थर्ड आय – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Sat, 07 Sep 2019 13:49:45 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 थर्ड आय – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 खुशखबर ! ‘ही’ कंपनी देणार दररोज 33 GB डाटा आणि ‘फ्री’ कॉलिंग, जाणून घ्या https://policenama.com/bsnl-rs-1999-broadband-plan-introduced-with-these-much-daily-data-and-unlimited-calling/ Sat, 07 Sep 2019 13:49:45 +0000 https://policenama.com/?p=162650 mobile
mobile

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीएसएनएलने आपल्या नेटवर्कचा विस्तार करताना एक नवीन प्लॅन आणला आहे. 1,999 रुपये किमतीचा हा प्लॅन रिलायन्स जिओच्या JioFiber नंतर लगेच बाजारात उतरवण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 33 जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. हा नवीन प्लॅन 849 रुपये/ 1,277 रुपये/ 2,499 रुपये/ 4,499 रुपये/ […]

The post खुशखबर ! ‘ही’ कंपनी देणार दररोज 33 GB डाटा आणि ‘फ्री’ कॉलिंग, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
mobile
mobile

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीएसएनएलने आपल्या नेटवर्कचा विस्तार करताना एक नवीन प्लॅन आणला आहे. 1,999 रुपये किमतीचा हा प्लॅन रिलायन्स जिओच्या JioFiber नंतर लगेच बाजारात उतरवण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 33 जीबी डेटा मिळणार असून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे.

हा नवीन प्लॅन 849 रुपये/ 1,277 रुपये/ 2,499 रुपये/ 4,499 रुपये/ 5,999 रुपये/ 9,999 रुपये आणि 16,999 वाल्या या सर्व प्लॅन्सबरोबर तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनचा सामना हा एयरटेल V-Fiber च्या 1,999 तसेच JioFiber च्या 2,499 वाल्या प्लॅनबरोबर राहणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला प्रतिदिन 100 Mbps च्या वेगाने ३३ जीबी डेटा मिळणार आहे. त्यानंतर याचा स्पीड हा 4 Mbps इतका होणार आहे. यामध्ये तुम्हाला अधिक वेग मिळणार असून रिलायन्सच्या JioFiber मध्ये देखील तुम्हाला 3 Mbps मात्र बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 4 Mbps स्पीड मिळणार आहे. डेटा बरोबरच तुम्ही या प्लॅनमध्ये देशभरात कुठेही फोन लावू शकता. कंपनीच्या लॅण्डलाइनवरून तुम्ही देशभरात कुठेही फोन करू शकता.

दरम्यान, या प्लॅनबरोबरच बीएसएनएलचा 1,277 रुपये आणि 2,499 रुपये किमतीचा देखील ब्रॉडबँड प्लॅन उपलब्ध आहे. मात्र जिओने नुकत्याच लाँच केलेल्या 2,499 रुपयांच्या प्लॅनपेक्षा हा प्लॅन स्वस्त आणि सर्वात उत्तम असून यामध्ये तुम्हाला त्याच प्रकारची सेवा मिळणार आहे.

The post खुशखबर ! ‘ही’ कंपनी देणार दररोज 33 GB डाटा आणि ‘फ्री’ कॉलिंग, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
162650
‘Gmail’ मधील मेल वाचल्यानंतर होईल तात्काळ ‘Delete’, चेंज करा ‘ही’ सेटिंग, जाणून घ्या https://policenama.com/gmail-confidential-mode-let-user-to-set-when-mail-should-get-expired-after-read-by-receiver/ Wed, 28 Aug 2019 08:58:10 +0000 https://policenama.com/?p=158588 gmail
gmail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सर्वांसाठी आपले email अत्यंत महत्वाचे असतात. परंतू ते वाचताच डिलीट झाले तर ? तुम्हाला confidential मोड बद्दलची माहिती आहे ? या मोडच्या माध्यमातून यूजर्स असे मेल फॉरवर्ड करतात जे वाचून झाले की डिलीट होतात. रिसीव करणाऱ्याला या मेल मधील कंटेन्ट कॉपी, फॉरवर्ड तसेच डाऊनलोड करता येत नाही. तुम्ही देखील […]

