उलट-सुलट – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Wed, 17 Jul 2019 10:18:09 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 उलट-सुलट – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 …म्हणून ‘या’ महिलेने चक्‍क आपल्या भावाच्या बाळाला जन्म दिला, जाणून घ्या https://policenama.com/woman-birth-brother-baby-pregnant-partner-sperm/ Wed, 17 Jul 2019 09:58:20 +0000 https://policenama.com/?p=142950 Kumbriya
Kumbriya

लंडन : वृत्तसंस्था – एका महिलेने स्वतःच्या भावाच्या मुलाला जन्म दिला आहे. या मागचे कारण भावाचे ‘गे रिलेशनशिप’ आणि कोणत्या अनोळख्या महिलेवर सरोगसीसाठी विश्वास नसणे. त्यामुळे या महिलेने भावाच्या गे पार्टनरच्या स्पर्मद्वारे एका बाळाला जन्म दिला आहे. ब्रिटनच्या कुम्ब्रियामध्ये राहणारी २७ वर्षाची महिला चॅपेल कूपरने सरोगेट आईच्या रुपाने एका बाळाला जन्म दिला आहे. फर्टिलाजेशनसाठी कूपरच्या […]

The post …म्हणून ‘या’ महिलेने चक्‍क आपल्या भावाच्या बाळाला जन्म दिला, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Kumbriya
Kumbriya

लंडन : वृत्तसंस्था – एका महिलेने स्वतःच्या भावाच्या मुलाला जन्म दिला आहे. या मागचे कारण भावाचे ‘गे रिलेशनशिप’ आणि कोणत्या अनोळख्या महिलेवर सरोगसीसाठी विश्वास नसणे. त्यामुळे या महिलेने भावाच्या गे पार्टनरच्या स्पर्मद्वारे एका बाळाला जन्म दिला आहे.

ब्रिटनच्या कुम्ब्रियामध्ये राहणारी २७ वर्षाची महिला चॅपेल कूपरने सरोगेट आईच्या रुपाने एका बाळाला जन्म दिला आहे. फर्टिलाजेशनसाठी कूपरच्या एग सेल आणि भावाच्या पार्टनरच्या स्पर्मचा वापर केला गेला आहे.

london

कूपर सरोगेट आई बनल्यामुळे तिचा भाऊ स्कॉट स्टफेंसन आणि त्याचा पार्टनर माइकल स्मिथ प्राउड पालक बनले आहे. कूपरने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. भावाच्या बाळाला जन्म दिल्यामुळे कूपर बाळाची बायोलॉजिकल आई आणि आंटी ही झाली.

कूपरला पहिली मुलगी आहे. जेव्हा तिला सरोगेसी व अडॉप्शनमध्ये येणाऱ्या अडचणी आणि खर्चाबद्दल कळले तेव्हा तिने स्वतः बायोलॉजिकल आई होण्याचा निर्णय घेतला. कूपरचा भाऊ आणि त्याच्या पार्टनरने एक फेसबुक पोस्टमध्ये बहिणीचे कौतुक केले आहे आणि तिला ‘सुपर ह्यूमन’ म्हणले आहे. त्यांनी लिहले की, कूपरची क्षमता, तिची भावना आणि चांगल्या हृदयाने आम्हाला आनंदाने भरले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

The post …म्हणून ‘या’ महिलेने चक्‍क आपल्या भावाच्या बाळाला जन्म दिला, जाणून घ्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
142950
आश्‍चर्यकारक ! मृत्यूनंतर तिरडीवरून उठून ‘त्याने’ वाढदिवसाचा केक कापला https://policenama.com/surprise-25-rebirth-celebration-in-up/ Mon, 01 Jul 2019 15:48:53 +0000 https://policenama.com/?p=135655 lucknow
lucknow

