नरम गरम – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Sun, 10 Nov 2019 11:18:37 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 नरम गरम – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 भारतात ‘किती’ लोक ‘रेग्युलर’ पॉर्न पाहतात ? ‘या’ कारणामुळं लागली सवय ! https://policenama.com/india-today-survey-2019-how-many-people-regularly-watch-bold-content-in-india/ Sun, 10 Nov 2019 11:18:37 +0000 https://policenama.com/?p=187716 Porn
Porn

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात पॉर्न सामग्री ब्लॉक करण्यावर भर दिला जात आहे. भारतात पॉर्न वेबसाइट्सवर बंदी असूनही त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. डिजिटलायझेशनच्या या युगात स्मार्ट गॅझेटच्या मदतीने तरुण पोर्न वेबसाइट्सवर सहजपणे प्रवेश करत आहेत. इंडिया टुडे सेक्स सर्वेमध्ये 2019 मध्ये भारतीयांनी पोर्न वेबसाइट सर्फ करणे किंवा पॉर्न पाहणे याविषयी खुलासा केला आहे. […]

The post भारतात ‘किती’ लोक ‘रेग्युलर’ पॉर्न पाहतात ? ‘या’ कारणामुळं लागली सवय ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Porn
Porn

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात पॉर्न सामग्री ब्लॉक करण्यावर भर दिला जात आहे. भारतात पॉर्न वेबसाइट्सवर बंदी असूनही त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. डिजिटलायझेशनच्या या युगात स्मार्ट गॅझेटच्या मदतीने तरुण पोर्न वेबसाइट्सवर सहजपणे प्रवेश करत आहेत. इंडिया टुडे सेक्स सर्वेमध्ये 2019 मध्ये भारतीयांनी पोर्न वेबसाइट सर्फ करणे किंवा पॉर्न पाहणे याविषयी खुलासा केला आहे. या सर्वेक्षणात पुरुष आणि स्त्रिया दोघेही सामील होते.

सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, 78 टक्के भारतीयांनी नियमित किंवा अधूनमधून पॉर्न पाहण्याची कबुली दिली आहे. सर्वेक्षणात समोर आलेल्या निकालांमध्ये 85.5 टक्के पुरुषांनी आणि 71% महिलांनी कबूल केले की ते नियमितपणे किंवा कधीकधी पॉर्न वेबसाइट्स पाहतात. आपण आपल्या जोडीदाराची फसवणूक करण्याचा विचार केला आहे का ? या प्रश्नाच्या उत्तरात, इंदूरमधील 85 टक्के लोकांनी होय, लखनौमध्ये 46.5 टक्के आणि गुरुग्राममध्ये 42.6 टक्के हो असे उत्तर दिले.

सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रितेश भाटिया म्हणतात, ‘सोशल नेटवर्किंग साइट्स, डेटिंग पोर्टल आणि स्मार्टफोन अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात सेक्स्टोरेशन आणि सायबर स्टॅकिंग सारख्या गुन्ह्यांना हातभार लावतात. पॉर्न वेबसाइट्स पाहण्याच्या व्यसनामुळे केवळ गुन्हेगारीच वाढत नाही तर लैंगिक असुरक्षितताही वाढते. भारतातील 53% लोक आपल्या जोडीदाराची कौमार्य खूप गंभीरपणे घेतात. किशोरवयीन मुले पॉर्न पाहत असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून आहे. पौगंडावस्थेतील किशोरवयीन मुलांमध्ये पॉर्न वेबसाइट्स पाहण्याचे व्यसन वेगाने पसरत आहे.

इंडिया टुडे सेक्स सर्वे 23 जानेवारी 2019 ते 20 फेब्रुवारी 2019 पर्यंत 4,028 लोकांशी परस्परसंवादावर आधारित आहे. यामध्ये 14-29, 30-49 आणि 50-69 वर्ष वयोगटातील लोकांशी संपर्क करण्यात आला होता.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

The post भारतात ‘किती’ लोक ‘रेग्युलर’ पॉर्न पाहतात ? ‘या’ कारणामुळं लागली सवय ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
187716
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात आढळल्या ‘एवढ्या’ BLUE FILMS (पॉर्न सीडी) https://policenama.com/actress-mistri-mukherjee-was-caught-in-prostitution-cd-found-from-her-flat/ Mon, 03 Jun 2019 16:59:53 +0000 https://policenama.com/?p=121752 Mishtee-Sharma
Mishtee-Sharma

मुंबई : वृत्तसंस्था – ओशिवरा पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध मीरा टॉवरमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांना तब्बल ‘अडीच लाख’ पॉर्न सीडी सापडल्या. या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ज्यावेळी छापा मारला त्यावेळी ही अभिनेत्री तिच्या बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत होती. मिस्टी मुखर्जी असे या अभिनेत्रीचे नाव आहे. अभिनेत्री मिस्टी मुखर्जी फ्लॅटमध्ये देहविक्रीचा […]

The post ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात आढळल्या ‘एवढ्या’ BLUE FILMS (पॉर्न सीडी) appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Mishtee-Sharma
Mishtee-Sharma

मुंबई : वृत्तसंस्था – ओशिवरा पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध मीरा टॉवरमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांना तब्बल ‘अडीच लाख’ पॉर्न सीडी सापडल्या. या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ज्यावेळी छापा मारला त्यावेळी ही अभिनेत्री तिच्या बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत होती. मिस्टी मुखर्जी असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