The post ‘Gmail’ मधील मेल वाचल्यानंतर होईल तात्काळ ‘Delete’, चेंज करा ‘ही’ सेटिंग, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
gmail
gmail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज सर्वांसाठी आपले email अत्यंत महत्वाचे असतात. परंतू ते वाचताच डिलीट झाले तर ? तुम्हाला confidential मोड बद्दलची माहिती आहे ? या मोडच्या माध्यमातून यूजर्स असे मेल फॉरवर्ड करतात जे वाचून झाले की डिलीट होतात. रिसीव करणाऱ्याला या मेल मधील कंटेन्ट कॉपी, फॉरवर्ड तसेच डाऊनलोड करता येत नाही. तुम्ही देखील असे काही confidential मेल करु शकतात. जे वाचल्यानंतर डिलीट होतात. त्यासाठी तुम्हाला confidential mode चा वापर करावा लागेल.

कंप्युटर वर्जनसाठी
ब्राऊजरमध्ये Gmail login करावा लागेल.
मेल compose केल्यावर तुम्हाला मेल सेंड करताना तुम्हाला send बटणाच्या बाजूला एक लॉक,         अनलॉकचे बटण दिसेल.
त्यानंतर तुम्हाला एक पॉप अप विंडो येईल. त्यात सिलेक्ट करण्यासाठी एक पर्याय असेल. त्यात तुमचा      मेसेज किती वेळात एक्सपायर होईल हे दिलेले असेल.
यात तुम्हाला इतर पर्याय देखील मिळेल, त्यात सिक्युरिटीसाठी मेलवर एखादा पासवर्ड लावू शकतात. हा मेल तुम्ही ज्याला पाठवतात तो देखील हा मेल पासवर्ड टाकल्याशिवाय ओपन करु शकणार नाही.

मोबाइल वर्जनसाठी
तुमच्या मोबाईलवरुन gmail login केल्यानंतर तुम्हाला मेल compose चा पर्याय दिसेल.
येथे वर टॉप राइट कॉर्नरला तीन डॉट्सवर किल्क करावे लागेल. त्यात कॉन्फिडेंशल मोड सिलेक्ट करा.
यात तुम्हाला मेसेज एक्सपायर करण्यासंबंधित सेटिंग्स दिसतील.
यात देखील तुम्ही मेसेजला सिक्युरिटी म्हणून पासवर्ड टाकू शकतात.
त्यानंतर तुम्ही कॉन्फिडेंशिअल मोड द्वारे मेल सेंड करु शकतात.
G -Suite वापरणारे देखील confidential mode चा वापर करु शकतात. बिजनेससाठी मेलचा वापर करणाऱ्यांसाठी हा मोड अनेबल असेल. परंतू मॅनजर्स हे फिचर डिसेबल करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –

The post ‘Gmail’ मधील मेल वाचल्यानंतर होईल तात्काळ ‘Delete’, चेंज करा ‘ही’ सेटिंग, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
158588
काय सांगता ! एअर होस्टेसनं चक्क सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या ‘या’ गँगस्टरशी केलं लग्न ! https://policenama.com/jodhpur-central-jail-inmate-gangster-vikramjeet-singh-get-married-after-court-granted-permission/ Tue, 27 Aug 2019 11:37:06 +0000 https://policenama.com/?p=158219 gangster
gangster

जोधपूर : वृत्तसंस्था – जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर विक्रमजीत सिंहचा विवाह त्याच्या प्रेयसीशी आर्य समाज भवनात पार पडला. जोधपूर कोर्टाने गँगस्टर विक्रमजीतला त्याची एअर होस्टेस गर्लफ्रेंड गुरजित कौरशी लग्न करण्याची परवानगी दिली. कडक सुरक्षा बंदोबस्तात पोलिसांनी विक्रमजीत सिंह याला आर्य समाज येथे विवाहस्थळी नेले. जोधपूरच्या ट्रॅव्हल व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी विक्रमजीत हा […]

The post काय सांगता ! एअर होस्टेसनं चक्क सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या ‘या’ गँगस्टरशी केलं लग्न ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
gangster
gangster

जोधपूर : वृत्तसंस्था – जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर विक्रमजीत सिंहचा विवाह त्याच्या प्रेयसीशी आर्य समाज भवनात पार पडला. जोधपूर कोर्टाने गँगस्टर विक्रमजीतला त्याची एअर होस्टेस गर्लफ्रेंड गुरजित कौरशी लग्न करण्याची परवानगी दिली. कडक सुरक्षा बंदोबस्तात पोलिसांनी विक्रमजीत सिंह याला आर्य समाज येथे विवाहस्थळी नेले. जोधपूरच्या ट्रॅव्हल व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी विक्रमजीत हा कैदी आहे.

