Browsing Category

अभिष्टचिंतन

पोलीसनामाच्या बातमीचा दणका

फिनिक्स मार्केट सिटी माॅलचा खुलासापुणेः पोलीसनामा आॅनलाईनसोनाली नावाच्या तृतीयपंथीला 16 मार्च रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पुण्यातील नामांकित फिनिक्स माॅल सिटीमध्ये केवळ तृतीयपंथीय आहे म्हणून प्रवेश नाकारण्यात आला होता. या…

पोलिसांनी राबवले महास्वच्छता अभियान

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन कचऱ्याच्या समस्येमुळे मागील महिनाभरापासून चर्चेत असलेल्या औरंगाबाद शहरात पोलिसांनी महास्वच्छता अभियान राबवून शहरवासियांना सुखद धक्का दिला. पोलिसांनी राबवलेल्या या अभियानाचे शहरातील नागरिकांना आश्चर्य वाटत असून…

गुरु-शिष्य परिवाराच्या पुरस्कारांचे गुरुवारी वितरण

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनरेखासम्राट टी. के. वडणगेकर यांच्या सतराव्या आणि पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त गुरू-शिष्य परिवाराच्या वतीने गुरुवार (ता. १५) पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 'उपक्रमशील कलाशिक्षक…

महेश नागरी मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पुणे: पोलीसनामा ऑनलाइनमहाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत दिशादर्शक कार्य केल्याबद्दल फेडरेशन ऑफ मल़्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.पुणेतर्फे महेश नागरी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे या संस्थेला “नॅशनल अॅवाॅर्ड २०१७“ या…

हेल्मेट परिधान करणाऱ्या महिला वाहन चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार

पुणे:पोलीसनामा आॅनलाईन "जागतिक महिला दिनाचे" औचित्य साधत सांगवी वाहतूक विभागातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगवी वाहतूक विभागासमोर हेल्मेट परिधान करून वाहन चालविणाऱ्या महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. ज्या महिला विना हेल्मेट वाहन…

अंधश्रध्दा निर्मुलन समिती तर्फे महिलांचे जट निर्मुलन करण्यात यश

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन खडकी पोलिस चौकीचे उपनिरिक्षक शिवाजी भोसले हे एका केस संदर्भात पी.एम.सी.काॅलनीत गेले असताना यांनी एका महिलेच्या डोक्यात भली मोठी जट पाहीली व त्याबाबत चर्चा केली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती विषयी माहिती…

संत तुकाराम बीजे निमित्त महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी लिहिलेला विशेष लेख…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनआपुल्या माहेरा जाईन मी आताजग तसं दु:खानेच भरलेलं आहे. क्षणापुरते बरे वाटते. त्या बरे वाटण्याला आपण सुख समजतो. दुःखाचा जेवढा जीवनावर प्रभाव पडतो तेवढा सुखाचा पडत नाही. हास्यरसही एक क्षणिक लहर असते. दुःख…

संत तुकारामांचा होळी विषयक अभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमी होळीत काय आणि का जाळलं ? याविषयी तुकोबाराय सांगतात,दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं । दहन हे होळी होती दोष ॥ लोकं होळीत शेणाच्या गौऱ्या, लाकडं जळतात. "मी होळीत माझ्यातले 'दोष' जाळले. आणि दोष जाळण्याचा…

वैशालीताई मराठे यांच्या हस्ते साईबाबांची आरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे महानगर पालीकेच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर प्रभाग ११ मधील नगरसेवीका असलेल्या सौ. वौशालीताई राजेंद्र मराठे यांची स्थायी समिती सदस्य पदी नुकतीच नियुक्ती झाली . त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार…

आशियाना एकांकिका स्पर्धेत सनऑरबीट सोसायटीने काय मिळवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकला क्राफ्ट आयोजित आशियाना एकांकिका स्पर्धेत सनऑरबीट सोसायटीने सादर केलेल्या 'आस एका पहाटेची' या एकांकिकेला चार बक्षिसे मिळाली. ही स्पर्धा 27 ते 31 जानेवारी दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घेण्यात आली होती. या…