Mishti actress

अभिनेत्री मिस्टी मुखर्जी फ्लॅटमध्ये देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचा आरोप झाला होता. यानंतर ओशिवरा पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी लॅपटॉप आणि अन्य सामान जप्त केले. तसेच जप्त करण्यात आलेल्या पॉर्न सीडी दक्षिण भारतातून खरेदी केल्याचे बोलले जात आहे. या सीडींची बनावट सीडी बनवून त्या मुंबई, ठाणे परिसरात विकले जात होते. हा व्यवसाय अभिनेत्रीच्या फ्लॅटमधून चालत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी अभिनेत्री मिस्टी मुखर्जी, तिचे वडील आणि भावावर गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे मिस्टी मुखर्जी ?
मिस्टी ही प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहे. तिने बॉलिवडमध्ये अनेक चित्रपटात प्रमुख भुमिकेत काम केले आहे. तिचा बॉयफ्रेड राकेश कटारिया हा दिल्लीचा असून तो व्यवसायान फॅशन डिझायनर आहे. मिस्टी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी जवळपास ७० आयपीएस आणि आयएएस अधिकारी राहत होते.

The post ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात आढळल्या ‘एवढ्या’ BLUE FILMS (पॉर्न सीडी) appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
121752
‘न्यूड’ फोटोंमुळे पुरुषांमध्ये लोकप्रिय आहे ‘ही’ अभिनेत्री… पहा फोटो https://policenama.com/this-actress-is-so-famous-because/ Thu, 11 Apr 2019 14:50:21 +0000 https://policenama.com/?p=104716 hollywood
hollywood

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मॉडेल यांच्यासाठी न्यूड होणं ही एक सामान्य बाब आहे. असंच एक नाव समोर आलं आहे. जी सोशलवर तिच्यासाठी लोक अक्षरश: वेडे झाले आहेत. प्लेबॉयची आधीची मॉडेल केली ब्रुक असं या तिचं नाव आहे सोशलवर लोक तिच्यासाठी दीवाने झाले आहेत. View this post on Instagram hi & bye […]

The post ‘न्यूड’ फोटोंमुळे पुरुषांमध्ये लोकप्रिय आहे ‘ही’ अभिनेत्री… पहा फोटो appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
hollywood
hollywood

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मॉडेल यांच्यासाठी न्यूड होणं ही एक सामान्य बाब आहे. असंच एक नाव समोर आलं आहे. जी सोशलवर तिच्यासाठी लोक अक्षरश: वेडे झाले आहेत. प्लेबॉयची आधीची मॉडेल केली ब्रुक असं या तिचं नाव आहे सोशलवर लोक तिच्यासाठी दीवाने झाले आहेत.

View this post on Instagram

Dips 💦 @playboy

A post shared by Brook Power (@brookpower) on

केलीचे सध्या बिकीनीतील आणि न्यूड फोटो सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहेत. तिने नुकतेच न्यूड आणि बिकीनी फोटोशुट केले आहेत. त्या फोटोंनी तिचे चाहते अगदी घायाळ होताना दिसत आहेत. 32 वर्षीय केली चांगलीच पुरुषांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.

View this post on Instagram

Italian tings on #35mm

A post shared by Brook Power (@brookpower) on

तिच्या चाहत्यांना तिचे हॉट आणि सेक्सी फोटज विशेष आवडताना दिसत आहेत. तिच्या हॉटनेस आणि बोल्डनेससाठी केली नेहमीच चर्चेत असते. तिच्या काही न्यूड फोटोंना चाहत्यांनी झपाट्याने व्हायरल केल्याचे दिसत आहे. अनेकांनी केलीच्या फोटोंना लाईक केले आहे. तर काहींनी तिच्या फोटोवर कमेंट केल्याचेही दिसत आहे.

View this post on Instagram

Still earning my stripes @nicolelhill_ x @we_are_hah

A post shared by Brook Power (@brookpower) on

 

The post ‘न्यूड’ फोटोंमुळे पुरुषांमध्ये लोकप्रिय आहे ‘ही’ अभिनेत्री… पहा फोटो appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
104716
व्हिक्टोरिया सिक्रेट एंजल बनलेल्या मॉडेलचे ‘ते’ फोटो व्हायरल, अनेक न्यूड फोटोंचा समावेश https://policenama.com/victoria-secret-angel-and-model-alexina-grahams-photos-viral-that-inlcudes-most-of-the-nude-photos/ Wed, 10 Apr 2019 14:22:59 +0000 https://policenama.com/?p=104359 alexina-graham
alexina-graham

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यावर्षीचा व्हिक्टोरिया सिक्रेट एंजल हा किताब जिंकणारी हॉट आणि सेक्सी मॉडेल एलेक्सिना ग्राहमने सोशल मीडियावर हॉट बिकीनीतील फोटो शेअर केले. तिचे काही फोटो इतके बोल्ड आहेत की, बोल्डीनेसची मर्यादाच तिने पार केली आहे. काही तिचे नग्न फोटोही आहेत. आपल्या सेक्सी फोटोंमुळे तशीही एलेक्सिना नेहमी चर्चेत असते. पंरतु तिचे हे फोटो […]

The post व्हिक्टोरिया सिक्रेट एंजल बनलेल्या मॉडेलचे ‘ते’ फोटो व्हायरल, अनेक न्यूड फोटोंचा समावेश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
alexina-graham
alexina-graham

