Browsing Category

नोकरी विषयक

म्हणून NET, PHD झालेल्यांना ६ महिन्यात ‘नक्‍की’ नोकरी मिळणार !

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन - UGC विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व केंद्रीय विद्यापीठातील रिक्त जागा भरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येत्या ६ महिन्यात सर्व केंद्रीय विद्यापीठातील रिक्त जागा भरण्यात येणार असून NET आणि  PHD पास झालेल्यांना येत्या ६…

दिल्ली विद्यापीठात कनिष्ठ, वरिष्ठ संशोधक आणि सह संशोधक पदाच्या ३ जागांची भरती

दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विद्यापीठात कनिष्ठ संशोधक आणि सहसंशोधक तसेच वरिष्ठ सहसंशोधक पदाच्या ३ जागांची भरती होणार आहे. त्यासाठी MSC, M.Phil, P.hD झालेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली माहिती वाचून अर्ज करावा. यासाठी अर्ज करण्याची…

BHEL मध्ये  २४ जागांसाठी भरती, २.८ लाखांपर्यंत मिळणार पगार  

पोलिसनामा ऑनलाईन -  BHEL (Bharat Heavy Electricals limited) च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार इंजीनियर्स आणि मॅनेजमेंटच्या पदांसाठी २४ जागांची भरती निघाली आहे. या पदांसाठी BHEL च्या वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार…

भारतीय सैन्य दलात मेगा भरती

पोलीसनामा ऑनलाईन टीम - भारतीय सैन्य दलात मेगा भरती घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे अर्ज करावा.एकूण पदे :पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.पदाचे नाव : प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army…

EPFO सहाय्यक पदांसाठी २८० जागांची भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - EPFO (Employees' Provident Fund Organisation, Delhi) सहायक पदांसाठी २८० जागांची भरती होणार आहे. या पदांसाठी ऑब्जेक्टिव पद्धतीने ३० आणि ३१ जुलैला परीक्षा होणार आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी २५ जून…

ICSIL मध्ये नर्सिंग ऑफिसरच्या ६९ जागांसाठी भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ICSIL मध्ये नर्सिंग ऑफिसरच्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती वाचून अर्ज करावा.पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसरपदसंख्या : ६९शैक्षणिक पात्रता : BSC नर्सिंग…

NMRCL मध्ये विविध १६ जागांसाठी भरती

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - NMRCL (नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे अर्ज करावा.एकूण जागा : १६ पदाचे नाव :…

दक्षिण रेल्वेत ९५ जागांसाठी भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दक्षिण रेल्वेमध्ये ९५ जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे अर्ज करावा.एकूण जागा : ९५UR   OBC    SC   ST     Total 48     26      14    07       95पदाचे नाव…

१० वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ‘BRO’मध्ये ड्रॉयव्हरच्या ३८८ पदांसाठी भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - १० वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली आहे. जास्त शिक्षण नसले तरी चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची संधी चालून आली आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेसशनमध्ये ड्रायवरच्या ३८८ पदांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी…

ESIC मध्ये भरती ; मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार पेमेंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) दिल्ली विभागीय कार्यालयात वरिष्ठ निवासी (सीनियर रेजिडेंट) आणि विशेषज्ञ या पदांसाठी ४१ जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांनी १०…