घेऊ नका. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स वाढेल. प्रेम संबंधात चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीमधील तुमचे अंतर कमी होईल.

मकर
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. खर्चात वाढ होईल, ज्यामुळे चिंता वाढेल. अनावश्यक खर्चही त्रास देतील. विरोधकांपासून सावध राहा. कामासाठी दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनात प्रेमाने पुढे जाल. प्रेमसंबंधात दिवसाचा आनंद लुटाल. प्रवास कराल.

कुंभ
आजचा दिवस सामान्य फलदायी आहे. आरोग्यात चढ-उतार होईल. उत्पन्न वाढेल. पैसा वाढेल. मालमत्ता खरेदी करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात चढ-उतार असेल. परंतु प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. नात्यात दृढता येईल. चांगल्या जेवणाचा अस्वाद घ्याल.

मीन
आजचा दिवस खूप चांगला आहे. कामात यश मिळेल. जास्त मेहनत करावी लागणार नाही. आरोग्य चांगले राहील. आर्थिक फायदा होईल. प्रेमसंबंधात जीवन सुखी होईल. वैवाहिक जीवनात आनंदाने जगाल.

The post 8 ऑगस्ट राशिफळ : शनिवारी ‘या’ 5 राशीवाल्यांनी राहावे थोडे ‘सावध’, ग्रह, नक्षत्रांचे आहेत ‘अशुभ संकेत’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312549
7 ऑगस्ट 2020 : शुक्रवारी उघडेल ‘या’ 5 राशींचं ‘भाग्य’, जाणून घ्या https://policenama.com/horoscope-today-7-august-2020-in-marathi-daily-horoscope-aaj-che-rashifal-astrology-today-in-marathi/ Fri, 07 Aug 2020 03:14:23 +0000 https://policenama.com/?p=312181 horoscope
horoscope

मेष आजचा दिवस फलदायी आहे. खर्च जास्त होईल. उत्पन्न देखील वाढेल, जेणेकरून बचत करता येईल. धार्मिक कार्यात मन रमेल. एखाद्या तीर्थस्थळी जाऊ शकता. जास्त मेहनत कराल. बॉस प्रशंसा करेल. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात रोमान्स आणि प्रेमाची संधी मिळेल. वृषभ आजचा दिवस चांगला आहे. अनेक कामे मार्गी लागतील. ज्यामुळे मन […]

The post 7 ऑगस्ट 2020 : शुक्रवारी उघडेल ‘या’ 5 राशींचं ‘भाग्य’, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
horoscope
horoscope

मेष
आजचा दिवस फलदायी आहे. खर्च जास्त होईल. उत्पन्न देखील वाढेल, जेणेकरून बचत करता येईल. धार्मिक कार्यात मन रमेल. एखाद्या तीर्थस्थळी जाऊ शकता. जास्त मेहनत कराल. बॉस प्रशंसा करेल. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात रोमान्स आणि प्रेमाची संधी मिळेल.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. अनेक कामे मार्गी लागतील. ज्यामुळे मन आनंदित होईल. उत्पन्न वाढेल. नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. एखाद्या लग्नाला किंवा पार्टीत जाऊ शकता. प्रेमसंबंधासाठी उत्तम दिवस आहे. प्रिय व्यक्तीशी रोमान्स आणि प्रेमाची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात काही अडचणी येतील. सासरच्या लोकांमुळे अडचण येऊ शकते. कामात परिणाम तुमच्या बाजूने असतील. आरोग्य चांगले राहील.

मिथुन
आजचा दिवस उत्तम आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. परंतु सोबत काम करणार्‍यां बरोबर चांगले वागणे आवश्यक आहे, अन्यथा समस्या वाढू शकतात. आरोग्य चांगले असेल, पण खाण्या-पिण्यावर लक्ष केंद्रित करा. वैवाहिक जीवनात तणावाबरोबरच समजूतदारपणा देखील दिसून येईल, म्हणून विचार करून पुढे जा. प्रेमसंबंधात दिनमान जास्त अनुकूल नाही, म्हणून प्रिय व्यक्तीचा अपमान करू नका.

कर्क
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. खूप आनंदी व्हाल. प्रत्येक काम मोठ्या उत्साहाने कराल. पण यश मिळविण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील. शत्रूंवर विजय मिळवाल. न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कामात काळजी घ्यावी लागेल. जास्त मेहनत करावी लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी एखाद्या विषयावर चर्चा करू शकता. आरोग्य चांगले राहील.

सिंह
आजचा दिवस थोडा फलदायी आहे. जास्त खर्चामुळे मानसिक ताण वाढेल. मन दोलायमान राहील. आर्थिक दबाव वाढेल. जास्त मेहनतीनेच यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य राहील. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. एखाद्या वादात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्य चांगले राहील. कामात चढउतार करणारा दिवस आहे.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. मनाने आनंदी व्हाल आणि वैवाहिक जीवनात रोमान्स आणि प्रेम वाढेल. एकमेकांबद्दलची समज वाढेल, ज्यामुळे वैवाहिक जीवन मजबूत होईल. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहू शकते. प्रेमसंबंधासाठी दिनमान सामान्य आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. योजना अंमलात आणण्यात यशस्वी व्हाल.