विवाहासाठी गँगस्टरने वकिलामार्फत कोर्टात अर्ज दाखल केला होता. अर्जामध्ये म्हटलं होत की , विक्रमजीत सिंह आणि एअर होस्टेस गुरजित कौर दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि दोघांनाही हिंदू रूढीनुसार लग्न करायचं आहे. या विशिष्ट प्रकरणात कोर्टाने नरमाईचे धोरण अवलंबत पोलिस कोठडीत शिक्षा भोगत असताना विक्रमजीतला लग्न करण्याची परवानगी दिली.

गँगस्टर विक्रमजीत सिंहची मैत्रीण हरियाणा एअरलाइन्सची एअर होस्टेस आहे. कोर्टाच्या परवानगीने दोघांनी पाबूपुरा येथील आर्य समाज भवनात मोठ्या पोलीस बंदोबस्तात रविवारी दुपारी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर दोघांना वैवाहिक प्रमाणपत्र देण्यात आले. विवाह विधी पार पडल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता पोलिसांनी विक्रमजित सिंह यांना पुन्हा मध्यवर्ती कारागृहात नेले. तर त्याची पत्नी गुरजित कौर आपल्या नातेवाईकांसह गेली.

जोधपूरचे डॉक्टर सुनील चांडक आणि ट्रॅव्हल व्यावसायिक मनीष जैन यांच्या शास्त्री नगर येथील निवासस्थानावर फायरिंग करणे आणि दहशत निर्माण करण्याच्या आरोपाखाली आरोपी विक्रमजीत व इतरांविरूद्ध न्यायालयात खटला सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

The post काय सांगता ! एअर होस्टेसनं चक्क सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या ‘या’ गँगस्टरशी केलं लग्न ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
158219
खुशखबर ! 156 km च ‘आव्हरेज’ देणारी ‘ही’ बाईक 28 ऑगस्टला ‘लॉन्च’, जाणून घ्या किंमत https://policenama.com/revolt-rv400-electric-motorcycle-to-launch-on-28-august-mileage/ Fri, 09 Aug 2019 11:15:38 +0000 https://policenama.com/?p=151822 electronic-bike
electronic-bike

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा प्रोत्साहन देत आहे यासाठी सरकारने त्यावर लागणारा कर देखील कमी केला आहे. त्यामुळे भारतीय बाजारात आता अनेक इलेक्ट्रिक वाहने येत आहेत. Revolt RV४०० या इलेक्ट्रिक वाहनाची चर्चा सुरु झाली आहे, ही एक इलेक्ट्रिक बाइक आहे. ही देशातील पहिली आर्टिफिशल इंटेलिजेंस लेस इलेक्ट्रिक मोटार सायकल असेल. नुकतीच कंपनीनेे […]

The post खुशखबर ! 156 km च ‘आव्हरेज’ देणारी ‘ही’ बाईक 28 ऑगस्टला ‘लॉन्च’, जाणून घ्या किंमत appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
electronic-bike
electronic-bike

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा प्रोत्साहन देत आहे यासाठी सरकारने त्यावर लागणारा कर देखील कमी केला आहे. त्यामुळे भारतीय बाजारात आता अनेक इलेक्ट्रिक वाहने येत आहेत. Revolt RV४०० या इलेक्ट्रिक वाहनाची चर्चा सुरु झाली आहे, ही एक इलेक्ट्रिक बाइक आहे. ही देशातील पहिली आर्टिफिशल इंटेलिजेंस लेस इलेक्ट्रिक मोटार सायकल असेल. नुकतीच कंपनीनेे ही बाइक बाजारात आणली आहे. याची दिल्लीत प्री बुकींग देखील सुरु झाली आहे. यात अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

बुकिंग किंमत फक्त १ हजार रुपये
या दुचाकीची किंमत १ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. याची प्री बुकींग सुरु झाली आहे, ग्राहक १००० रुपये देऊन यांची बुकींग करु शकतात. Revolt मोटर्सने पहीली Rv४०० ही बाइक भारतीय बाजारात आणली आहे. ही कंपनी त्यांच्या प्लँटमध्ये १,२०,००० बाइक्स तयार करु शकते. ही बाइक काळ्या आणि लाल रंगात उपलब्ध असणार आहे.

