Browsing Category

क्रीडा

#VideoViral : धोनीची लाडकी जीवा ड्वेन ब्रावोसोबत करतेय मस्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आयपीएल 2019 ला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही चेन्नई सर्वांना भारी भरताना दिसत आहे. काल झालेल्या मॅचमध्ये चेन्नईने कोलकाताला हरवत चेन्नई सध्या टॉपला आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा फॅन फॉलोविंग वारंवार वाढताना…

विश्वचषक २०१९ : भारतीय संघाची घोषणा ; ‘या’ खेळाडूंचा आहे समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडमध्ये ३१ मे पासून सुरू होत असलेल्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज 'टीम इंडिया' ची घोषणा करण्यात आली. १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. महेंद्रसिंग धोनीला बॅकअप म्हणून दुसरा…

World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया टीम जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था - वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने १५ खेळाडूंची ऑस्ट्रेलियन टीम जाहीर करण्यातत आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलिया…

विराटचा असा चाहता ; फलंदाजीदरम्यान सुरक्षाकड मोडत घेतली गळाभेट

माहोली : वृत्तसंस्था - भारतात आयपीएलच्या चाहत्यांची संख्या कमी नाहीए. तसंच खेळाडूंच्या चाहत्यांबद्दल तर काही सांगायलाच नको. मागे काही दिवसांपूर्वी कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनीला भेटण्यासाठी एका चाहत्याने सुरक्षाकड मोडत मैदानात पोहचला आणि…

६ पराभवानंतर ७ वा विजय मिळवूनही विराटला झटका, ‘या’ कारणासाठी झाला दंड

माहोली : वृत्तसंस्था - देशात लोकसभांसोबत आयपीएलवर सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक समान्यावर आणि खेळाडूंवर चाहत्यांचे लक्ष आहे. यंदा आयपीएलमध्ये भारताचे यशस्वी नेतृत्व करणारा कर्णधार बंगळुरुच्या नेतृत्व करताना कमी पडत आहे का असं वाटत आहे.…

धोनीवर १-२ सामन्यांची बंदी घालायला हवी होती : विरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भर मैदानात जाऊन पंचांशी हुज्जत घालण्याच्या चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कृतीवर भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने टीका केली आहे. धोनीने आचासहिंतेच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्याच्यावर ५०% दंड…

Video : रोहितने ‘असा’ उधळला बाद करण्याचा कट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या आयपीएलमध्ये वेगवेगळे किस्से आणि दृश्य पाहायला मिळत आहेत. असाच काहीचा मजेशीर आणि चतुराईचा किस्सा आज क्रिकेटच्या चाहत्यांना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना सुरु होता. यावेळी…

IPL 2019 : ‘या’ कारणासाठी प्रत्येक सामन्यानंतर पार्थिव घरी धाव घेतो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघात चुरस लगली आहे. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत एकही सामन्यात विजयी होता आले नाही. त्यामुळे संघावर जिंकण्याचा दबाव आहे. मात्र संघाचा सलामीवीर खेळाडू पार्थिव पटेल…

“तु धोनी आहेस म्हणून कसाही वागू शकत नाही”

जयपूर : पोलीसनामा ऑनलाईन - आयपीएलमध्ये सध्या चर्चेतील विषय म्हणजे राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा झालेला सामना आहे. या सामन्यात पंचांनी नो बॉल दिला नाही म्हणून कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीने थेट मैदानात येऊन पंचाशी वाद घातला.…

‘आयपीएल’वर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या भारतात लोकांवर दोनच गोष्टींचा ज्वर चढला आहे. एक लोकसभा निवडणुका आणि दुसरे म्हणजे आयपीएल. लोकसभेच्या मतदानाला सुरुवात तर झाली. मात्र आयपीएलला गालबोट लागण्याची शक्यता आहे. आयपीएल सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला…
WhatsApp WhatsApp us