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यावर्षीचा व्हिक्टोरिया सिक्रेट एंजल हा किताब जिंकणारी हॉट आणि सेक्सी मॉडेल एलेक्सिना ग्राहमने सोशल मीडियावर हॉट बिकीनीतील फोटो शेअर केले. तिचे काही फोटो इतके बोल्ड आहेत की, बोल्डीनेसची मर्यादाच तिने पार केली आहे. काही तिचे नग्न फोटोही आहेत. आपल्या सेक्सी फोटोंमुळे तशीही एलेक्सिना नेहमी चर्चेत असते. पंरतु तिचे हे फोटो खूपच व्हायरल होताना दिसत आहे. तिचे फॉलोवर्सदेखील वाढताना दिसत आहेत. एलेक्सिनाचे तब्बल ५ लाख ५९ हजार फॉलोवर्स झाले आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

View this post on Instagram

☀️ 💦 #redheadhour #goldenhour #5pmsun

A post shared by Alexina Graham (@alexinagraham) on

एलेक्सिना ग्राहम ही एक ब्रिटीश मॉडेल असून सर्वात जास्त चर्चेत राहणाऱ्या सिताऱ्यांपैकी एक नाव म्हणजे एलेक्सिना ग्राहम आहे. २००८ मध्ये एलेक्सिनाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.

View this post on Instagram

💫✨All Gold everything ✨💫

A post shared by Alexina Graham (@alexinagraham) on

एलेक्सिना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सध्या ती आपल्या चाहत्यांसाठी तिचे अनेक हॉट, बोल्ड आणि सेक्सी अंदाजातील फोटो शेअर करत आहेत. काही तिचे फोटो बिकीनीमधील आहेत तर काही वेस्टर्न ड्रेसमधील तिचे फोटो तिने शेअर केले आहेत. याशिवाय तिचे याहीपेक्षा हॉट फोटो म्हणजेच अगदी काही न्यूड फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

View this post on Instagram

👩🏼‍🦰

A post shared by Alexina Graham (@alexinagraham) on

View this post on Instagram

🦅’Her messy hair is a visible attribute of her stubborn spirit. As she shakes it free, She smiles knowing wild is her favorite colour. She is a free spirit, a girl so in love with the world, she can’t seem to stay in one place. She runs through the fields and dances through life. She has determination and enjoys to climb to new heights. She’ll bring you to the edge of the earth, ready to jump into the unknown. And if you are not careful you will jump too, because once you have met her, there is no way you could imagine living without her. A Free spirit, wild and audacious and so In love with every breath she breathes’⚡️🖤 #freespirit #enjoylife #enjoythemoments 📸 @studiofredmeylan

A post shared by Alexina Graham (@alexinagraham) on

एलेक्सिनाचे हे हॉट सेक्सी आणि बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांकडून शेअर होताना दिसत आहेत. तिचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात तिच्या फोटोंना या फोटोंना पसंती दिली आहे. अनेकांनी फोटोवर कमेंट्स करत तिच्या सौंदर्याची स्तुतीदेखील केली आहे.

एलेक्सिनाविषयी आणखी सांगायचे झालेच तर ती लोरियल पेरिसची ब्रँड अँबेसेडरदेखील होती. एलेक्सिनाचा जन्म ३ मार्च १९९० रोजी इंग्लंडमध्ये झाला होता.

 

The post व्हिक्टोरिया सिक्रेट एंजल बनलेल्या मॉडेलचे ‘ते’ फोटो व्हायरल, अनेक न्यूड फोटोंचा समावेश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
104359
‘या’ अभिनेत्रीने शेअर केले नग्न फोटो आणि झाले असे काही.. https://policenama.com/sofiya-hayat-post-nude-photos-on-instagram-netizens-abusing-her-for-this-photos/ Tue, 09 Apr 2019 16:13:44 +0000 https://policenama.com/?p=104073 actress
actress

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टेलिव्हिजन स्टार आणि मॉडेल सोफीया हयात हिने स्वतःचे न्यूड फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे नग्न रुप पाहून तिचेच अनेक चाहते भडकले आहेत. सर्वजण तिच्या या फोटोमुळे संताप व्यक्त करताना दिसत आहे. तिचे अनेक फोटो आजवर सोशलवर चर्चेत राहिले आहेत. हे असेच फोटो भारताला बलात्कार सारख्या प्रकाराला प्रोत्साहित करतात […]

The post ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले नग्न फोटो आणि झाले असे काही.. appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
actress
actress

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टेलिव्हिजन स्टार आणि मॉडेल सोफीया हयात हिने स्वतःचे न्यूड फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे नग्न रुप पाहून तिचेच अनेक चाहते भडकले आहेत. सर्वजण तिच्या या फोटोमुळे संताप व्यक्त करताना दिसत आहे. तिचे अनेक फोटो आजवर सोशलवर चर्चेत राहिले आहेत. हे असेच फोटो भारताला बलात्कार सारख्या प्रकाराला प्रोत्साहित करतात अशी टीका तिच्यावर करण्यात आली आहे. अनेकांनी तिच्याबद्दल राग व्यक्त केला आहे.

काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करताना कमेंट करताना म्हटले आहे की, ‘तुमच्यासारख्या महिलांविरुद्ध जर कारवाई केली तर बलात्कारासारखी प्रकरणं थांबतील.’ नेटकऱ्यांकडून सोफीला कौतुकाची अपेक्षा होती. परंतु नेटकऱ्यांच्या अशा कमेंट्स पाहून मात्र सोफीयाला धक्काच बसला आहे. तिने अशा प्रकारच्या कमेंट्सचा स्क्रीनशॉटच काढला आहे आणि या कमेंट्सबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

When will people grasp this truth instead of grabbing their dicks and calling women sluts! I have had a few guys email me asking for a one night stand after publishing these. Women even call other women sluts! Worse is they even tricked people into thinking religion tells you to cover up! People don’t get the true meaning behind stories like Adam and Eve. They were innocent and walked about naked then the evil came and they looked at each other shamefully…so to come back to this, is divine; come back to how we were before the evil took over…your thoughts should be divine..see with love not lust..live with your heart…but it is the intention behind how you look at this.. my naked body .. that makes the difference. When they bow their heads infront of these gods in temples..do they get a hard on!!! No! They walk In bowing their head at the truth..beauty and divinity! Those that don’t…are effected by the devil! Influenced by his lies! Don’t be influenced by the dark! This image and women in true nakedness, (with the exception of pornography, which actually demonises the sacred feminine) is the divine goddess. Satnam Shivani Sundharam! Hare Om! Allah Hu Akbar!

A post shared by Sofia Hayat (@sofiahayat) on

नेटकऱ्यांच्या संतापाच्या कमेंट्सवर आपली प्रतिक्रिया देताना सोफीया म्हणते की, “माझ्या पोस्टवर आलेल्या प्रत्येक कमेंट मी वाचत नाही. काय सत्य आहे? जगात अजुनही असे लोक राहतात? मी विचारही करू शकत नाही की, भारतात अशा विचारांचे लोक आहेत.’ तुमच्या सगळ्यांचा या बद्दल काय विचार आहे, असे तिने विचारले आहे.

 

The post ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले नग्न फोटो आणि झाले असे काही.. appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
104073
इथे मुलींना लठ्ठ बनवण्यासाठी केले जातात असे काही प्रकार ! https://policenama.com/deliberate-effort-to-making-girl-fat-in-africa/ Wed, 02 Jan 2019 12:00:55 +0000 http://policenama.com/?p=71632

नैरोबी : वृत्तसंस्था – झिरो फिगर ठेवण्यासाठी तरुणी नाना प्रकारचे उपाय करतात. जिमला जातात. वेगवेगळ्या प्रकारे डाएट फाॅलो करतात. अनेक मुलांचीही अशी इच्छा असते की, त्यांना एक सुंदर, सडपातळ म्हणजेच झिरो फिगर असणारी मुलगी पत्नी म्हणून मिळावी. अनेकदा मुलींच्या आई देखील आपल्या मुलींचे वजन वाढले की लगेच काळजी करायला सुरुवात करतात आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न […]

The post इथे मुलींना लठ्ठ बनवण्यासाठी केले जातात असे काही प्रकार ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
नैरोबी : वृत्तसंस्था – झिरो फिगर ठेवण्यासाठी तरुणी नाना प्रकारचे उपाय करतात. जिमला जातात. वेगवेगळ्या प्रकारे डाएट फाॅलो करतात. अनेक मुलांचीही अशी इच्छा असते की, त्यांना एक सुंदर, सडपातळ म्हणजेच झिरो फिगर असणारी मुलगी पत्नी म्हणून मिळावी. अनेकदा मुलींच्या आई देखील आपल्या मुलींचे वजन वाढले की लगेच काळजी करायला सुरुवात करतात आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करायला मदत करतात. परंतु आफ्रिकेत यापेक्षा अगदीच उलट चित्र पाहायला मिळत आहे. इथे मोठ्या संख्येने तरुणांना लठ्ठ तरुणीच पत्नी म्हणून हवी असते. त्यामुळे तेथील माता अहमहमिकेने मुलीला लठ्ठ बनवण्यासाठी हरेक उपाय करीत असताना दिसून येतात ! वाचून थोडं विचित्र वाटत असेल परंतु हे अगदी खरं आहे.

मुलींना लठ्ठ करण्यासाठी इथे चक्क दोन महिन्यांचा ‘फिडिंग सिझन’ असतो. सौंदर्य आणि लठ्ठपणाची सांगड घातल्याने तिथे अगदी 11 वर्षांच्या मुलीलाही दिवसाला 16,000 कॅलरीज असलेले पदार्थ खाऊ घालतात. यात 11 वर्षांच्या किंवा नुकत्याच वयात आलेल्या मुलींना त्यांच्या आया घेऊन येतात. प्रत्येक मुलीसाठी एक तंबू उभारण्यात येतो. दोन महिने आई व मुलीचा या तंबूत मुक्‍काम असतो.

दोन महिन्यांच्या ‘फिडिंग सिझन’ मध्ये एक वेगळीच प्रथा पाहायला मिळते. या दरम्यान आई मुलीला खीर व प्रोटिन्सयुक्‍त आहार देते. आई मुलीला दररोज एक लिटर उंटाचे दूध पिण्यास भाग पाडते. तसेच इतर हाय कॅलरीज अन्‍न ही मुलींच्या घशात अक्षरश: कोंबले जाते. यामुळे अनेकदा मुलींना उलट्या होतात, पोटात दुखते; पण तरीही मुलींना बळजबरीने खावे लागते. मुलींनी खाण्यास नकार दिला तर आई त्यांना कोवळ्या बांबूने झोडपून काढते.