बाइकमध्ये ४G LTE सिम
यात बाइकमध्ये कनेक्टिविटीचे अनेक नवनवे फिचर्स सहभागी करुन देण्यात आले आहेत. यासाठी एक खास स्टॅन्ड देण्यात आले आहे, यात तुम्ही तुमच्या आवडीने स्टॅन्ड निवडू शकतात. याशिवाय या बाइकमध्ये ४G LTE सिम देण्यात आले आहे, ज्यामुळे या बाइकचे सर्व इंटरनेट आधारित फिचर काम करु शकतात.

ही बाइक एकदा फुल चार्ज केल्यानंतर १५६ km धावते. याचे सर्वात जास्त स्पीड ८५ किलोमीटर प्रति तास आहे. यात रिवोल्ट पोर्टेबल बँटरी चार्जरबरोबर ऑन बोर्ड चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही बाइक २८ ऑगस्टला लॉन्च करण्यात येणार आहे. पुढील चार महिन्यात ही बाइक अहमदाबाद, हैदराबाद, नागपूर, पुणे, बेंगलुरु, चेन्नई येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

The post खुशखबर ! 156 km च ‘आव्हरेज’ देणारी ‘ही’ बाईक 28 ऑगस्टला ‘लॉन्च’, जाणून घ्या किंमत appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
151822
२० वर्षापासून भूताला पकडून नाचतो ‘हा’ तांत्रिक ! भूतनाथ बाबा पडलं नाव https://policenama.com/ghost-spirit-tantrik-jamshedpur-evil-soul-jharkhand/ Tue, 23 Jul 2019 12:17:59 +0000 https://policenama.com/?p=145526 Bhoot-nath-baba
Bhoot-nath-baba

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २१ व्या शतकात असा माणूस सापडणे अवघड आहे, जो भुतांवर विश्वास करत असेल. मात्र झारखंडमधील जमशेदपुरमध्ये भूतनाथ बाबा नावाने प्रसिद्ध असलेला एक व्यक्ती २० वर्षांपासून भुतांना पकडून नागरिकांचे रक्षण करत आहे. या बाबाने केलेल्या दाव्यानुसार जमशेदपूरमधील जंगलात तो भुतांची पाहणी करून ज्या झाडावर भूत असेल त्या झाडाची प्रथम पूजा करतो […]

The post २० वर्षापासून भूताला पकडून नाचतो ‘हा’ तांत्रिक ! भूतनाथ बाबा पडलं नाव appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Bhoot-nath-baba
Bhoot-nath-baba

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २१ व्या शतकात असा माणूस सापडणे अवघड आहे, जो भुतांवर विश्वास करत असेल. मात्र झारखंडमधील जमशेदपुरमध्ये भूतनाथ बाबा नावाने प्रसिद्ध असलेला एक व्यक्ती २० वर्षांपासून भुतांना पकडून नागरिकांचे रक्षण करत आहे. या बाबाने केलेल्या दाव्यानुसार जमशेदपूरमधील जंगलात तो भुतांची पाहणी करून ज्या झाडावर भूत असेल त्या झाडाची प्रथम पूजा करतो आणि स्मशानातून आणलेल्या हाडकांनी मंत्राच्या साहाय्याने त्या भुताला आपल्या ताब्यात घेतो. यामुळे नागरिकांना त्रास होत नाही आणि भूतांपासून त्यांची सुटका होते.

