Browsing Category

नरम गरम

‘सैराट’ रिमेकमधील अभिनेत्रीकडे निर्मात्याने केली होती शरिरसुखाची मागणी

मुंबई : वृत्तसंस्थामागील काही दिवसांपासून कलाक्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रींनी कास्टिंग काऊच आणि लैंगिक आत्याचाराविरोधात आवाज उठवत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच आता अभिनेत्री पायल राजपूतचाही समावेश झाला आहे. कामाच्या मोबदल्यात एका…

सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांचा ठाकर समाजमित्र पुरस्काराने गौरव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन आदिवासी नोकरवर्ग ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था पुणे विभाग व आदिवासी ठाकर युवा,युवती प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विध्यमानाने विदयार्थी गुणगौरव सोहळा  उत्साहात संपन्न झाला, यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे…

“लेथ जोशी” तैवान आणि रशिया महोत्सवात

मुंबई :  पोलीसनामा आॅनलाईनराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर २० हून अधिक पुरस्कार पटकावलेला "लेथ जोशी" या चित्रपटानं रशिया आणि तैवानमध्ये धडक मारली आहे. या चित्रपटाची तैवानमधील ५८व्या आशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सवासाठी आणि रशियातील…

म्हशीचे अपहरण करून व्हॉटस्अॅपवर मागितली खंडणी !

उज्जैन : वृत्तसंस्थाखंडणीसाठी गुन्हेगारांकडून व्यक्तीचे किंवा मुलाचे अपहरण केल्याचे आपण ऐकले असेल किंवा वाचले असेल. परंतु उज्जैनमध्ये आरोपीने चक्क एका म्हशीचे अपहरण करुन म्हशीच्या मालकाकडे ८० हजार रुपयांची खंडणी मागितली. आरोपीने म्हशीचे…

सीमेवरील सैनिकांकरीता पुणेकरांकडून 25 हजार राख्या रवाना

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनभारतीयांच्या रक्षणासाठी सैनिक देशाच्या सीमेवर लढत असतात. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी हे सैनिक आपल्या कुटुंबाला विसरून आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडत असतात. अनेक सण-समारंभ देखील ते आपल्या…

माझा देश माझी जबाबदारी ही भावना रुजणे गरजेचे : गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनदेशासाठी आणि समाजासाठी आपण काय करतो, हे महत्त्वाचे आहे. देशात सामाजिक काम करणा-या संस्था व माणसे अनेक आहेत. मात्र, ती टिकणे आवश्यक आहे. देवाचे दुसरे नाव म्हणजे प्रयत्न आणि कार्य. त्यामुळे आपल्या कार्यातून देवाची…

एकीमुळे घडू शकेल समाज आणि देशाचा विकास : अ‍ॅड. वसंतराव भादुले 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनज्या समाजात राहतो, त्या समाजाने आपल्यासाठी काय केले, हा विचार करण्यापेक्षा आपण समाजासाठी आणि समाजबांधवांसाठी काय केले हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक समाजामध्ये एकी असणे महत्वाचे असून त्यामुळेच स्वत:च्या समाजाच्या…

रिक्षा स्टॅन्ड हे समाजसेवा केंद्र व्हावे : बाबा कांबळे 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनप्रत्येक रिक्षा स्टॅन्डवर पाणपोई ,वाचनालय ,फोनबुकिंग केंद्र ,सेवा केंद्र अस्या सुविधा द्यावेत तसेच रिक्षा स्टॅन्ड वर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चांगली प्रवासी सेवा द्यावी ,अशा प्रकारे चांगली सेवा आणि ईतर…

गायक सोनू निगम म्हणतो, वेश्याव्यवसाय कायदेशीर करा

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईनअनेकदा बेधडक वक्तव्य करुन वादाला तोंड फोडणाऱ्या गायक सोनू निगम याने पुन्हा नव्याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशात वेश्या व्यावसाय कायदेशीर करण्याचा सल्ला त्याने यावेळी बोलताना दिला आहे. बिहार आणि उत्तर…

वय-वर्ष  १९ ,२० …. अन् न्यायालयाची ‘लिव्ह-इन’ ची परवानगी 

अहमदाबाद :वृत्तसंस्थान्यायालये बहुतेक वेळा प्रेमवीरांच्या पाठीमागे ठाम उभे राहताना पाहायला मिळत आहेत. गुजरात मधील अशाच एक प्रेमीयुगलाला गुजरातच्या उच्च न्यायालयाने लग्नापूर्वी एकत्र (लिव्ह-इन-रिलेशनशिप) राहण्याची परवानगी दिली आहे.…
WhatsApp WhatsApp us