फोटो फीचर – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Tue, 28 May 2019 12:57:47 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 फोटो फीचर – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 ‘या’ कारणामुळे व्हायरल होताहेत ‘JCB की खुदाई’ वर बनलेले मीम्स ,काय आहे याचे सनी लिओनी कनेक्शन https://policenama.com/so-on-social-media-the-excavations-of-the-jcb-being-worn-on-the-media/ Tue, 28 May 2019 12:57:18 +0000 https://policenama.com/?p=118967

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- तुम्ही पाहिलं असेल सध्या सर्वत्र जेसीबीचे मीम्स व्हायरल होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर हे टॉपवर आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि एके काळची पॉर्न स्टार सनी लिओनी एक फोटो सोशलवर शेअर केला आहे. या फोटोत सनी लिओनी जेसीबी मशीनवर उभी असल्याचे दिसत आहे. यानंतर जेसीबीचे अनेक मीम्स समोर येताना दिसत आहे. […]

The post ‘या’ कारणामुळे व्हायरल होताहेत ‘JCB की खुदाई’ वर बनलेले मीम्स ,काय आहे याचे सनी लिओनी कनेक्शन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- तुम्ही पाहिलं असेल सध्या सर्वत्र जेसीबीचे मीम्स व्हायरल होताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर हे टॉपवर आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि एके काळची पॉर्न स्टार सनी लिओनी एक फोटो सोशलवर शेअर केला आहे. या फोटोत सनी लिओनी जेसीबी मशीनवर उभी असल्याचे दिसत आहे. यानंतर जेसीबीचे अनेक मीम्स समोर येताना दिसत आहे. यानंतर  #JCBKiKhudayi हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडला असल्याचे दिसून आले.  या फोटोला सनीने खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये सनी म्हणते की, “Career change!? LOL”

https://www.instagram.com/p/Bx4l-Y_B6n_/?utm_source=ig_embed

या फोटोत सनी नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे. फोटो शेअर केल्यानंतर अनेक युजर्सने लिहिलं आहे की, युट्युबवर जेसीबी मशीनच्या खोदण्याच्या साधारण व्हिडीओलाही 10 लाख ते 40 लाख पर्यंत लोकांनी पाहिले आहे. लोकांकडे इतका मोकळा आहे की, ते जेसीबीच्या या व्हिडीओला पाहत आहेत? याचे उत्तर देताना युजर्सने ठिकठिकाणचे फोटो शेअर केले आहेत ज्यात लोक मोठी गर्दी करत जेसीबी मशीनने होणारे खोदण्याचे काम पाहत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, …तर लोकांनी जेसीबीचे खोदकाम पाहणाऱ्या लोकांना ट्रोल करण्यासाठी आता मीम्स बनवायला सुरुवात केली आहे.

The post ‘या’ कारणामुळे व्हायरल होताहेत ‘JCB की खुदाई’ वर बनलेले मीम्स ,काय आहे याचे सनी लिओनी कनेक्शन appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
118967
सारा अली खानची ‘ट्रेनर’ दिसली साराहून BOLD ; फोटो व्हायरल https://policenama.com/saraa-ali-khans-trainer-look-more-bold-than-saraa-photo-getting-viral/ Tue, 28 May 2019 07:50:36 +0000 https://policenama.com/?p=118737

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- केदारनाथ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या सारा अली खानचे अनेक चाहते दीवाने आहेत. अवघ्या दोन सिनेमांतच साराने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या सारा अली खान चांगलीच चर्चेत आल्याचे दिसत आहे. साराचा एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. त्या फोटोतून साराची ट्रेनर कोण आहे याचा खुलासा होताना दिसत आहे. […]