याविषयी अधिक बोलताना भूतनाथ बाबांनी सांगितले कि, मागील २० वर्षांपासून ते हे काम करत आहेत. त्यासाठी ते दररोज जंगलात जाऊन ज्या झाडावर भूत असेल त्या झाडाची पूजा करतात. त्याच्या शक्तीने त्यांना कोणत्या झाडावर भूत आहे हे तात्काळ कळते. मंत्रांच्या मदतीने ते या भुतांना पकडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर भूत पकडल्यानंतर ते आनंद म्हणून ते त्याठिकाणी नाचतात देखील. त्यानंतर त्या भुताला पकडून ते घरी घेऊन येतात. घरी घेऊन आल्यानंतर त्या भुताची शक्ती कमी करून ते कुणाला त्रास देणार याची खात्री झाल्यानंतर ते त्याला पुन्हा जंगलात सोडून देतात.

दरम्यान, शहरी भागात जरी भुताच्या गोष्टींवर विश्वास ठेवला जात नसला तरी ग्रामीण भागात आजदेखील अशा अंधश्रद्धांवर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला जातो. या अंधश्रद्धांमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिलांची हत्या केल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

The post २० वर्षापासून भूताला पकडून नाचतो ‘हा’ तांत्रिक ! भूतनाथ बाबा पडलं नाव appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
145526
WhatsApp न उघडताच तुम्ही ‘या’ पद्धतीने ‘व्हॉईस’ Messages ऐकू शकता, जाणून घ्या https://policenama.com/new-related-to-whats-app-fetures/ Tue, 23 Jul 2019 08:33:10 +0000 https://policenama.com/?p=145390 whats-app
whats-app

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हाट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी लवकरच नवीन फिचर आणणार आहे. ज्यामुळे तुम्हाला अ‍ॅप खोलण्याची देखील गरज पडणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये वॉयस नोट प्रीव्यू आणण्याची तयारी करत आहे. यामध्ये एका वेबसाईटने याविषयी माहिती देतानाच हे फिचर कशाप्रकारे काम करेल याचा फोटोदेखील शेयर केला आहे. या फीचरमध्ये तुम्ही तुमचे व्हाट्सअ‍ॅप न […]

The post WhatsApp न उघडताच तुम्ही ‘या’ पद्धतीने ‘व्हॉईस’ Messages ऐकू शकता, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
whats-app
whats-app

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हाट्सअ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी लवकरच नवीन फिचर आणणार आहे. ज्यामुळे तुम्हाला अ‍ॅप खोलण्याची देखील गरज पडणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हाट्सअ‍ॅप नोटिफिकेशनमध्ये वॉयस नोट प्रीव्यू आणण्याची तयारी करत आहे. यामध्ये एका वेबसाईटने याविषयी माहिती देतानाच हे फिचर कशाप्रकारे काम करेल याचा फोटोदेखील शेयर केला आहे. या फीचरमध्ये तुम्ही तुमचे व्हाट्सअ‍ॅप न उघडताच हि व्हॉइस नोट उघडून तुम्हाला आलेला मॅसेज ऐकू शकता.

मिळालेल्या माहितीनुसार हे फिचर सध्या iOS युजर्सना उपलब्ध करून देण्यात आले, असून लवकरच ते अँड्रॉइड व्हर्जनमध्ये देखील देण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. त्याचबरोबर युजर तो मॅसेज तिथेच वाचून त्याचे उत्तर देखील देऊ शकतो.

लवकरच मिळणार आहेत नवीन फीचर्स
व्हाट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता लवकरच नवीन फीचर्स येणार आहेत. यामुळे आता तुमचे व्हाट्सअ‍ॅप वापरण्याची पद्धत बदलणार आहे. यामधील अनेक फीचर्सचा युजर्स मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. यामध्ये डार्क मोड, क्विक एडिट, स्टेटस म्यूट यांसारख्या नवीन फीचर्सचा समावेश आहे. यूज़र्सच्या मागणीमुळे कंपनी या फीचर्सवर काम करत असून लवकरच हे फीचर्स तुम्हाला वापरायला मिळणार आहेत.

