Browsing Category

थर्ड आय

‘बुर्ज खलिफा’ ‘जगातील सर्वात उंच इमारत’ हा किताब गमावणार ?

दुबई : वृत्तसंस्था - आता लवकरच ‘जगातील सर्वात उंच इमारत’ मानली जाणारी  ‘बुर्ज खलिफा’ ही ‘जगातील सर्वात उंच इमारत’ हा किताब गमावण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. कारण आता पश्‍चिम आशियात दोन टॉवर्स यापेक्षाही अधिक उंचीचे बनण्यासाठी…

आता येणार स्मार्ट कार ; गाडीच्या दरवाजाला असणार फिंगरप्रिंट स्कॅनर 

लंडन : वृत्तसंस्था - स्मार्टफोन असो किंवा काॅम्प्युटर असो किंवा रोबोट असो या सर्वच क्षेत्रातील प्रगती दिवसेंदिवस वेगाने वाढताना दिसत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेन्समध्येही अनेक थक्क करणारे बदल लवकरच पाहायला मिळणार आहेत. मुख्य म्हणजे…

अकोल्यात रचला जाणार पोहे बनवण्याचा विश्वविक्रम ? 

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत. पोहे हा पदार्थ तर महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक घरात बनतोच बनतो. आता आकोल्यात तब्बल एकाच कढईत एक हजार किलो पोहे बनवण्याचा विक्रम करण्यात आला आहे. अकोल्यातील…

‘या’ शहराचा थाटचं न्यारा… ! इथे सगळेच कोट्याधीश

बीजिंग : वृत्तसंस्था - जगाच्या पाठीवर कोणात्याही शहरात गेला तर तिथे तुम्हाला श्रीमंत-गरीब ही दरी पाहायला मिळते पण चिन्यांच्या अजब देशात एक असे शहर आहे जिथे सर्वच लोक कोट्याधीश आहेत. या गावाचा अतिश्रीमंतपणा पाहण्यासाठी बाहेरून पर्यटक येतात.…

IRCTC ची खास ऑफर ; स्वस्तात करा अंदमानची सफर

दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कतीच IRCTC ने एक विशेष घोषणा केल्याचे समोर आले आहे. या घोषणेमार्फत कमी दरात म्हणजेच अगदी स्वस्तात मस्त भटकंती करता येणार असल्याचे समजत आहे.  अंदमान बेटावर फिरण्यासाठी एक विशेष…

मृत दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला मिळणार ८७ लाख रुपये नुकसान भरपाई

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन: तीन वर्षांपूर्वी  ट्रक अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ८७ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ठाण्यातील मोटार अपघात दाव्याची सुनावणी करणाऱ्या लवादाने दिले आहेत. मदन भगत असं मरण पावलेल्या व्यक्तीचं…

‘आपण जे ऐकतो त्यापेक्षा जे पाहतो ते दीर्घकाळ स्मरणात राहते’ : संशोधक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - आपण अनेकदा पाहतो की खूप माणसे समाजात अशी असतात की जे ऐकीव बातम्यांवर बिल्कुलच विश्वास ठेवत नाहीत. जे ते डोळ्यांनी पाहतात त्यावरच ते विश्वास ठेवतात. अर्थातच ‘चक्षुर्वै सत्यम्’ म्हणजेच जे ऐकले त्यापेक्षा जे डोळ्यांनी…

रात्री महिलांसाठी ‘हे’ शहर सर्वाधिक सुरक्षित  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महिलांसाठी मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहर आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. देशातील महानगरांमध्ये महिलांच्या दृष्टीने एकट्याने प्रवास करण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याचा अहवाल नॅशनल क्राईम…

मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयातून मुलीचा जन्म

ब्राझील : वृत्तसंस्था - मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून एका महिलेने सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. ब्राझिलमधील साओ पावलो येथे सप्टेंबर २०१६ मध्ये शस्त्रक्रिया करून गर्भाशय प्रत्यारोपित करण्यात आले होते. मृत महिलेने दान…

ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला Huawei चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिवसेंदिवस अनेक स्मार्टफोन बाजारात लाँच होताना आपण रोजच पाहतो. अशातच आता चीनची स्मार्टफोन कंपनी Huawei ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणल्याचे दिसत आहे. सदर स्मार्टफोनचे नाव Huawei Mate 20 Pro…