The post सारा अली खानची ‘ट्रेनर’ दिसली साराहून BOLD ; फोटो व्हायरल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- केदारनाथ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या सारा अली खानचे अनेक चाहते दीवाने आहेत. अवघ्या दोन सिनेमांतच साराने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या सारा अली खान चांगलीच चर्चेत आल्याचे दिसत आहे. साराचा एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. त्या फोटोतून साराची ट्रेनर कोण आहे याचा खुलासा होताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो सोशल करण्यात आला आहे. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोत सारा तिच्या ट्रेनर सोबत दिसत आहे. नम्रता पुरोहित असं तिच्या ट्रेनरचं नाव आहे. सारा आणि नम्रता दोघीही एकत्र जाताना स्पॉट झाल्याचे दिसत आहे. त्यात दोघी गप्पा मारताना दिसत आहे. दोघीही खूप खुश असल्याचे दिसत आहे. या फोटोत दिसत आहे की, साराने पांढऱ्या रंगाची सलवार कमीज परिधान केल्याचे दिसत आहे. तर नम्रता काळ्या रंगाच्या जीम आऊटफिटमध्ये दिसत आहे. साराचा हा अंदाज सर्वांनाच भावताना दिसत आहे.

साराच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी साराची स्माईल आणि तिच्या आऊटफिट बद्दल तिचे कौतुक केले आहे. अवघ्या दोन तासांत 6 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.

वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर लवकरच सारा कुली नंबर वन च्या रिमेक मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती वरुण धवन सोबत दिसणार आहे. अवघ्या दोनच सिनेमात साराने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

The post सारा अली खानची ‘ट्रेनर’ दिसली साराहून BOLD ; फोटो व्हायरल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
118737
‘ही’ सौंदर्यवती आहे लोकसभेची खासदार https://policenama.com/photos-this-actress-won-more-than-3-lakh-votes-in-lok-sabha-elections/ Fri, 24 May 2019 11:22:35 +0000 https://policenama.com/?p=117302

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालात अनेक जेष्ठ नेत्यानी बाजी मारली. त्याचप्रमाणे कलाविश्वातील अनेक कलाकारही या लोकसभेच्या रिंगणात होते. त्यातील काही कलाकारांनी या निवडणूकीत बाजी मारत लोकसभेत प्रवेश केला. यामध्ये सनी देओल, जया प्रदा, उर्मिला मातोडकर आदी कलाकारांचा समावेश होता. त्याचप्रमाणे पश्मिम बंगालमधील अभिनेत्री नुसरत जहां ही देखिल लोकसभेच्या रिंगणात होती. […]

The post ‘ही’ सौंदर्यवती आहे लोकसभेची खासदार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालात अनेक जेष्ठ नेत्यानी बाजी मारली. त्याचप्रमाणे कलाविश्वातील अनेक कलाकारही या लोकसभेच्या रिंगणात होते. त्यातील काही कलाकारांनी या निवडणूकीत बाजी मारत लोकसभेत प्रवेश केला.

यामध्ये सनी देओल, जया प्रदा, उर्मिला मातोडकर आदी कलाकारांचा समावेश होता. त्याचप्रमाणे पश्मिम बंगालमधील अभिनेत्री नुसरत जहां ही देखिल लोकसभेच्या रिंगणात होती. यामध्ये भाजपकडून सनी देओल आणि कॉंग्रेसकडून नुसरत जहां यांनी लोकसभेची निवडणूक लढवून विजय मिळवला. या निवडणूकीमध्ये नुसरतने तीन लाख ५० हजार ३६९ मतांनी विजय मिळवला.

नुसरत जहाने निवडणूकीत विजय मिळविल्यानंतर तिचे सोशल मिडियावर फोटो व्हायरल होत आहे. नुसरतचे फोटो पाहिल्यावर कोणाला विश्वात बसणार नाही की ती पश्मिम बंगालमधील नवीन खासदार आहे. नुसरत ही आधी बंगाली चित्रपट सृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जायची आती ती अभिनेत्रीसोबतच सुंदर खासदार म्हणून ओळखली जाईल.

View this post on Instagram

Courtesy @t2telegraph

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

नुसरतने २०११ साली बंगाली चित्रपट ‘शोत्रू’ मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने पूजा नावाच्या मूलीची भूमिका साकारली होती. त्यावेळी तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. नुसरत ही पश्मिम बंगालमधील कोलकातामध्ये राहत आहे. तिने अनेक बंगाली चित्रपटात काम केले आहे. तिने छोट्याशा चित्रपट करिअरमध्ये अनेक मोठ्या-मोठ्या कलाकारांसोबत काम देखील केले आहे.

