Browsing Category

प्रशंसनीय सेवा

Coronavirus : कौतूकास्पद ! डॉक्टरांनी मदतीसाठी सुरू केली खाजगी हेल्पलाईन, मिळवा थेट तज्ज्ञांची मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोनाव्हायरस च्या संकटामुळे संपूर्ण जग चिंतित असून भारतातही याला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू असून लोकांमध्ये काळजी आणि घबराटीचे वातावरण आहे. याचे…

Coronavirus : पुण्यातील मजुरांना MS धोनीचा मदतीचा ‘हात’, केलं ‘एवढ्या’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे हजारो, लाखो रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना आपला रोजगार गमावावा लागला आहे. भारताचा विचार केला तर…

पुण्यात संचारबंदीत 17 हजार नागरिकांनी साधला पोलिसांशी संपर्क

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - संचारबंदी कालावधीत शहरातील नागरिकांना पुणे पोलिसांनी जाहीर केलेल्या व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर २ दिवसात तब्बल 17 हजार नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे. त्यात सर्वाधिक मदत ही रुग्णालयाबाबत असल्याचे पोलिसांनी सांगितले…

Coronavirus : विश्वचषक जिंकवून देणारा क्रिकेटपटू बजावतोय पोलिसाचे कर्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम - विश्वचषकातील स्टार खेळाडू ठरलेला आणि सध्या पोलीस असलेला तो क्रिकेटपटू म्हणजेच जोगिंदर शर्मा. 2007 क्रिकेट विश्वचषकात भारताकडून निर्णायक अंतिम षटक टाकत त्याने भारताला विजय मिळवून दिला होता. जोगिंदर सध्या हरयाणा…

Coronavirus : संचारबंदीच्या काळात पुणे पोलिस ‘या’ 4 नंबरवरून नागरिकांच्या शंकांना देणार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - संचारबंदी काळावधीत पुणे पोलिसांनी नागरिकांच्या शंकांना उत्तरे दिली जाणार आहेत. त्यासाठी पोलिसांनी व्हाट्सअप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी विनाकारण व अनावश्यक माहिती विचारू नये असे आवाहन केले…

दौंडमधील स्वामी चिंचोली गावच्या माजी सरपंचाची अनोखी सेवा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - राजकारण करणाारे लोक नेहमी स्वार्थ पाहतात, असे बोलले जाते. त्यासंदर्भात कोरोनाबाबत मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीचे माजी युवा सरपंच अझरुद्दीन शौकत…

माणुसकीला सलाम ! सुप्रसिध्द सर्जन व हार्ट स्पेशलिस्टनं हॉस्पिटलमधील लोकांसाठी नेले डबे

पोलीसनामा ऑनलाईन टीम - देशभरात कोरोना विषाणूची दहशत पसरली असताना प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करण्याचा, जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. रविवारी जनता कर्फ्यूमुळे संपूर्ण भारतातील लोक घरी बसले होते. कधीही न थांबणारी मुंबईसुद्धा करोनामुळे…

सोलापूरमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकानं वापरला ‘मोदींचा फॉर्म्युला’

पोलीसनामा ऑलनलाईन टीम - जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहे. भारतातही आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सर्व कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी…

26/11 हल्ला : दहशतवादी कसाबला जिवंत पकडणार्‍या 14 पोलिसांना ‘पदोन्नती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - २६/११ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता, परंतु हा हल्ला करणाऱ्यांपैकी कसाब नावाच्या अतिरेक्याला जिवंत पकडण्याची मोलाची कामगिरी १४ पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती. त्या १४…

तहानलेल्या श्वासला ज्येष्ठानं हातांनी पाजवलं पाणी, व्हायरल Video नं जिंकली सगळयांची मनं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्कर व्यक्ती तहानलेल्या कुत्र्याला आपल्या हातांनी पाणी देताना दिसत आहे. लोकांच्या काळजाला हात घालणारा असा हा व्हिडिओ आहे. हा…