जर मुलगी गरीब घरातील असेल तर तिला एवढे हाय कॅलरीज अन्‍न देणे आईला शक्य होत नाही. अशावेळी जनावरांना वजन वाढवण्यासाठी देण्यात येणारी केमिकल या मुलींना दिली जातात. या केमिकलमध्ये स्टेरॉईड असल्याने शरीर फुगून किडनी निकामी होऊन व हृदयविकाराचा झटका आल्याने अनेक मुलींचा मृत्यूही होतो. तरीदेखील अनेक मुली अशा प्रकारच्या जबरदस्तीला बळी पडतातच.

The post इथे मुलींना लठ्ठ बनवण्यासाठी केले जातात असे काही प्रकार ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
71632
Relationship : पार्टनरसोबत सतत वाद होत असतील तर हे नक्की वाचा https://policenama.com/7-new-year-resolution-love-relationships/ Tue, 18 Dec 2018 17:04:42 +0000 http://policenama.com/?p=67539

वृत्तसंस्था – तु्म्ही रिलेशनशिपमध्ये आहात तुमचेही तुमच्या पार्टनरसोबत सतत वाद होतात का? होत असोत किंवा नसोत परंतु तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ज्या कपल्समध्ये  जर रोज वादविवाद, भांडण होत असतील तर अशा कपल्सच्या नात्याचं दीर्घ भविष्य नसतं, असं म्हटलं जातं. सतत वाद घालणारे कपल्स लवकरच विभक्त होतात आणि एकत्र राहिलेच तर ती केवळ एक तडजोड […]

The post Relationship : पार्टनरसोबत सतत वाद होत असतील तर हे नक्की वाचा appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
वृत्तसंस्था – तु्म्ही रिलेशनशिपमध्ये आहात तुमचेही तुमच्या पार्टनरसोबत सतत वाद होतात का? होत असोत किंवा नसोत परंतु तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ज्या कपल्समध्ये  जर रोज वादविवाद, भांडण होत असतील तर अशा कपल्सच्या नात्याचं दीर्घ भविष्य नसतं, असं म्हटलं जातं. सतत वाद घालणारे कपल्स लवकरच विभक्त होतात आणि एकत्र राहिलेच तर ती केवळ एक तडजोड असते. तर दुसरीकडे  ज्या कपल्समध्ये कमी भांडणं होतात, जे नेहमी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात, या लोकांचे नाते दीर्घ काळ टिकून राहतं, असाही समज आहे. नेमकं काय खरं आहे आणि काय खोटं आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
संशोधनकर्त्यांनी एका शोधातून याबाबतचे सत्य काय आहे ते समोर आणले आहे.  संशोधनकर्त्यांनी पाच अशा कपल्सच्या स्वभावाचा अभ्यास केला, जे सतत कोणत्या-न्-कोणत्या कारणांवरुन भांडणच करत असतात. संशोधनकर्त्यांनुसार, जी जोडपी खूप कमी प्रमाणात भांडतात किंवा भांडतच नाहीत, या लोकांच्या तुलनेत जी जोडपी प्रत्येक छोट्या-मोठ्या मुद्यावर वाद घालतात, त्यांच्यामध्ये एकमेकांप्रती प्रचंड प्रेम असतं हे समोर आले आहे. जाणून घेऊयात ते कसे…
1.वेगळेपण स्वीकारा : प्रेमाचा खरा अर्थ असा होतो की सर्व गुण दोषासोबत त्या व्यक्तीचा स्वीकार करणे. बऱ्याचदा तुम्हाला समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी खास गोष्टी दिसतात. त्या तु्म्हाला भावतातदेखील परंतु काही  काळाने ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या होत्या, त्याच बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रेम नसते. ज्या मुद्यांवर तुमचे विचार जुळत नाहीत, त्यावर नक्कीच संवाद घडणं गरजेचं आहे. जेणेकरुन तुमचे वास्तविक विचार नाते जपताना मरणार नाहीत. एकूणच एकमेकांचे वेगळेपण स्वीकारा आणि जपा.
2. प्रश्न निर्माण करा :   जोपर्यंत तुम्ही एकमेकांसमोर प्रश्न निर्माण करत नाहीत, तोपर्यंत तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा तरी विकास होणार नाही.  जर दोघंही एकमेकांच्या गोष्टींबाबत सहमती दर्शवत असतील, तोंडातून निघालेले प्रत्येक वाक्य पूर्ण होत असेल, कोणते प्रश्न निर्माण होत नसतील, तर हे नाते केवळ एक सवय म्हणून आयुष्यात राहील. म्हणून तु्मच्या ज्या काही कमतरता असतील त्या  एकमेकांना सांगा. शिवाय, समजाच तुमच्यातील एखादी कमतरता पार्टनर सांगितली तर वाईट वाटून घेऊन नका. कादाचित या शेअरींगमुळे तुमच्यातील एखादी कमतरता भरून काढताना तु्म्हाला पार्टनरची मदत होईल.
3.आपलं मत मांडा : अनेकजण आपलं नातं टिकावं म्हणून तडजोड करताना दिसतात. काही जण पार्टनरची खटकणारी किंवा न पटणारी गोष्ट सांगताना संकोचतात. नाते तुटेल याची त्यांना भीती वाटते. पण नात्यात खरंच प्रेम आहे का?, हा प्रश्न तुम्हीच स्वतःला विचारा. कारण दोन व्यक्तींमध्ये खरंच प्रेम असेल तर न घाबरता बिनधास्तपणे खटकणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या पाहिजेत.
4. मनात ठेऊ नका, बोलून मोकळे व्हा : जर तु्म्हाला तु्मचे नाते एकदम राईट ट्रॅकवर चालवायचे असेल तर मनात जे आहे, तेच ओठांवरही असू द्यात. मनात जे काही असेल ते बोलून मोकळे व्हा. यानंतर वाद होणार असेल तरीही बोला. उगाचच वरवरचं वागण्यामुळे नात्यात दुरावा वाढण्यापेक्षा बोलून मोकळे झालेले केव्हाही बरं. कारण मनात बऱ्याच गोष्टी साठवून ठेवल्यात तर कदाचित एखादे दिवशी त्याचा ज्वालामुखी होऊन स्फोट होईल. मनातील अशा गोष्टी या कचऱ्यासारख्या असतात. आपण आपल्या घरातील कचरा जसा बाहेर काढतो तसाच नात्यातील कचरा ही साफ केला पाहिजे.
5. यामुळे आत्मविश्वास वाढतो : एक साधं गणित आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या पार्टनरजवळ उघडपणे सांगू शकत नसाल तर तुम्ही आपलीच मते जगासमोर उघडपणे सांगू शकणार नाही. जी कपल्स न घाबरता आपल्या पार्टनरसमोर कोणतीही गोष्ट बेधडक मांडू शकतात. त्याच व्यक्तींमध्ये जगाविरोधातही आपल्या हक्कासाठी लढण्याची हिंमत असते. आणि या गोष्टीचा उपयोग तुम्हाला दैनंदिन जीवन आत्मविश्वासाने जगण्यास फायदा होताे. कारण या गोष्टीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.

