Browsing Category

पोलिस मित्र

सरकारला खाकी वर्दीच्या आतील माणूस मजबूत करायचायख मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या कुलाबा येथील कार्यालयात आयोजित राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी राज्यात…

25 ते 25 नोव्हेंबर कालावधीत यंदाचा १७ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा यंदा २५ ते ३० नोव्हेंबर कालावधीत पुण्यातील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १ व गट क्रमांक २ तसेच सीआयडीच्या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी येथे होणार आहे. कर्तव्य…

पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना ‘स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना राष्ट्रीय पातळीवरील 'स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड' मिळाला असून, दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री (पीएमओ) डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय पातळीवरील…

३ लाख रूपयाच्या लाच प्रकरणी पोलिस हवालदारासह एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चक्क पोस्टमार्टममध्ये बदल करून देतो असून सांगून ३ लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणारा पोलिस हवालदार आणि त्याच्या जवळील एकजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) जाळयात अडकले आहेत. लाच मागितल्याप्रकरणी पोलिस…

मुंबई पोलीस आयुक्तालयातील १४ पोलीस उपायुक्तांच्या (DCP) अंतर्गत बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई पोलीस आयुक्तालयातील १४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्ताच्या नावासमोर त्यांची कोठून कोठे बदली…

J-K :बारामुलामध्ये एन्काऊंटर, जैशच्या टॉप कमांडरचा खात्मा

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मधील बारामूला जिल्ह्यातील बोनियार मध्ये सुरक्षादलाच्या जवानांनी मोठी कामगिरी घडून आणली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये सकाळी झालेल्या चकमकीत एका दहशवाद्याला ठार करण्यात सुरक्षादलाच्या…

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगळीकर यांना पितृशोक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - निवृत्त तहसीलदार वसंतराव गोपाळराव मुगळीकर यांचे शुक्रवारी (४ जानेवारी) दीर्घ आजाराने चिंचवड येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांचे ते वडील होत. वसंतराव…

पोलीस अधिकाऱ्याची बदली केल्याने नागरिकांचा पाच तास रास्ता रोको

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - हुपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकाची बदली जयसिंगपूर येथे झाल्याने सहा गावांतील नागरिकांनी बुधवारी पोलीस ठाण्यासमोरच रास्ता रोको आंदोलन केले. या अधिकाऱ्याचे नाव नामदेव शिंदे असून त्यांची बदली रद्द…

चिमुकल्यांनी पोलीस काकांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण 

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन विविध लोकाभिमुख उपक्रमाबाबत जागरुक असलेल्या वारजे पोलीस ठाण्यात आज राखीपोर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. मातोश्री नॅशनल स्कुलच्या २५ व ३० बालकांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी व समिती सदस्य यांना राख्या बांधुन औक्षण…