Browsing Category

ताज्या बातम्या

latest-news-update | policenama.com covers all latest news update in pune. Pune Latest News, pune police, crime news, ताज्या बातम्या, पुणे ताज्या बातम्या, Today’s news,

राज्यातील वन विभागाचे काम अभिनंदनीय : रविना टंडन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्राच्या वन विभागाने राज्यातील वृक्षाच्छादन वाढवताना पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासाठी केलेले काम खूप अभिनंदनीय असून विभागाचे हे सुंदर काम राज्यातील जनतेसमोर मांडण्यात यावे, असे मत अभिनेत्री रविना टंडन…

नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये शाईचा तुटवडा; काही नोटांची छपाई बंद

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन देशातील दहा राज्यांमध्ये चलन तुटवडा निर्माण झाला असतानाच नाशिकमधून चिंता वाढवणारी बातमी आहे. नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये 20, 100, 200 आणि 500 च्या नोटांची छपाई जवळपास बंद आहे. त्यामुळे याचा मोठा परिणाम दिसण्याची…

वऱ्हाडाचा ट्रक नदीत कोसळला, 22 जणांचा मृत्यू

भोपाळ: वृत्तसंस्था मध्य प्रदेशात लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाल्याने तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा ट्रक सिंगरौली…

परळीतील मुर्तीजवळ नागाचा व्हिडीओ पुन्हा चर्चेत

परळी: पोलीसनामा ऑनलाइन परळी जवळील कन्हेरवाडी गावाच्या अलिकडील डोंगराचे खोदकाम दरम्यान पुरातन मुर्ती सापडली होती व त्यामूर्तीला एक नाग संरक्षण देत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. आता या व्हिडीओ मागील सत्य उघड झाले आहे. या मुर्तीवर…

आपण कोणता समाज निर्माण करतोय? : राष्ट्रपती कोविंद

नवी दिल्ली: वृत्तसंस्था कठुआ बलात्कार प्रकरणाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. देशातल्या कोणत्याही भागात अशा प्रकारची घटना घडते हे लज्जास्पद आहे, अशा कठोर शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी कठुआ बलात्कार…

आधार यशस्वी होऊ नये ही गुगलची इच्छा: केंद्र सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुगल आणि स्मार्ट कार्ड हे आधारमुळे व्यवसायाबाहेर पडतील, या भीतीने त्यांनी आधारबाबत अपप्रचार सुरू केल्याचे यूआयडीएआयने (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया) म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर मंगळवारी यूआयडीएआयने…

पिंपरीत कंटेनर ग्रेडसेपरेटरमध्ये अडकला

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा अॉनलाईन पिंपरी-चिंचवड मधील निगडी कडून पुण्याच्या दिशेने  जाणाऱ्या मार्गावर ग्रेड सेपरेटर मध्ये कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.आज सकाळी पहाटे हा मालवाहू कंटेनर या मार्गात अडला त्यामुळे पुण्यात कामाला…

अक्षयतृतीयेनिमित्त ‘दगडूशेठ’ला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला दरवर्षी अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात येतो. यावर्षी देखील मंगलमूर्तींच्या भोवती केलेली आंब्यांच्या आरास, मंदिरावर फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साडेतीन…

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद ताहिरचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन दाऊदचा जवळचा हस्तक तहीर मर्चंटचा येरवडा कारागृहात पहाटे साडे तीन वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंट होता. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान…

महात्मा बसवण्णा आणि लिंगायत आंदोलन

लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेची मागणी नि कर्नाटक राज्य सरकारने या विषयीची केंद्र सरकारला केलेली शिफारस याची कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर देशभर उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. वास्तविकपणे ही मागणी आजकालची नाही. या मागणीस…