Browsing Category

ताज्या बातम्या

‘सरपंच’ जनतेतून नाही तर ‘सदस्यांमधून’ निवडले जाणार : हसन मुश्रीफ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात लवकरच सरपंच पदाच्या निवडणूकांमध्ये बदल होणार आहेत. आता सरपंच जनतेतून नाही तर सदस्यांमधून निवडले जातील असे संकेत नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.गेल्या…

पुण्यातील अजित पवारांच्या ‘कामाला’ काँग्रेसचा ‘खोडा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्टाईलने विकास कामांमध्ये बदल सुचवत कामाचा धडाका सुरु केला आहे. पण त्यांच्या कामाच्या धडाक्याला…

लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या आठवड्यात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची 89,298 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 1,151 कमाल रुपये 4,000 तर सर्वसाधारण रुपये 3,391 प्रती क्विंटल राहीले.लासलगांव मुख्य बाजार आवारावरील…

शबाना यांच्या प्रकृतीबद्दल जावेद अख्तर म्हणाले, ‘ICU मध्ये परंतु पूर्वीपेक्षा बरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शनिवारी कार अपघातात जखमी झालेल्या शबाना आझमी यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अभिनेत्रीला पाहण्यासाठी फिल्म आणि राजकारणातील लोक पोहोचत आहेत. सतीश कौशिक नंतर आता शबानाचे…

जनतेने नाकारले तेच अफवा पसरवत आहेत : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांना जनतेने नाकारलं आणि आता तेच खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत असल्याचे पंतप्रधान मोदी…

काश्मीरमध्ये सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये ‘चकमक’, हिजबुलचे 3 दहशतवादी ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शोपियांमध्ये सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली यात हिजबुलचे तीन दहशतवादी ठार झाले. आज सोमवारी सकाळी सुरक्षा दलाला या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने या परिसराला घेराव…

बारामती – चिपळूण ST बस सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) - बारामती, पुरंदर, दौंड या तालुक्यातील शेकडो प्रवाशी शिक्षणानिमित्त व नोकरीनिमित्त महाड, चिपळूण, सावर्डे आदी भागात जात आहेत. मात्र थेट बारामतीहून नीरा मार्गे महाड, चिपळूण एस.टी बस सेवा नसल्याने…

तिरूपती बालाजी मंदिर समितीचा भक्तांसाठी ‘मोठा’ निर्णय

तिरुमला : वृत्तसंस्था - देशातील आणि परदेशातील कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरूपती बालाजी समितीनं भक्तांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भक्तांना आनंद देणार असून समितीने बालाजी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आजपासून…

‘सोनं-चांदी’ किंचित ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागणी घटल्यानंतर सोमवारी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारी दिल्ली सराफ बाजारात सोनं 4 रुपयांनी महागलं. सोन्या बरोबरच चांदीच्या दरात देखील किंचित वाढ झाली आहे. चांदी 7 रुपयांनी महागली. HDFC सिक्योरिटीच्या…

… म्हणून ‘त्या’ रात्री झोप लागली नाही, PM मोदींनी सांगितलं गुपिताचं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पीएम नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना त्यांचा ताण दूर करण्याबाबत 'गुरूमंत्र' दिला.…