लखनऊ : वृत्तसंस्था – मृत्यू झालेल्या व्यक्तीने तिरडीवरून उठून केक कापल्याचे ऐकून आपल्याला आश्चर्य़ाचा धक्का बसले. मात्र, असे घडले आहे. उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये राहणाऱ्या लाल बिहारी या व्यक्तीला २५ वर्षापूर्वी मृत घोषीत करण्यात आले आहे. मात्र लाल बिहारी हे जिवंत असून ते आपला वाढदिवस तिरडीवरून येऊन केक कापून साजरा करतात. २५ वर्षापासून ते आपला पुर्नजन्माचा […]

The post आश्‍चर्यकारक ! मृत्यूनंतर तिरडीवरून उठून ‘त्याने’ वाढदिवसाचा केक कापला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
lucknow
lucknow

लखनऊ : वृत्तसंस्था – मृत्यू झालेल्या व्यक्तीने तिरडीवरून उठून केक कापल्याचे ऐकून आपल्याला आश्चर्य़ाचा धक्का बसले. मात्र, असे घडले आहे. उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये राहणाऱ्या लाल बिहारी या व्यक्तीला २५ वर्षापूर्वी मृत घोषीत करण्यात आले आहे. मात्र लाल बिहारी हे जिवंत असून ते आपला वाढदिवस तिरडीवरून येऊन केक कापून साजरा करतात. २५ वर्षापासून ते आपला पुर्नजन्माचा सोहळा मोठ्या थाटात साजरा करतात.

लाल बिहारी यांनी यावर्षीचा पुर्नजन्माचा सोहळा चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांच्या उपस्थितीत साजरा केला. सतिश कौशिक लाल बिहारी यांच्या जिवनावर आधारीत एक चित्रपट करत आहे. याविषयी लाल बिहारी सांगतात, सरकारी अधिकाऱ्यांनी १९७६ मध्ये त्यांना कागदोपत्री मृत घोषीत केले होते. सरकारी अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी न्यायालयीन लढा देऊन आपण जिवंत असल्येचे सिद्ध केले. १ जुलै १९९४ साली त्यांनी न्यायलयीन लढा जिंकला त्यामुळे याच दिवशी ते आपला पुर्नजन्माचा सोहळा साजरा करत असल्याचे लाल बिहारी यांनी सांगितले.

सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी उत्तर प्रदेश सरकाने आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल २० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने याबाबद विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी कागदपत्रे गहाळ झाले असल्याचे सांगून चौकशी सुरु असल्याचे सांगत आहेत.

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

The post आश्‍चर्यकारक ! मृत्यूनंतर तिरडीवरून उठून ‘त्याने’ वाढदिवसाचा केक कापला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
135655
‘या’ नामांकित कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीवर भारतात बंदी ; न्यायालयाचे आदेश https://policenama.com/banned-in-india-for-asus-smartphone-sales-in-india/ Thu, 06 Jun 2019 12:08:37 +0000 https://policenama.com/?p=123176 asus
asus

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसुस स्मार्टफोन कंपनीला न्यायालयाने दणका दिला आहे. टेलिकेअर नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं आसुसवर ट्रेडमार्क Zenच्या वापरासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना दिल्ली न्यायालयाने झेन आणि झेनफोन ट्रेडमार्कबरोबरच फोन आणि लॅपटॉपची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नव्हे तर न्यायालयानं Zen आणि ‘Zenfone’ ट्रेडमार्क असलेल्या प्रचारावरही बंदी घातली आहे. […]

The post ‘या’ नामांकित कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीवर भारतात बंदी ; न्यायालयाचे आदेश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
asus
asus

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसुस स्मार्टफोन कंपनीला न्यायालयाने दणका दिला आहे. टेलिकेअर नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं आसुसवर ट्रेडमार्क Zenच्या वापरासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना दिल्ली न्यायालयाने झेन आणि झेनफोन ट्रेडमार्कबरोबरच फोन आणि लॅपटॉपची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नव्हे तर न्यायालयानं Zen आणि ‘Zenfone’ ट्रेडमार्क असलेल्या प्रचारावरही बंदी घातली आहे.

