Browsing Category

ताज्या बातम्या

भारताला ‘तेल’ खरेदीत मोठा दिलासा, UAEने दिले ‘हे’ आश्वासन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी करण्यास घातलेल्या प्रतिबंधानंतर आता भारताने नवीन निर्णय घेतला आहे. या आधी अमेरिकेने इराणवर तेलविक्रीसाठी निर्बंध घातल्याने भारताला याचा सर्वात मोठा फटका बसला होता. मात्र या सगळ्यात…

गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांची निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे (वय ९०) यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.गेल्या काही महिन्यांपासून अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास होत असल्याने तसेच हिमोग्लोबीन…

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना अटक केलेल्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याचे निधन

चेन्नई : वृत्तसंस्था - भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक करणारे तामिळनाडूचे माजी पोलीस महासंचालक व्ही. आर. लक्ष्मीनारायण यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. काल रविवारी २४ जून रोजी त्यांचे निधन झाले. गेल्या काही…

तरी देखील पत्नीला पतीपासुन गर्भधारणेचा अधिकार : कौटुंबिक न्यायालय

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - पती-पत्नीत बिनसल्यानंतर न्यायालयात घटस्फोटाचा खटला सुरू असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणा करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल नांदेड कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.डॉ. लक्ष्मी (नाव बदलले) यांचे लग्न…

५० फुट खोल विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना जीवदान

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंदापूर तालुक्यातील कळस येथील बाबा भरणे यांच्या ५० फुट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना जीवदान मिळाले. पुणे येथील वन्यजीव बचाव पथकाने जाळीच्या साहाय्याने कोल्ह्यांना वाचविले.भरणेवस्तीजवळ असलेल्या…

आझाद मैदानावरील उपोषणात जिल्ह्यातील ३ शिक्षकांची प्रकृती खालावली

पोलीसनामा ऑनलाईन -  १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना अनुदान व अंशतः अनुदान सेवेत असूनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिक्षण संघर्ष संघटनेच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू…

पालखी मार्गाची माहिती आता पोलिसांच्या ‘या’ वेबपेजवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याला आज पासून सुरुवात झाली आहे. पालखी मार्गाची सर्व माहिती वाहनचालकांना मिळावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी खास वेबपेज तयार केले आहे. यामुळे वाहनचालकांना पालखी…

भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख मदन लाल सैनी यांचे दुःखद निधन झाले आहे. ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे राज्यसभेचे उद्या होणारे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून…

‘FATF’च्या ब्लॅकलिस्ट मध्ये समावेश होऊ नये म्हणून भारतालाही प्रकरणात ओढतोय पाकिस्तान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स (FATF) या आंतरराष्ट्रीय संस्थेने दहशतवादाला प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला पार्ट एकदा ठणकावल्यानंतर देखील पाकिस्तानने यावर सकारात्मक कार्यवाही करण्याऐवजी उलट्या बोंबा…

गस्ती पथकावर नियंत्रणासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी यंत्रणा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - गस्ती पथकावर आता नियंत्रण ठेवण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीची यंत्रणा लावण्यात येणार आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील 250 ठिकाणी ही यंत्रणा लावण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या सहाय्याने गस्ती पथकावर नियंत्रण केले…