Browsing Category

महत्वाच्या बातम्या

राज्यात ठिकठिकाणी EVM मध्ये तांत्रिक बिघाड ; नांदेडमध्ये बददल्या ७८ मशीन

मुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाडाच्या घटना समोर येत आहेत. नांदेडमध्येही प्रचंड गोंधळ उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भोकर, मुखेड, नांदेड उत्तर,…

धक्कादायक माहिती ! २०२५ पर्यंत ७.५० कोटी नोकऱ्या जाणार, तुमची नोकरी असेल का सुरक्षित ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही नवीन शाखा विकसित होत आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणं खूप सोपं होणार असलं तरी…

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर १५ दिवसांसाठी ‘मेगा ब्लाॅक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १६ एप्रिल २०१९ ते ५ मे २०१९ या कालावधीत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून अमृतांजन ब्रिज येथे किमी नं. ४५/७१० ते ४५/९००, आडोशी येथे कि. मी. ४०/७८० ते ४०/९९५ , खंडाळा येथे…

SBI कडून आता घरबसल्या कमाईची संधी ; जाणून घ्या काय करावे लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी 'एसबीआय गोल्ड डिपॉजिट स्कीम' ही नवीन योजना आणली आहे. या योजनेमध्ये जर सोन्याची गुंतवणूक केली तर घरबसल्या उत्पन्न मिळू शकते.सोने खरेदीला…

रायगडामध्ये शिवसेना Vs राष्ट्रवादी, पण ‘शेकाप’ची भूमिका महत्वाची ; काय असू शकतो निकाल ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेकडून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात अटीतटीचा सामना झाला होता. शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते हे २११० या अल्प मताधिक्याने निवडून आले…

शिरूरमध्ये शिवसेनेचा ‘नेता’ सरस ठरणार की राष्ट्रवादीचा ‘अभिनेता’ ; जाणून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या शिरूर लोकसभा मतदार संघात यावेळची लढत मोठी रंगतदार होणार आहे. सलग तीन वेळा खासदारकीच्या खुर्चीवर विराजमान झालेले शिवसेना नेते आढळराव पाटील आता चौथ्यांदा खासदारकीच्या खुर्चीवर…

५० रुपयांची नवी नोट चलनात, आरबीआयची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरबीआयने ५० रुपयांची नवी नोट चलनात आणली आहे. ५० रुपयांची नवी नोट चलनात आणली असली तरी, चलनात असलेल्या ५० रुपयांच्या जुन्या नोटांना कोणताही धोका नाही. नव्या नोटेसोबत जुन्या नोटाही पूर्ववतपणे चलनात राहतील, असे…

टॅक्स चोरी थांबणार ! इन्कम टॅक्स विभागाकडून ‘फॉर्म 16’ मध्ये केले मोठे बदल

पोलीसनामा ऑनलाइन टीम - इन्कम टॅक्स विभागाने टीडीएस प्रमाणपत्रात सुधारणा केली आहे म्हणजेच 'फॉर्म 16' मध्ये मोठे बदल केले आहेत. ज्यामध्ये घरगुती उत्पन्‍न आणि इतरांकडून मिळालेले पुरस्कार आणि बक्षिसांचा समावेश केला आहे. हे व्यापक बदल केल्यामुळे…

मोठी बातमी : उद्या मतदान होणाऱ्या ‘या’ मतदारसंघातील निवडणुक रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उद्या मतदान होणाऱ्या तामिळनाडुमधील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील मतदान निवडणुक आयोगाने रद्द केले आहे. वेल्लोर लोकसभा मतदार संघात मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे दुसऱ्या टप्यात १८ एप्रिल…

निवडणूक प्रचारात शेतकरी मृत्यूचा मुद्दा होतो, मग शहीद जवान का नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या मुद्दा होतो. तर मग शहीद जवानाचा का होत नाही असा प्रतिप्रश्न नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विचारला आहे. निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी शहीद जवानांचा उल्लेख करून…
WhatsApp WhatsApp us