The post Relationship : पार्टनरसोबत सतत वाद होत असतील तर हे नक्की वाचा appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
67539
रसायनशास्त्रच्या शिक्षकांची लग्नपत्रिका झाली व्हायरल… शशी थरूर यांनीही घेतली दखल  https://policenama.com/chemistry-teachers-wedding/ Fri, 14 Dec 2018 13:39:22 +0000 http://policenama.com/?p=66605

वृत्तसंस्था – सध्या एका लग्नपत्रिकेची ट्विटरवर चांगलीच चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. केरळमधील एका जोडप्याच्या ही अजब गजब लग्नपत्रिका असल्याचं समजत आहे. दोघांमधील केमिस्ट्री या लग्नपत्रिकेतून दिसून येत आहे. याला कारणही तसंच आहे. या दोघांनी चक्क रासायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री या थीमवर आधारित लग्नपत्रिका छापली आहे. आणि आता ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. […]

The post रसायनशास्त्रच्या शिक्षकांची लग्नपत्रिका झाली व्हायरल… शशी थरूर यांनीही घेतली दखल  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
वृत्तसंस्था – सध्या एका लग्नपत्रिकेची ट्विटरवर चांगलीच चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. केरळमधील एका जोडप्याच्या ही अजब गजब लग्नपत्रिका असल्याचं समजत आहे. दोघांमधील केमिस्ट्री या लग्नपत्रिकेतून दिसून येत आहे. याला कारणही तसंच आहे. या दोघांनी चक्क रासायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री या थीमवर आधारित लग्नपत्रिका छापली आहे. आणि आता ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. उल्लेखनीय बाब अशी की,  काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनाही या आगळ्यावेगळ्या पत्रिकेची भूरळ पडली असल्याचं समोर येत आहे.

सध्या सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने अनेकजण आपल्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट करताना दिसत आहे. अशातच या आगळ्या वेगळ्या लग्नपत्रिकेने सर्वांचे लग्न वेधून घेतल्याचे दिसत आहे. विथून शेखर आणि सूर्या नायर असं या वधू-वराचं नाव आहे. विशेष म्हणजे विथून आणि सूर्या दोघेही रसायनशास्त्राचे शिक्षक आहेत.

विथून शेखर आणि सूर्या नायर यांच्या लग्नपत्रिकेची इतकी चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या या लग्नपत्रिकेत त्यांनी रसायनशास्त्रातील चिन्हे वापरली आहेत. म्हणजेच रसायनशास्त्रात सुत्रे लिहिताना किंवा एखाद्या रसायनाचे नाव लिहीताना त्याचे पहिले अक्षर वापरले जाते त्याचप्रमाणे Va बॉण्ड Sa असे चिन्हांमधून दाखवण्यात आले आहे. हे दोन्ही अणू एकमेकांशी जोडलेले दाखवण्यात आले आहेत.

‘विथून आणि सूर्या या दोन अणूंने आपल्या आई वडिलांच्या अॅक्टीव्हेशन एनर्जीच्या मदतीने मॉलिक्यूल होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाँडिंग समारंभासाठी सर्वांनी आपल्या प्रोडक्ट्ससहीत उपस्थित रहावे ही विनंती करत आहोत’ असे आगळेवगेळे आमंत्रण पत्रिकेत देण्यात आले आहे. तर पत्रिकेवरील इतर पानांवर केमिस्ट्रीने आम्हाला एकत्र आणले अशा आशयाचा मेसेज लिहीण्यात आला आहे. आधी ही पत्रिका सुर्यानेच फेसबुकवर शेअर केली. त्यानंतर ही कल्पना अनेकांना आवडल्याने या पत्रिकेचे फोटो व्हायरल झाले.