View this post on Instagram

Let the weekend therapy begin..

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

 

The post ‘ही’ सौंदर्यवती आहे लोकसभेची खासदार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
117302
जॉनी लिव्हरची मुलगी जेमीचा ‘बोल्ड’ अंदाज चाहत्यांसमोर, फोटो व्हायरल https://policenama.com/jonny-lever-hot-son-jamie-lever/ Sun, 14 Apr 2019 10:44:58 +0000 https://policenama.com/?p=105370

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिध्द कॉमेडियन जॉनी लीव्हर यांची मुलगी आणि स्टँड-अप कॉमेडियन जेमी लिव्हरने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर नुकतेच काही ‘बोल्ड’ आणि ‘हॉट’ फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून तिचा हटके लुक चाहत्यांसमोर आला आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहेत. पुर्वी जेमी लंडन येथील एका कंपनीमध्ये मार्केटिंग विभागात काम […]

The post जॉनी लिव्हरची मुलगी जेमीचा ‘बोल्ड’ अंदाज चाहत्यांसमोर, फोटो व्हायरल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिध्द कॉमेडियन जॉनी लीव्हर यांची मुलगी आणि स्टँड-अप कॉमेडियन जेमी लिव्हरने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर नुकतेच काही ‘बोल्ड’ आणि ‘हॉट’ फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून तिचा हटके लुक चाहत्यांसमोर आला आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहेत.

पुर्वी जेमी लंडन येथील एका कंपनीमध्ये मार्केटिंग विभागात काम करत होती. जॉनी लिव्हर हे लंडनच्या दौर्‍यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी जेमीला एक स्टँड-अप कॉमेडियन म्हणून संधी दिली होती. एका मुलाखतीत जेमी म्हणाली की, माझा जन्म मुंबईत झाला, पण माझ्यातील विनोद कलाकाराने लंडनमध्ये जन्म घेतला. वडिलांनी संधी दिल्यानंतर जेमीमध्ये विनोदी कलाकार होण्याची इच्छा जागृत झाली आहे. अलिकडील काळामध्ये जेमी ही तिच्या वडिलांकडून अभिनयाचे धडे घेत आहे. मेगा स्टारर फिल्म ‘हाऊसफुल 4’ मधुन जेमी तिच्या वडिलांसोबत स्क्रिन शेअर करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. ‘हाऊसफुल 4’ ची स्टारकास्ट तगडी असुन त्यामध्ये अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे आणि इतरांचा समावेश आहे.

The post जॉनी लिव्हरची मुलगी जेमीचा ‘बोल्ड’ अंदाज चाहत्यांसमोर, फोटो व्हायरल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
105370
‘या’ आहेत TOP 15 इंडियन बिकीनी गर्ल्स… https://policenama.com/top-15-bikani-girls-photo/ Sat, 13 Apr 2019 08:56:09 +0000 https://policenama.com/?p=105127 aliya
aliya

The post ‘या’ आहेत TOP 15 इंडियन बिकीनी गर्ल्स… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
aliya
aliya
aliya

The post ‘या’ आहेत TOP 15 इंडियन बिकीनी गर्ल्स… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
105127
अभिनेत्री कॅटरीना कैफची बहीण हॉट इसाबेल कैफ https://policenama.com/know-more-about-actress-katrina-kaifs-gorgeous-sister-isabelle-kaif/ Sat, 13 Apr 2019 07:25:02 +0000 https://policenama.com/?p=105074

The post अभिनेत्री कॅटरीना कैफची बहीण हॉट इसाबेल कैफ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

The post अभिनेत्री कॅटरीना कैफची बहीण हॉट इसाबेल कैफ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
105074
फरहान-शिबानी https://policenama.com/farhan-akhtar-and-shibani-dandekar-hot-photos/ Tue, 09 Apr 2019 08:34:14 +0000 https://policenama.com/?p=103833