तुळ
आजचा दिवस अंशतः फलदायी आहे. मानसिक ताणतणावात असाल. खर्चही वाढेल. खूप पैसा खर्च कराल, ज्यामुळे दडपणाचा अनुभव घ्याल. प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. कामात अधिक व्यस्त असल्याने कुटुंबापासून दूर रहाल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस संघर्ष असू शकतो. कामासाठी सामान्य दिवस आहे.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांबद्दल प्रेम दर्शवाल. कौटुंबिक वातावरण देखील चांगले राहील, जेणेकरून आत्मविश्वास मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे, जोडीदाराला फायदा होईल. कामासाठी दिवस उत्तम आहे.

धनु
आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबात वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले होतील. एकमेकांबद्दल प्रेमाची भावना वाढेल. घरात नवीन वाहन येऊ शकते. घराच्या स्वच्छतेकडे आणि सजावटीकडे लक्ष द्याल. कामात चांगले परिणाम प्राप्त होतील. सहकारी मदत करतील. कटू बोलण्याने मित्रांना त्रास होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. विवाहित जीवनात तणाव असू शकतो.

मकर
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. प्रवासात यश मिळेल, मजाही येईल. नवीन मित्राला भेटण्याची संधी मिळेल. अविवाहित लोकांना आज एखाद्या नवीन व्यक्तीस भेटून आनंद होईल. प्रेमसंबंधासाठी दिवस खूप चांगला असेल. प्रिय व्यक्तीच्या जवळ जाल. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे, कोणत्याही गोष्टीवरून भांडण करू नका. खर्च जास्त होईल. कामात सर्वांसोबत मिळून काम केले तर यश मिळेल.

कुंभ
आजचा दिवस उत्तम आहे. एखाद्या पार्टीला जाऊ शकता. खर्च खूप वाढतील, तरीही मन प्रसन्न होईल. तीक्ष्ण बुद्धीच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. विजय मिळवाल. कामात चांगले परिणाम मिळतील. उत्पन्नही वाढेल. व्यवसायातही चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधासाठी दिनमान सामान्य आहे. वैवाहिक जीवनात हलका ताण असूनही परिस्थिती चांगली असेल.

मीन
आजचा दिवस मध्यम फायदेशीर आहे. मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि रोमान्सची संधी मिळेल. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रिय व्यक्तीवर ताण वाढू शकतो. कौटुंबिक जीवनात स्थिती चांगली नाही, म्हणून सावधगिरी बाळगा. खर्च वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील. विश्वासार्हता वाढेल. व्यापारासाठी दिनमान सामान्य आहे.

The post 7 ऑगस्ट 2020 : शुक्रवारी उघडेल ‘या’ 5 राशींचं ‘भाग्य’, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
312181
6 ऑगस्ट राशिफळ : मीन https://policenama.com/horoscope-today-6-august-2020-pisces/ Thu, 06 Aug 2020 03:13:11 +0000 https://policenama.com/?p=311857

मीन आजचा दिवस सामान्य आहे. अनावश्यक खर्चामुळे त्रास होईल. मनात एखाद्या गोष्टीवरून संताप असू शकतो. उत्पन्न ठीक होईल. कामासाठी दिवस मजबूत आहे. प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस आहे. वैवाहिक जीवनात स्वत:ला भाग्यवान समजाल.

The post 6 ऑगस्ट राशिफळ : मीन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मीन
आजचा दिवस सामान्य आहे. अनावश्यक खर्चामुळे त्रास होईल. मनात एखाद्या गोष्टीवरून संताप असू शकतो. उत्पन्न ठीक होईल. कामासाठी दिवस मजबूत आहे. प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस आहे. वैवाहिक जीवनात स्वत:ला भाग्यवान समजाल.

The post 6 ऑगस्ट राशिफळ : मीन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
311857
6 ऑगस्ट राशिफळ : कर्क https://policenama.com/horoscope-today-6-august-2020-cancer/ Thu, 06 Aug 2020 03:12:40 +0000 https://policenama.com/?p=311854

कर्क दिनमान सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक तणावापासून दूर रहा. कामासाठी दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. वैवाहिक आयुष्य चांगले राहील. प्रेमसंबंधात रोमान्स राहील.

The post 6 ऑगस्ट राशिफळ : कर्क appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

कर्क
दिनमान सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक तणावापासून दूर रहा. कामासाठी दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. वैवाहिक आयुष्य चांगले राहील. प्रेमसंबंधात रोमान्स राहील.

The post 6 ऑगस्ट राशिफळ : कर्क appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
311854
6 ऑगस्ट राशिफळ : मिथुन https://policenama.com/horoscope-today-6-august-2020-gemini/ Thu, 06 Aug 2020 03:12:36 +0000 https://policenama.com/?p=311855

मिथुन आजचा दिवस चांगला जाईल. एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याची इच्छा होईल. मनाने आनंदित व्हाल. नवीन मोबाइल किंवा लॅपटॉप खरेदी करण्याची योजना करू शकता. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात आनंद येईल, परंतु प्रिय व्यक्ती एखाद्या गोष्टीवरून रागावू शकते.

The post 6 ऑगस्ट राशिफळ : मिथुन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मिथुन
आजचा दिवस चांगला जाईल. एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याची इच्छा होईल. मनाने आनंदित व्हाल. नवीन मोबाइल किंवा लॅपटॉप खरेदी करण्याची योजना करू शकता. वैवाहिक जीवन चांगले राहील. प्रेमसंबंधात आनंद येईल, परंतु प्रिय व्यक्ती एखाद्या गोष्टीवरून रागावू शकते.

The post 6 ऑगस्ट राशिफळ : मिथुन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
311855