या कारणामुळे विक्रीवर बंदी
तायवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या आसुसने भारतात ‘Zen’ आणि ‘Zenfone’ या ट्रेडमार्कची नोंदणी केली होती. याअंतर्गत ते फीचर फोन, स्मार्टफोन, टॅबलेट आणि अ‍ॅक्सेसरीजची विक्री करणार होते. पण २०१४ मध्ये आसुस कंपनीने ‘Zenfone’ ट्रेडमार्कसह निर्माण केलेले स्मार्टफोन बाजारामध्ये सादर केले. आसुसनं ‘Zenfone’ ट्रेडमार्क वापरल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाची अवस्था असल्याचा आरोप टेलिकेअरनं केला आहे. यावर झेनफोन सीरिजचं नाव प्राचीन झेन फिलॉसफीच्या आधारावर ठेवण्यात आला आहे. असे स्पष्टीकरण या आरोपांवर आसुसने दिले आहे.

आसुस कंपनीवर ‘Zenfone’ नावाने किंवा या नावाशी साधर्म्य असणाऱ्या नावाने कोणतंही उपकरण विकण्यास बंदी घालावी यासाठी टेलिकेअर नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने आसुसला दणका दिला आणि ‘Zen’ आणि ‘Zenfone’ या ट्रेडमार्कच्या उपकरणांच्या विक्रीवर बंदी घातली. न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार, २८ मे २०१९ पासून ८ आठवड्यांपर्यंत Zen ब्रँडमध्ये फोन, टॅबलेट, अ‍ॅक्सेसरिजची विक्रीवर तसेच प्रचारावर बंदी राहील.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने आसुस कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० जुलै २०१९ रोजी होणार आहे.

The post ‘या’ नामांकित कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीवर भारतात बंदी ; न्यायालयाचे आदेश appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
123176
#Video : विषारी सापाला KISS करताना ‘या’ व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल https://policenama.com/these-people-who-show-poisonous-snakes-to-kiss-will-make-these-patients-video/ Mon, 13 May 2019 13:13:44 +0000 https://policenama.com/?p=113915

पोलीसनामा ऑनलाईन टीम – खुपदिवसांपासून सोशल मिडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ खुप जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने विषारी सापाला तोंडामध्ये घेऊन दाताने चावत आहे. हा व्हिडिओ थायलंडचा आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल. कोणाचाही विश्वास बसणार नाही असे या व्यक्तीने व्हिडिओमध्ये केले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पट्टाया शहरातून स्च्लैंगेनफार्ममध्ये हा […]

The post #Video : विषारी सापाला KISS करताना ‘या’ व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पोलीसनामा ऑनलाईन टीम – खुपदिवसांपासून सोशल मिडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ खुप जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने विषारी सापाला तोंडामध्ये घेऊन दाताने चावत आहे. हा व्हिडिओ थायलंडचा आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल. कोणाचाही विश्वास बसणार नाही असे या व्यक्तीने व्हिडिओमध्ये केले आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पट्टाया शहरातून स्च्लैंगेनफार्ममध्ये हा व्यक्ती विषारी सापाच्या प्रदर्शनाचे मनोरंजन करत आहे. ते ही सगळ्यात विषारी सापांचे. तो या विषारी सापाला किस करताना दिसत आहे. कधी सापाला किस करतो तर कधी सापाला तोंडात घेऊन चावतो.

या व्हिडिओमधील जे साप आहेत ते खुप विषारी आहे. ज्याप्रकारे या व्यक्तीने तोंडात साप पकडला आहे हे पाहून कोणीही घाबरेल. अशाप्रकारे स्टंट करताना जर व्यक्तीचे ध्यान कुठे दुसरीकडे गेले तर त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हा व्यक्ती सापाला तोंडाच्या एकदम जवळ नेत आहे. त्या व्यक्ती आणि कोबरा याच्यामध्ये फक्त काही मिलीमिटरचा फरक असेल. व्हिडिओमध्ये सापाने त्या व्यकीच्या डोक्याला लपटले आहे. यानंतर हा व्यक्ती स्वतःचा जीव वाचवताना दिसत आहे.