महत्त्वाचे म्हणजे चक्क  शशी थरुर यांनीही या पत्रिकेचे फोटो रिट्वीट केले  आहे आणि या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  ‘या दोघांनाही वैवाहिक सुखी जिवनासाठी शुभेच्छा. दोघांमधील केमिस्ट्री अशीच राहो. तसेच फिजिक्सच्या भाषेत सांगायचे तर त्यांच्या भविष्यात हिटपेक्षा (वाईटापेक्षा) उजेड जास्त रहवो. आणि बायोजॉलिजच्या भाषेत सांगायचे तर उदार संतती प्राप्त होवो.’

https://www.facebook.com/soorya.nair.98/posts/10205415266258868

https://twitter.com/ShashiTharoor/status/1073161890623311872

बरं या पत्रिकेच्या प्रेमात फक्त थरुरच पडले असं नाही तर रसायनशास्त्र समजणाऱ्या अनेकांनी या पत्रिकेच्या कल्पनेचे कौतूक केले. जाणून घेऊयात याबद्दल काय म्हणाले नेटकरी…

म्हणून लग्न संध्याकाळी हवे

https://twitter.com/KhaaliPeeli1/status/1073343870635655168

त्यांना आयुष्यात स्टेबिलिटी लाभो

https://twitter.com/netanyahu12a/status/1073194508576149505

ही पाहा पत्रिका

https://twitter.com/KARTHIC_VINOBA/status/1073123152970956800

ट्विट वाचून छान वाटलं

https://twitter.com/trivediNaman12/status/1073239552851030016

केवळ लग्न नाहीतर रिअॅक्शन आहे

https://twitter.com/prasann_147/status/1073193381323403265

असाही या पत्रिकेचा अर्थ

https://twitter.com/sejoalzir/status/1073425884126707712

आजच या दोघांचे लग्न झाले असून दोघांनाही सुखी संसारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देताना दोघांमधील केमिस्ट्री अशीच कायम राहवो असंच नेटकरीही म्हणत असल्याचं दिसत आहे.

The post रसायनशास्त्रच्या शिक्षकांची लग्नपत्रिका झाली व्हायरल… शशी थरूर यांनीही घेतली दखल  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
66605
‘या’ शहरात लग्नासाठी भरतो मुलींचा बाजार : पैसे देऊन विकत घेतल्या जातात मुली   https://policenama.com/in-this-village-a-market-of-brides-takes-place-grooms-buys-girls-here/ Fri, 14 Dec 2018 11:07:36 +0000 http://policenama.com/?p=66527

बल्गेरिया  : वृत्तसंस्था – बल्गेरिया या ठिकाणी ३ वर्षातून एकदा  नवरींचा बाजार भरतो.  या बाजारात  मुली विकल्या जातात विकल्या जाणाऱ्या मुलींमध्ये सर्व वयोगटातील मुलींचा समावेश असतो. याठिकाणीही तरुण मुलगा येऊन चक्क  मुलगी खरेदी करतो. अनेक वर्षा पासून हा बाजार या ठिकाणी भरत आहे. लग्न लावून द्यायची घरच्यांची परिस्थिती नसल्यामुळेतेथे मुलींना विकण्यात येते. या बाजारात तरुण […]

The post ‘या’ शहरात लग्नासाठी भरतो मुलींचा बाजार : पैसे देऊन विकत घेतल्या जातात मुली   appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

बल्गेरिया  : वृत्तसंस्था – बल्गेरिया या ठिकाणी ३ वर्षातून एकदा  नवरींचा बाजार भरतो.  या बाजारात  मुली विकल्या जातात विकल्या जाणाऱ्या मुलींमध्ये सर्व वयोगटातील मुलींचा समावेश असतो. याठिकाणीही तरुण मुलगा येऊन चक्क  मुलगी खरेदी करतो. अनेक वर्षा पासून हा बाजार या ठिकाणी भरत आहे. लग्न लावून द्यायची घरच्यांची परिस्थिती नसल्यामुळेतेथे मुलींना विकण्यात येते.

या बाजारात तरुण मुले आपल्या आई- वडिलांसोबत येतात आणि मुलगी पसंत करतात. मुलगी पसंत केल्यानंतर घरचे बोलणी करतात. मुलींच्या घरचे रक्कम ठरवतात मुलगी खरेदीची ही परंपरा वर्षानुवर्षे बल्गेरियात चालू आहे. ही प्रथा गरीब लोकांची परिस्थिती ध्यानात ठेऊन  सुरु करण्यात आली होती. या बाजारात अशीच लोक येतात ज्यांची लग्न लावून द्यायची परिस्थिती नसते. आपल्याकडे मुलाला हुंडा देण्याची प्रथा आहे  परंतु तिथे मुलीच्या घरच्यांना हुंडा दिला जातो. यामुळे गरीब कुटुंबाला आर्थिक मदत ही होते. त्यामुळे या प्रथेला कोणताही कायदा रोखू शकत नाही.

या बाजारात नवरी मुलगी एकटी येत नाही तर  तिच्यासोबत घरच्यांनी येणे गरजेचं आहे. हा बाजार ‘कलाइदुसी’ या समुदायाकडून लावला जातो.  या समुदायाच्या मुलीशिवाय इतर कुठली बाहेरची मुलगी नवरी म्हणून स्वीकारली जात नाही.