१) डार्क मोड
२)क्विक एडिट मीडिया शॉर्टकट
३)पेमेंट फीचर
४)QR Code स्कैनर
५)हाइड म्यूट स्टेटस

 

The post WhatsApp न उघडताच तुम्ही ‘या’ पद्धतीने ‘व्हॉईस’ Messages ऐकू शकता, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
145390
आश्चर्यच ! पुण्यात गायीनं दिला ‘दुतोंडी’ वासराला जन्म, ‘पंचक्रोशीत’ चर्चा अन् बघ्यांची गर्दी https://policenama.com/shocking-cow-gave-birth-to-two-headed-calf-people-gossiping-all-around/ Thu, 18 Jul 2019 11:55:44 +0000 https://policenama.com/?p=143470 Two face cow calf
Two face cow calf

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही सहा बोटे असणारी माणसं पाहिली असतीलच. याशिवाय असेही काही प्राणी पाहिले आहेत ज्यांना एक पाय जास्त असतो. बहुतकरून गायीबद्दल तुम्ही ऐकले असेल की, तिला एक पाय जास्त आहे. अशीच काहीशी पण थोडी वेगळी घटना समोर आली आहे. एका गायीने दोन तोंडं असणाऱ्या वासराला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी या वासराची […]

The post आश्चर्यच ! पुण्यात गायीनं दिला ‘दुतोंडी’ वासराला जन्म, ‘पंचक्रोशीत’ चर्चा अन् बघ्यांची गर्दी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Two face cow calf
Two face cow calf

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही सहा बोटे असणारी माणसं पाहिली असतीलच. याशिवाय असेही काही प्राणी पाहिले आहेत ज्यांना एक पाय जास्त असतो. बहुतकरून गायीबद्दल तुम्ही ऐकले असेल की, तिला एक पाय जास्त आहे. अशीच काहीशी पण थोडी वेगळी घटना समोर आली आहे. एका गायीने दोन तोंडं असणाऱ्या वासराला जन्म दिला आहे. डॉक्टरांनी या वासराची तपासणीही केली. या घटनेची खूप चर्चा झाली. या गायीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. दुर्दैवाची बाब अशी की, या वासराचा मृत्यू झाला आहे.

शिरूर तालुक्यातील मलठण गावातील ही घटना आहे. मलठण येथील हरी भक्त परायण संजय सोपान रेणूकदास महाराज यांच्या गाईने काल (बुधवार दि १७ जुलै रोजी) या वासराला जन्म दिला होता. दुसऱ्या तोंडाला अन्ननलिका नसल्याने ते जिवंत राहू शकणार नाही असे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले होते. पंचक्रोशीत या वासराची चांगलीच चर्चा झाली. या वासराला पहायला मलठणमध्ये मोठी गर्दी झाली होती. या दोन तोंडं असणाऱ्या वासराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले जे सोशलवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांना याबाबत कुतूहल वाटले होते.

या दोन तोंडं असणाऱ्या वासराचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आजही त्या वासराला पहायला लोक गर्दी करत होते. परंतु वारसाच्या मृत्यूने अनेकांचा अपेक्षाभंग झाला.

The post आश्चर्यच ! पुण्यात गायीनं दिला ‘दुतोंडी’ वासराला जन्म, ‘पंचक्रोशीत’ चर्चा अन् बघ्यांची गर्दी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
143470
‘फेसबुक’वरील जाहिरातीमुळं कंटाळलात ! आता तुम्ही देखील ‘कंट्रोल’ ठेऊ शकता, जाणून घ्या https://policenama.com/facebook-added-new-features-in-why-am-i-seeing-ad-section/ Fri, 12 Jul 2019 13:57:42 +0000 https://policenama.com/?p=140905 facebook
facebook

पोलीसनामा ऑनलाइन टीम : केंब्रिज अनॅलिटीका फेसबुक डेटा प्रकरणानंतर फेसबुक जाहिराती आणि युजर प्रायव्हसी विषयी सावध झाले आहे. या प्रकरणानंतर कंपनीने इंटरफेस पासून ते डेटा व युजर पॉलिसीमध्ये अनेक छोटे-मोठे बदल केले आहेत. आता तुम्ही तुमच्या डेटाची माहिती पहिल्यापेक्षा सहजपणे मिळवू शकता. फेसबुकने काही नवीन बदलांची घोषणा केली आहे. हे बदल Why am I seeing […]