 

The post फरहान-शिबानी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

 

The post फरहान-शिबानी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
103833
Disha Patani Latest Photo Shoot https://policenama.com/disha-patani-latest-photo-shoot/ Fri, 22 Mar 2019 09:57:56 +0000 https://policenama.com/?p=101322

 

The post Disha Patani Latest Photo Shoot appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
disha patani

 

The post Disha Patani Latest Photo Shoot appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
101322
२६/११ दहशदवादी हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली https://policenama.com/tribute-to-martyrs-of-2611-attack/ Mon, 26 Nov 2018 06:11:03 +0000 http://policenama.com/?p=62623

The post २६/११ दहशदवादी हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

The post २६/११ दहशदवादी हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
62623
व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन…स्नेह्यांनी जागविल्या मंगेश तेंडुलकरांच्या स्मृती… https://policenama.com/appeal-to-citizens-for-following-the-traffic-rules-through-the-cartoons-sneha-remembered-the-mangesh-tendulkar-work/ Tue, 06 Nov 2018 10:58:53 +0000 http://policenama.com/?p=59023

पोलीसनामा ऑनलाइन : ज्येष्ठ व्यंगचित्रकार व समीक्षक मंगेश तेंडुलकर हे सामाजिक कार्यात ही अग्रेसर होते.विशेषतः पुण्यातील वाहतूक समस्येबाबत ते खूपच संवेदनशील होते व नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळले तर रस्ते अपघातात कोणाचा जीव जाणार नाही असे त्यांचे मत होते.मार्मिक व्यंगचित्रांच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन ते करत असत.यासाठी त्यांनी ऐन दिवाळीत नागरिकांना शुभेच्छा देणारे व्यंगचित्र […]

The post व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन…स्नेह्यांनी जागविल्या मंगेश तेंडुलकरांच्या स्मृती… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पोलीसनामा ऑनलाइन : ज्येष्ठ व्यंगचित्रकार व समीक्षक मंगेश तेंडुलकर हे सामाजिक कार्यात ही अग्रेसर होते.विशेषतः पुण्यातील वाहतूक समस्येबाबत ते खूपच संवेदनशील होते व नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळले तर रस्ते अपघातात कोणाचा जीव जाणार नाही असे त्यांचे मत होते.मार्मिक व्यंगचित्रांच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन ते करत असत.यासाठी त्यांनी ऐन दिवाळीत नागरिकांना शुभेच्छा देणारे व्यंगचित्र आणि त्यातून वाहतूक नियम पालनाचे आवाहन करणारे भेटकार्ड वाटण्याचा उपक्रम नळस्टॉप चौकात सुरु केला होता.दर वर्षी दिवाळीत चार दिवस ते आपल्या सहकाऱ्यांसह असे हजारो व्यंगचित्र वाटत असत.

त्यांच्या निधनानंतर ही त्यांचा हा उपक्रम सुरु रहावा आणि त्यांच्या स्मृती जागृत रहाव्यात यासाठी त्यांच्या कन्या वंदना तेंडुलकर ढवळे,नात श्रावणी ढवळे,शुभंकर ढवळे यांनी पुढाकार घेतला आणि आज सकाळपासून नळस्टॉप चौकात ह्या उपक्रमाला सुरुवात झाली.तब्बल दहा हजार कार्ड वाटणार असल्याचे वंदनाताई म्हणाल्या.या वेळी पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी,ह्या उपक्रमात सुरुवातीपासून सहभागी होणारे क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,आपला मुलगा रस्ते अपघातात गमावणारे गुरुसिद्ध्य्या स्वामी आणि सौ शशी स्वामी हे दांपत्य,आपली मुलगी अपघातात गमावणाऱ्या सुनंदा जप्तीवाले,तेंडुलकरांचे स्नेही सौ दीपा देशपांडे आणि श्री किरण देखणे सहभागी झाले होते.

The post व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन…स्नेह्यांनी जागविल्या मंगेश तेंडुलकरांच्या स्मृती… appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
59023