The post #Video : विषारी सापाला KISS करताना ‘या’ व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
113915
Ex GF वर ‘वॉच’ ठेवण्यासाठी खोदला खड्डा आणि…. ‘झाले असे’ https://policenama.com/jarahatke-mexican-man-traps-himself-hole-dug-spy-her-ex-girlfriend/ Tue, 30 Apr 2019 14:18:49 +0000 https://policenama.com/?p=110535

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या गलफ्रेंड असणं किंव्हा बॉयफ्रेंड असणं हे कॉमन झाले आहे. याऊलट त्यांना गलफ्रेंड किंव्हा बॉयफ्रेंड नसेल तर लगेच त्यांचेच मित्र-मैत्रिणी त्यांच्याकडे डोळे मोठे करुन पाहतात. आपण पाहिले तर जास्तीत जास्त मुलींचे पुर्ण लक्ष आपल्या बॉयफ्रेंड कडे असते. जसे की तो कुठे जातो, त्याचा व्हॉट्सॲप चे लास्टसिन पाहिले जाते. किंवा […]

The post Ex GF वर ‘वॉच’ ठेवण्यासाठी खोदला खड्डा आणि…. ‘झाले असे’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – सध्या गलफ्रेंड असणं किंव्हा बॉयफ्रेंड असणं हे कॉमन झाले आहे. याऊलट त्यांना गलफ्रेंड किंव्हा बॉयफ्रेंड नसेल तर लगेच त्यांचेच मित्र-मैत्रिणी त्यांच्याकडे डोळे मोठे करुन पाहतात. आपण पाहिले तर जास्तीत जास्त मुलींचे पुर्ण लक्ष आपल्या बॉयफ्रेंड कडे असते. जसे की तो कुठे जातो, त्याचा व्हॉट्सॲप चे लास्टसिन पाहिले जाते. किंवा त्याचा मोबाईल चेक केला जातो. जर चुकुन झाला ब्रेकअप तर एकमेकांना विसरुन जातात. आजकाल हे चालते. पण आत्ता जे घडले आहे ते एकदम विचित्र आणि धक्कादायक व उलटे घडले आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

उत्तर मेक्सिकोमध्ये चक्क एका बॉयफ्रेंड ने आपल्या एक्स गलफ्रेंड वर पारख ठेवण्यासाठी तिच्या घरापर्यंत भुयारी मार्ग केला आहे. आणि भुयारी मार्ग खोदला आणि अडकला तोच ते कसे ? झाले असे की, एका वृत्तसमुहाने माहिती दिल्यानुसार त्या महिलेने सांगितले की, सुरुवातीला मला वाटले की हा आवाज मांजरीचा आहे. पण स्नॅचिंगचा आवाज दिवसेंदिवस वाढत होता. आणि तो ही घराच्या खालून जेव्हा शोध घेण्यात आला तेव्हा ज्याने हा भुयारी मार्ग खोदला होता. तोच यामध्ये अडकला होता. त्याला कसेबसे वाचविण्यात आले.

दोघांचे रिलेशन १४ वर्षांसापून होते, मात्र नंतर दोघे वेगळे झाले. पोलिसांनी आधीच या एक्स गलफ्रेंड पासून वेगळे राहण्यास सांगितले होते. पण त्याने लक्ष दिले नाही. त्यांच्यावर महिलेने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला आहे. त्याला जेव्हा भुयारीतून बाहेर काढण्यात आले तेव्हा पोलिसांच्या माहितीनुसार त्याची परिस्थिती चांगली नव्हती. पण त्याच्यासाठी जीव वाचला हे महत्वाचे.