The post ‘फेसबुक’वरील जाहिरातीमुळं कंटाळलात ! आता तुम्ही देखील ‘कंट्रोल’ ठेऊ शकता, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
facebook
facebook

पोलीसनामा ऑनलाइन टीम : केंब्रिज अनॅलिटीका फेसबुक डेटा प्रकरणानंतर फेसबुक जाहिराती आणि युजर प्रायव्हसी विषयी सावध झाले आहे. या प्रकरणानंतर कंपनीने इंटरफेस पासून ते डेटा व युजर पॉलिसीमध्ये अनेक छोटे-मोठे बदल केले आहेत. आता तुम्ही तुमच्या डेटाची माहिती पहिल्यापेक्षा सहजपणे मिळवू शकता.

फेसबुकने काही नवीन बदलांची घोषणा केली आहे. हे बदल Why am I seeing this ad या सेक्शनमध्ये दिसतील. याचा उद्देश युजर्सना जास्त पारदर्शकता आणि नियंत्रण देणे हा आहे. म्हणजे फेसबुकवर कोणतीही जाहिरात दाखवली जात असताना Why am I seeing this ad या पर्यायाचा वापर करता येऊ शकतो. हा पर्याय या आधी देखील उपलब्ध होता पण यामध्ये आता काही नवीन फिचर ऍड केले आहेत.

Why am I seeing this ad या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ही जाहिरात कोणत्या आधारावर तुम्हाला दाखवली जात आहे, याची माहिती मिळेल. तुमची आवड आणि जाहिरात जुळून येते का नाही हे देखील तुम्हाला पहायला मिळेल. एवढेच नाही तर ही जाहिरात कोठून आली तसेच डेटा ब्रोकर्स कोण आहेत, कोणती कंपनी आहे जी तुमच्या आवडीवरून तुम्हाला जाहिरात दाखवत आहे याची देखील तुम्हाला माहिती मिळेल.

फेसबुकच्या या नव्या फीचरचा वापर करून तुम्हाला न आवडणाऱ्या जाहिराती ब्लॉक करू शकता. हे फिचर फेसबुकपेक्षा युजर्सला जास्त फायदेशीर ठरेल. फेसबुक जवळपास जाहिरातीवरच आधारित आहे. या जाहिरातींमुळेच फेसबुक युजर्सना मोफत सेवा देऊ शकतो. हे सर्व काही फेसबुक तुमची परवानगी घेऊन करते.

फेसबुकने Ad preference सेक्शनमध्ये एक नवीन पर्याय ऍड केला आहे. हा नवीन पर्याय Advertisers and business चा आहे. याचा वापर करून काही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते. या सेक्सशनचा अपर करून कोणता थर्ड पार्टी ब्रोकर तुमच्या वैयक्तीक आवडी निवडी ओळखून तुम्हाला जाहिरात दाखवत आहे याची माहिती मिळते.

तुम्ही थर्ड पार्टी ब्रोकरच्या जाहिराती ब्लॉक करू शकता पण जाहिराती पूर्णपणे बंद करण्याचा कोणताही पर्याय नाही.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

The post ‘फेसबुक’वरील जाहिरातीमुळं कंटाळलात ! आता तुम्ही देखील ‘कंट्रोल’ ठेऊ शकता, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
140905
… म्हणून आयफोनच्या किंमती कमी होण्याची दाट शक्यता https://policenama.com/india-made-iphone-xr-iphones-xs-expected-to-hit-stores-in-next-month/ Fri, 12 Jul 2019 10:57:03 +0000 https://policenama.com/?p=140823 iphone
iphone

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात तयार होत असलेले आयफोन पुढील महिन्यात बाजारात येऊ शकतात. यामुळे आयफोन स्वस्त होऊ शकतात. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही परवानग्या घेणे बाकी आहे पण आयफोन XR आणि आयफोन XS लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. फॉक्सकॉन कंपनी ऍपलसाठी या आयफोनची निर्मिती भारतात करत आहे. भारतामध्ये आयफोन XR […]

The post … म्हणून आयफोनच्या किंमती कमी होण्याची दाट शक्यता appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
iphone
iphone

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात तयार होत असलेले आयफोन पुढील महिन्यात बाजारात येऊ शकतात. यामुळे आयफोन स्वस्त होऊ शकतात. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही परवानग्या घेणे बाकी आहे पण आयफोन XR आणि आयफोन XS लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. फॉक्सकॉन कंपनी ऍपलसाठी या आयफोनची निर्मिती भारतात करत आहे. भारतामध्ये आयफोन XR च्या सुरवातीची किंमत जवळपास ५६,००० रुपये आणि XS आयफोनची किंमत १ लाख रुपये आहे.

