Browsing Category

प्रशंसनीय सेवा

पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी 13 वर्षाच्या रस्ता चुकलेल्या मुलाला सुखरूप मामाकडे पोहचवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात मामाकडे आलेला 13 वर्षाचा मुलगा घरापासून दूर आला आणि रस्ताच चुकला. तो फिरत-फिरत थेट स्वारगेट परिसरात आल्यानंतर तो नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता तो चुकल्याचे लक्षात आले.…

पतीवर हृदयाची शस्त्रक्रिया झाली असतानाही ‘कोरोना’च्या लढ्यात रणरागिणीची उडी

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोनाविरुद्ध आरोग्य यंत्रणेतील अनेकजण कुटुंबापेक्षा रुग्णालयात रुग्णांची सेवा करत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील अशीच एक रणरागिणी नर्स असून ज्यांच्या पतीवर हृदयाची शस्त्रक्रिया झाली असतानाही त्या कोरोना रुग्णांसाठी झटत…

क्या बात है ! ज्यावेळी पोलिस अंगणात येऊन म्हणाले – ‘मुबारक हो तुमको ये शादी…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना संसर्गामुळे जमावबंदी आणि संचारबंदी आदेश लागू आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंच्या सेवेशिवाय घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून कारवाई होते. मात्र नाशिकमध्ये अशोकमार्ग परिसरात एका अपार्टमेंट खाली…

कडक सॅल्यूट ! ‘ड्यूटी’, ‘रोजा’ आणि मुलीची ‘देखभाल’, तिन्ही…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे केवळ दैनंदिन आयुष्यच बदलले नाही तर काम करण्याचा मार्गही बदलला आहे. लखनऊ पोलिस उपनिरीक्षक निदा अर्शी यांना या कठीण काळात देखील आपल्या मुलीला सोबत घेऊन ड्यूटीवर जावे लागत आहे. एसआय निदा…

Coronavirus : कडक सॅल्यूट ! स्वतः डायलिसिसवर असून देखील ‘हॉटस्पॉट’ परिसरात बजावतोय…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - राज्यभरात कोरोनाच्या लढ्यासाठी अनेकजण एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. कोरोनाविरुद्धच्या युद्धात आरोग्य विभागासोबतच पोलिसही जबाबदारीने काम करीत आहेत. मालेगावात किडनीच्या आजाराने त्रास्त असलेलया आणि स्वत: डायलेसिसवर…

Coronavirus : ‘सोशल डिस्टन्सिंग’चं उत्तम उदाहरण, एकानं बनवली अनोखी ‘बाईक’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - त्रिपुरा येथील एका व्यक्तीने सोशल डिस्टंसिंग ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. या दुचाकीची रचना करताना सोशल डिस्टंसिंग ची पूर्ण काळजी घेतली आहे.…

Coronavirus : ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना मदत होणार, इयत्ता 7 वी मधील…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. या संकटात डॉक्टर व प्रशासन देखील दिवस रात्र एक करून कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी काम करत आहे. तर अनेक जण कोरोना संसर्गाला लढा…

पुण्यातील कचरावेचक महिलेच्या मनाची ‘श्रीमंती’, ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मुंबई आणि पुणे शहरात याची तीव्रता जास्त आहे. अशात सर्वात जास्त हाल होत आहेत ते ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचं. अशा गरजुंना अनेक संस्थांकडून, दानशूर व्यक्तींकडून अन्नधान्याचे…

‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘विप्रो समूह’ आणि ‘अझीम प्रेमजी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना व्हायरसमुळे वातावरण गंभीर बनत चालले आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनाशी लढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. पोलीस आणि डॉक्टर्स, नर्स धोका पत्करून काम करीत आहेत. अशा परिस्थितीत…

भारतीय सैन्यातील जवानासह 27 दुर्ग सेवकांनी केलं रक्तदान

पोलीसनामा ऑनलाइन टीम - देशावर कोरोना चे महाभयंकर संकट पसरले आहे. ह्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन, पोलिस, डॉक्टर, पत्रकार अहोरात्र परिश्रम घेत आहेत. राज्यामध्ये रक्त पुरवठा कमी पडत असल्याने मुरबाड नगरपंचायत व मुरबाड सह्याद्री…