The post Ex GF वर ‘वॉच’ ठेवण्यासाठी खोदला खड्डा आणि…. ‘झाले असे’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
110535
पत्नीची छेड काढल्यावरून झालेल्या वादात पतीचा खून, मित्राला बेड्या https://policenama.com/husbands-murder-quarrel-caused-wifes-molestion/ Mon, 29 Apr 2019 16:09:04 +0000 https://policenama.com/?p=110267 arrest
arrest

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीवर वाईट नजर ठेवून तिची छेड काढणाऱ्या मित्राला जाब विचारल्याने झालेल्या भांडणात मित्रानेच पतीचा खून केल्याची खळबळजक घटना वडाळा येथे पांडीयन गल्लीत समोर आली आहे. काल रात्री साडेअकराच्या समारास हा खून करण्यात आला. दरम्यान याप्रकऱणी मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. इब्राहिम अन्सारी (वय. २४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. […]

The post पत्नीची छेड काढल्यावरून झालेल्या वादात पतीचा खून, मित्राला बेड्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
arrest
arrest

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीवर वाईट नजर ठेवून तिची छेड काढणाऱ्या मित्राला जाब विचारल्याने झालेल्या भांडणात मित्रानेच पतीचा खून केल्याची खळबळजक घटना वडाळा येथे पांडीयन गल्लीत समोर आली आहे. काल रात्री साडेअकराच्या समारास हा खून करण्यात आला. दरम्यान याप्रकऱणी मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

इब्राहिम अन्सारी (वय. २४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याचा मित्र इरफान ख्वाजा मोमीन (२२) याला वडाळा टी. टी. पोलिसांनी अटक केली आहे.

इरफान आणि इब्राहिम हे दोघे मित्र होते. मात्र इब्राहिमच्या पत्नीवर इऱफानची वाईट नजर होती. गेल्या ३ वर्षांपासून तो त्याच्या पत्नीची छेड काढत होता. त्याची तक्रार पत्नीने इब्राहिमकडे केली होती. त्यानंतर इरफान आणि इब्राहीम दोघांमध्ये वारंवार यावरून वाद होत होते. त्यानंतर रविवारी इरफानने इब्राहिमला गुलशन – ए- मदरसा येथे बोलवून घेतले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर या वादातून इब्राहिमला इरफानने चाकूने भोसकून ठार मारले. तो घटनास्थळावरून पळून गेला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली.

The post पत्नीची छेड काढल्यावरून झालेल्या वादात पतीचा खून, मित्राला बेड्या appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
110267
MMS Viral : जेव्हा हॉस्टेलवर मुली एकट्याच असतात, तेव्हा करतात असे काही https://policenama.com/mms-viral-when-girls-are-alone-in-the-hostel-watch-the-video/ Mon, 15 Apr 2019 06:12:56 +0000 https://policenama.com/?p=105561

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक मुलांना हा प्रश्न पडतो की एकट्या मुली हॉस्टेलवर नेमकं काय करत असतील. अशा मुलांना आज कळेल की मुली हॉस्टेलवर एकट्यात काय करतात. आज आम्ही तुम्हाला एक असे व्हिडीओ दाखवणार आहोत त्यात तुम्हाला दिसेल की मुली एकट्यात नेमकं काय करतात. सध्या हा व्हिडीओ सोशलवर पसरताना दिसत आहे. युट्युबवरील या व्हिडीओला […]

The post MMS Viral : जेव्हा हॉस्टेलवर मुली एकट्याच असतात, तेव्हा करतात असे काही appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक मुलांना हा प्रश्न पडतो की एकट्या मुली हॉस्टेलवर नेमकं काय करत असतील. अशा मुलांना आज कळेल की मुली हॉस्टेलवर एकट्यात काय करतात. आज आम्ही तुम्हाला एक असे व्हिडीओ दाखवणार आहोत त्यात तुम्हाला दिसेल की मुली एकट्यात नेमकं काय करतात.

सध्या हा व्हिडीओ सोशलवर पसरताना दिसत आहे. युट्युबवरील या व्हिडीओला तसे नावही देण्यात आले आहे. मुली हॉल्टेलवर असेही करतात.

