Browsing Category

आंतरराष्ट्रीय

11 वर्षाच्या मुलीनं दिला मुलाला ‘जन्म’, 3 नातेवाईक ‘आरोपी’

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन  - अमेरिकेमध्ये 11 वर्षाच्या मुलीने घरातील बाथटबमध्ये एका मुलाला जन्म दिला. मिसौरी प्रांतातील या प्रकरणात मुलीच्या तीन नातेवाईकांवर गुन्हेगारी आरोप ठेवण्यात आले आहेत. एक महिला आणि एका पुरुषावर मुलीचा जीव धोक्यात…

काय सांगता ! होय, वेस्टइंडिजला 2 वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन बनणार ‘पाकिस्तानी’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वेस्टइंडीजच्या संघाचा माजी कर्णधार आणि लागोपाठ दोन टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारा अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारु इच्छित आहे. त्यासाठी त्याने अर्ज देखील केला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये…

प्रसिद्ध पॉप सिंगरचा गोळ्या घालून खून

लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था - अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप सिंगर असलेल्या पॉप स्मोक (वय-20) या गायकाचा त्याच्या घरात घुसून गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात मारेकऱ्याने स्मोक यांच्यावर बेछूट गोळीबार करुन त्याचा खून केला.…

Corona Virus : चीनच्या जेलमध्ये ‘कोरोना’ व्हायरसचे 400 हून जास्त प्रकरणं, प्रशासनानं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - चीनमध्ये कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये आत्तापर्यंत जवळपास २,२३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७५ हजाराच्या पुढे गेली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या…

चीन आणि सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला मोठा ‘धक्का’, भारताचा मोठा ‘विजय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दहशतवादाच्या मुद्यावर चीन आणि सौदी अरेबियासुद्धा पाकिस्तानला घेरण्यासाठी भारतासोबत आले आहेत. जुनमध्ये फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या बैठकीपूर्वी चीन आणि सौदी यांनी पाकिस्तानला दहशतवादाविरोधात…

Corona Virus : कोरोनामुळं डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील दोघांचा मृत्यू, 7 भारतीयांवर उपचार सुरु

टोकियो : वृत्तसंस्था - जपानच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या क्रूझवर काही भारतीय नागरीक देखील आहे. या क्रूझवरील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सात भारतीयांवर…

36 तास भारतात थांबणार डोनाल्ड ट्रम्प, PM मोदींसह करणार ‘लंच’ आणि ‘या’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी आपल्या पहिल्या भारत भेटीवर दाखल होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प हे या दौऱ्यादरम्यान 36 तास भारतात राहू शकतात. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी ‘घोषणा’, म्हणाले – ‘मोदींना…

वॉशिंग्टन : वृत्त संस्था - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे येत्या२४ फेबु्रवारीला भारताला भेट देण्यास येत असतानाच त्यांनी भारताला धक्का देणारे एक वक्तव्य केले आहे. भारतातील या दौऱ्यात कोणताही मोठा करार केला जाणार नाही. ट्रंप यांचे हे…

कोरोना व्हायरसमुळे जाऊ लागल्या नोकर्‍या, ‘या’ बँकेतून काढण्यात येणार 35000 कर्मचारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध, ब्रिटनचे यूरोपीय संघातून बाहेर पडणे आणि चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याने हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (एचएसबीसी) बँक आता संकटात सापडली आहे. आता बँकेने मोठ्या प्रमाणात…