Browsing Category

पोलीस घडामोडी

राज्यातील ७ पोलीस उप अधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ७ पोलीस उप अधिक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (निशस्त्र) संवर्गातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहमंत्रालयाने शुक्रवारी काढले आहेत.बदली झालेल्या पोलीस…

राज्यातील २ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन पोलीस अधिक्षकांच्या (IPS) बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य गृह विभागाने त्यांच्या बदल्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढले आहेत.बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि…

राज्यातील ५ अप्पर अधीक्षक / पोलीस उपयुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अप्पर पोलीस अधिक्षक व पोलीस उपायुक्त संवर्गातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नावासमोर कोठून कोठे बदली झाले ते…

सहायक पोलीस निरीक्षक योगेश गुजर यांचा हृदय विकाराने मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गडचिरोलीमध्ये ७ नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे चिंचवडचे भूमीपुत्र जिगरबाज सहायक पोलीस निरीक्षक योगेश गुजर यांचा निधन हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी पहाटे (दि. ८ मार्च) झाले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी चिंचवड येथील…

अप्पर पोलीस महासंचालक परम बीर सिंग यांची महासंचालकपदी नियुक्‍ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अप्पर पोलीस महासंचालक परम बीर सिंग यांना महासंचालक पदी बढती देण्यात आली असुन त्यांची नियुक्‍ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदी करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा काढण्यात…

सुतारदऱ्यात कोम्बिंग ऑपरेशन, तडीपारावर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोथरुडमधील सुतारदरा परिसरात कोथरुड पोलिसानी राबवविलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यावेळी परिसरातील २२ सराईतांची चौकशी करून पोलिसांनी तडीपारीच्या काळातही आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या…

राज्य राखीव दलामुळे राज्य पोलीस दलाच्या लौकीकात वाढ : पोलीस महासंचालक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- राज्य राखीव पोलीस दल हे अत्यंत शिस्तीचे आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे दल आहे. राज्य राखीव दलाच्या पाईप बॅंड पथकाने सलग ३ वर्षे सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देऊन महाराष्ट्र पोलीस दलाच्या लौकीकात मोठी भर घातली आहे. राज्य…

७ पोलीस निरीक्षकांच्या (PI) बदल्या

नांदेड :   पोलीसनामा ऑनलाईन- (माधव मेकेवाड) - लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने महाराष्ट्र भर बदल्यांचे सत्र सुरू आहे.  पण नांदेड जिल्हा मात्र जिल्ह्या अंतर्गत बदली करण्यात यशस्वी ठरला आहे. पोलीस अधीक्षक मीना यांच्या बदली नंतर…

शहरातील नो पार्किंग मधील वाहने आता हायड्रोलिकने उचलण्यात येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात नो पार्किंगमध्ये केलेली वाहने वाहतुक शाखेचे कर्मचारी उचलत होते. त्यावेळी टोळधाडीप्रमाणे आलेले कर्मचारी अत्यंत घाई गडबडीने ही वाहने उचलून नेत असल्याने त्यात वाहनांचे नुकसान होत होते. त्यामुळे आता वाहतुक…

गुन्हे दाखल करण्यास विलंब, ११ अधिकारी आणि ३३ कर्मचाऱ्यांवर कारवाई

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्यावर ठाणे अंमलदार आणि अधिकाऱ्यांची विनवणी करावी लागते. यानंतर फिर्याद कोणाविरुद्ध आहे हे पाहून विलंबाने फिर्याद घेतली जाते. परंतु अशा विलंबाने…
WhatsApp WhatsApp us