 

The post MMS Viral : जेव्हा हॉस्टेलवर मुली एकट्याच असतात, तेव्हा करतात असे काही appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
105561
आश्चर्यच ! रात्री झोपताना काही नव्हतं, सकाळी पोट दिसलं… ४५ मिनिटांत झाली आई ! https://policenama.com/uk-woman-goes-bed-flat-stomach-wakes-baby-bump-and-gives-birth-45-minutes-later/ Tue, 09 Apr 2019 13:47:04 +0000 https://policenama.com/?p=104001 baby
baby

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक विचित्र घटना समोर आली आहे. एक तरुणी रात्री नेहमीसारखी सामान्यपणे झोपायला गेली त्यानंतर ती जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिच्या पोटाचं रुपांतर बेबी बंपमध्ये झालं होतं. त्यानंतर जे झालं ते वाचून तर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. त्यानंतर केवळ ४५ मिनिटांतच तिने एका सदृढ बाळाला जन्मही दिला. धक्कादायक म्हणजे ही तरुणी […]

The post आश्चर्यच ! रात्री झोपताना काही नव्हतं, सकाळी पोट दिसलं… ४५ मिनिटांत झाली आई ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
baby
baby

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक विचित्र घटना समोर आली आहे. एक तरुणी रात्री नेहमीसारखी सामान्यपणे झोपायला गेली त्यानंतर ती जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिच्या पोटाचं रुपांतर बेबी बंपमध्ये झालं होतं. त्यानंतर जे झालं ते वाचून तर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. त्यानंतर केवळ ४५ मिनिटांतच तिने एका सदृढ बाळाला जन्मही दिला. धक्कादायक म्हणजे ही तरुणी केवळ १९ वर्षीय असून ती ब्रिटनची राहणारी आहे.

एम्मलुइस लेगेट असं या तरुणीचं नाव आहे. जेव्हा ती मुलगी झोपेतून उठली तेव्हा तिला काहीच सुचत नव्हते. त्यानंतर तिची आजी आणि आई तिच्यापाशी धावत आल्या. तिची आजी लुइस सांगते की,”मी जसं तिच्याकडे पाहिलं तेव्हाच मला कळंल की ती गर्भवती आहे. त्यानंतर आई आणि आजी एम्मलुइसला घेऊन रुग्णालयात गेले. पुढच्या केवळ ४५ मिनिटांत माझ्या नातीने एका मुलीला जन्म दिला. १७ जुलै २०१८ ही घटना आहे.

याबाबत बोलताना एम्मलुइस सांगते की, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक क्षण होता. कारमधून रुग्णालयात जात असताना मला वेदनाही होत होत्या. रुग्णालयात पोहोचल्यानंतर कारचा दरवाजा उघडताच मी बाळाला जन्म दिला. मला इतकंच आठवतं की तेव्हा मला मासिक पाळी आली नव्हती. मला वाटलं की, प्रेगनंसी पिल्समुळे असे झाले असेल. त्याशिवाय गर्भवती असण्याचे कोणतेही लक्षण मला दिसत नव्हते. मला कधी तसं काही जाणवलं देखील नाही.”

पुढे बोलताना ती म्हणते की, “माझं पोट अजिबात वाढलं नव्हतं. माझं वजन मात्र थोडं वाढलं होतं. मी माझ्या आईकडे वाढत्या वजनाची नेहमीच तक्रारही करत होते. त्यावर त्यांनी मला फिरायला जाण्याचा सल्ला दिला होता. वजन वाढलं तरी माझ्या पोटाचा भाग मात्र सामान्यच होता.” असे तिने सांगितले.

दरम्यान एम्मलुइसला याआधीही एक मुलगा आहे. तिने आता पुन्हा एकदा बाळाला जन्म देऊन ती दुसऱ्यांदा आई झाली होती. आई होतानाचा आपला आणखी एक अनुभव शेअर करताना एम्मलुइस म्हणते की, “आई होतानाचे मानसिक आणि शारिरीक बदल चांगलेच माहीत होते. पण जेव्हा कियाराचा जन्म झाला तेव्हा असं काहीच जाणवलं नाही.”

याबाबत माहिती देताना डॉक्टर म्हणाले की, “अनेकदा गर्भातील बाळ हे गर्भाशयाच्या खालच्या म्हणजेच पाठीच्या खालच्या भागात असते. त्यामुळे पोट दिसून येत नाही. दरम्यान असे होणे म्हणजे असामान्य काहीच नसून ही एक सामान्य बाब आहे.”