भारतामध्ये आयफोन आयात केले जातात. या आयफोनवर २०% आयातशुल्क लागते. परंतु आता स्थानिक मैन्युफैक्चरिंगमुळे हा कर वाचेल. यामुळे किंमती कमी होतील. त्याचबरोबर ऍपल लोकल सोर्सिंगचे नियम देखील पूर्ण करेल.

जगातील स्मार्टफोनची दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ भारतात आहे. भारतात ऍपल स्मार्टफोनला खूप पसंती मिळते. किंमती अधिक असल्यामुळे भारतात ऍपलचे मार्केट शेअर १ % आहे. ऍपल कंपनी स्वस्त मॉडेल SE, 6S आणि आयफोनची असेम्बलिंग (जोडणी) भारतामध्ये करत आहे. विस्ट्रॉन कॉर्प कंपनीच्या बंगळुरू युनिटमध्ये असेम्बलिंग केली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

The post … म्हणून आयफोनच्या किंमती कमी होण्याची दाट शक्यता appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
140823
MI चा Wireless Headphones भारतात होणार लॉन्च ; जाणून घ्या सविस्तर https://policenama.com/xiaomi-to-launch-wireless-headphones-in-india-ttec/ Mon, 01 Jul 2019 17:26:57 +0000 https://policenama.com/?p=135703 headphone
headphone

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिनी स्मार्टफोन मेकर Xiaomi आपल्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त भारतामध्ये अनेक प्रोडक्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. याच महिन्यात कंपनी Redmi K20 सीरिजचे स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. या बरोबरच Xiaomi Redmi 7A हा स्मार्टफोन देखील लाँच होणार आहे. १५ जुलैला Xiaomi भारतमध्ये वायरलेस हेडफोन लाँच करणार आहे. नुकतेच Xiaomi ने Mi Beard […]

The post MI चा Wireless Headphones भारतात होणार लॉन्च ; जाणून घ्या सविस्तर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
headphone
headphone

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चिनी स्मार्टफोन मेकर Xiaomi आपल्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त भारतामध्ये अनेक प्रोडक्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. याच महिन्यात कंपनी Redmi K20 सीरिजचे स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. या बरोबरच Xiaomi Redmi 7A हा स्मार्टफोन देखील लाँच होणार आहे.

१५ जुलैला Xiaomi भारतमध्ये वायरलेस हेडफोन लाँच करणार आहे. नुकतेच Xiaomi ने Mi Beard Trimmer सुद्धा भारतामध्ये लॉन्च केले आहे. इ कॉमर्स वेबसाईट Amazon India च्या लिस्टिंग नुसार Amazon Prime Days च्या निमित्ताने येथे Xiaomi चे हेडफोन्स देखील मिळतील. Amazon Prime Days ची सुरवात १५ जुलैला होणार आहे.

या महिन्यात कंपनी Redmi K20 सीरीज आणि हेडफोन्स सोबत फास्ट चार्जर तसेच Mi LED लैंप सुद्धा लाँच करण्याच्या तयारीत आहे. याच महिन्याच्या ४ जुलैला Xiaomi भारतात स्मार्टफोन Redmi 7A लाँच करेल.

Xiaomi च्या या Headphones ची काय वैशिष्ट्य आहेत याची कोणतीही माहिती देनाय्त आलेली नाही. Amazon लिस्टिंग ने दिलेल्या माहितीनुसार Xiaomi च्या या Wireless Earphones ला बेस लव्हर्ससाठी बनविण्यात आले आहे. ये इंप्रुव्हड रेंजसोबत फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी देखील देते.

The post MI चा Wireless Headphones भारतात होणार लॉन्च ; जाणून घ्या सविस्तर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
135703