The post ‘या’ शहरात लग्नासाठी भरतो मुलींचा बाजार : पैसे देऊन विकत घेतल्या जातात मुली   appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
66527
डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम  https://policenama.com/dog-competition-prize-distribution-in-pimpri/ Mon, 22 Oct 2018 11:39:42 +0000 http://policenama.com/?p=55217

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्‍या ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो स्पर्धेत प्रथम क्रमांक बेंगळुरुच्या मिनीएचर श्नवजर (नागराज शेट्‍टी) आणि सांगलीच्या बिगल  (महेश कोरी) यांनी पटकावला, अशी माहिती संस्थेच्या वतीने पुना केनल कॉन्फेडरेशनचे सचिव विजय पटवर्धन व प्रमुख आयोजक योगेश आकुलवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. विजेत्‍यांना पिंपरी चिंचवड पोलीस […]

The post डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्‍या ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो स्पर्धेत प्रथम क्रमांक बेंगळुरुच्या मिनीएचर श्नवजर (नागराज शेट्‍टी) आणि सांगलीच्या बिगल  (महेश कोरी) यांनी पटकावला, अशी माहिती संस्थेच्या वतीने पुना केनल कॉन्फेडरेशनचे सचिव विजय पटवर्धन व प्रमुख आयोजक योगेश आकुलवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. विजेत्‍यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

हैद्राबादहून पुण्यात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या इंजिनिअरला अटक

रविवारी (21 ऑक्‍टोबर) वाल्हेकरवाडी चिंचवड येथे केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 112 व 113 वी चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देश, विदेशातील वेगवेगळ्या जातींच्या श्वानांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा, रॉटविलर, डालमिशन तसेच विशेष आकर्षण म्हणुन अफगाण हाउंड, जायंट श्नाउजर, फॉक्स टेरियर, साइबेरियन हस्की या जातीचे श्वानांची 112 व 113 वी चॅम्पियनशीप स्पर्धा घेण्यात आली. 112 व्या चॅम्‍पियनशीपचा निकाल खालीलप्रमाणे – प्रथम क्रमांक – मिनीएचर श्नवजर (नागराज शेट्‍टी – बेंगळुरु), व्‍दितीय क्रमांक – अफगाण हाउंड (नागराज शेट्‍टी – बेंगळुरु), तृतिय क्रमांक – जर्मन शेफर्ड (संजय जाधव – सातारा), चतुर्थ क्रमांक – फ्रेंच बुलडॉग (रवि तेहरून – मुंबई), पाचवा क्रमांक – फॉक्‍स टेरियर (नागराज शेट्‍टी – बेंगळुरु), सहावा क्रमांक – लॅब्रेडोर (चंद्रकांत ससाणे – पुणे), सातवा क्रमांक – बिगल (महेश कोरी – सांगली), आठवा क्रमांक – कारवार हाउंड (निनाद गाडकर – पुणे), बेस्ट पपी – अंकिता (अभय सुर्यवंशी, कोल्‍हापूर), रिझर्व्ह बेस्ट पपी – रोट वायलर (शुभम धनवडे – पुणे) यांनी पारितोषिक पटकावले. तसेच 113 व्या चॅम्‍पियनशीपचा निकाल खालीलप्रमाणे – प्रथम क्रमांक – बिगल (महेश कोरी – सांगली), व्‍दितीय क्रमांक – अफगाण हाउंड (नागराज शेट्‍टी – बेंगळुरु), तृतिय क्रमांक – फॉक्‍स टेरियर (नागराज शेट्‍टी – बेंगळुरु), चतुर्थ क्रमांक – बॉक्‍सर (डेरी डी. – गोवा), पाचवा क्रमांक – फ्रेंच बुलडॉग (रवि तेहरून – मुंबई), सहावा क्रमांक – कारवार हाउंड (प्रसाद मयेकर – मुंबई), सातवा क्रमांक – जर्मन शेफर्ड (संजय व मनिषा जाधव – सातारा), आठवा क्रमांक – पग (अनिल दातखिळे – पिंपरी चिंचवड), बेस्ट पपी – अंकिता (अभय सुर्यवंशी, कोल्‍हापूर) यांनी पारितोषिक पटकावले.

साखर कारखान्याच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू

परिक्षक म्‍हणून फिलिपाइन्स येथील साइमन सिम, स्विडन येथील नीना कार्ल्सडॉटर आणि भारतातून मुकुल वैद्य व संजय देसाई यांनी परिक्षक म्‍हणून काम पाहीले. देशभरातून 270 श्वानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्‍यामुळे शहरवासियांना देश, विदेशातील नामांकित जातींचे श्वान पाहण्याची संधी मिळाली. स्पर्धा आयोजनात पुना केनल कॉन्फेडरेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड विभागातील श्वानप्रेमी योगेश आकुलवार, सिद्धेश दर्शीले, तुकाराम सुर्वे, विकास बाराथे, मनोज सोनिस, संजय मुत्तुर, नितीन ढमाले, विक्रांत भोसले, राजेश जाधव, गजानन बोखरे, प्रशांत जगताप, लक्ष्मण मड्‍डेवाड यांनी केले होते.

The post डॉग शो स्पर्धेत बेंगळुरुचा मिनीएचर श्नवजर आणि सांगलीचा बिगल प्रथम  appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
55217