The post आश्चर्यच ! रात्री झोपताना काही नव्हतं, सकाळी पोट दिसलं… ४५ मिनिटांत झाली आई ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
104001
युट्युब व्हिडिओसाठी स्टंटबाजी बेतली जीवावर , तरुणाचा जागीच मृत्यू https://policenama.com/teenager-dies-in-stunt-in-mumbai-local-for-youtube-video-trend/ Sat, 23 Mar 2019 07:29:48 +0000 https://policenama.com/?p=98559

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर हिट होण्यासाठी हल्लीची तरुणाई काय करेल आणि काय नाही याचा नेम नाही. त्यातही जीवाची पर्वा न करता स्टंटबाजी करण्याची क्रेझ तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. याच भपक्या स्टंटबाजीपायी एकाचा हकनाक जीव गेल्याची घटना मुंबईला येथे घडली आहे. व्हिडीओ करण्यासाठी धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना दहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. […]

The post युट्युब व्हिडिओसाठी स्टंटबाजी बेतली जीवावर , तरुणाचा जागीच मृत्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर हिट होण्यासाठी हल्लीची तरुणाई काय करेल आणि काय नाही याचा नेम नाही. त्यातही जीवाची पर्वा न करता स्टंटबाजी करण्याची क्रेझ तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. याच भपक्या स्टंटबाजीपायी एकाचा हकनाक जीव गेल्याची घटना मुंबईला येथे घडली आहे. व्हिडीओ करण्यासाठी धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना दहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद जुबेर असे या १७ वर्षीय मुलाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वजाळा पूर्व, बरकत अली नाका येथे राहणारा तरुण सीएसएमटी इथं एका शाळेत शिकत होता. शाळेतून लोकलने घरी परत येत असताना त्याने दरवाज्यात उभा राहून स्टंटबाजीला सुरुवात केली. डब्यातील लोकांनी त्याला आत बसण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याकडे कानाडोळा करत मोहम्मदने स्टंटबाजी सुरूच ठेवली. सॅण्डहर्स्ट रोड ते डॉकयार्ड रोड स्थानकादरम्यान लोकल असताना मोहम्मदने दरवाज्यातील खांबाला पकडून शरीर लोकल बाहेर झोकून दिले. त्यावेळी रुळाच्या बाजुला असलेल्या एका खांबाला मोहम्मद धडकला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

The post युट्युब व्हिडिओसाठी स्टंटबाजी बेतली जीवावर , तरुणाचा जागीच मृत्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
98559
‘हे’ॲप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी https://policenama.com/citizens-send-selfie-messages-on-cvigil-aap-complaints-for-code-of-conduct/ Thu, 21 Mar 2019 08:29:52 +0000 https://policenama.com/?p=97858

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आचरसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी cVIGIL हे मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले  आहे. या ॲपवरून नागरिकांना माहिती आणि फोटो काढून तक्रार पाठविता येणार आहेत. मात्र हे  ॲप काही ठिकाणी अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिक सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस […]

The post ‘हे’ॲप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आचरसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार नागरिकांना करता यावी, यासाठी cVIGIL हे मोबाइल ॲप उपलब्ध करून देण्यात आले  आहे. या ॲपवरून नागरिकांना माहिती आणि फोटो काढून तक्रार पाठविता येणार आहेत. मात्र हे  ॲप काही ठिकाणी अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिक सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस टाकत आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन ॲपवर टाकू शकतात. ॲप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींबरोबरच नागरिकांनी सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस केले आहेत.

आता अशा लोकांवर प्रशासन आता त्यांच्यावर कारवाई करण्याचा तयारीत आहे. यासाठी करा सी-व्हिजिलवर तक्रार-यामध्ये मोबाइल नंबर आणि इतर व्यक्तिगत तपशील ॲप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत तक्रारकर्त्यास पुढील संदेश मिळत नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई केली जाते. मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेकन्यूज, मतदारांना आमीष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात सी-व्हिजिल मोबाइल ॲपवर तक्रार करता येईल.

The post ‘हे’ॲप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
97858