Browsing Category

उलट-सुलट

म्हणून या प्राण्याला देणार ट्रम्प यांचे नाव 

लंडन : वृत्तसंस्था - पनामामध्ये नुकताच असा एक अनोखा उभयचर आढळून आला ज्याला ट्रम्प यांचे नाव देण्यात येणार आहे. या जीवाला डोळे आणि पायसुद्धा नाहीत. या जीवाला ‘डरमोफिस डोनाल्ड ट्रम्पी’, असे नाव देण्यात येणार आहे. जलवायू परिवर्तनाबाबत…

नाझी’ प्रेम कुटुंबाला भोवल …मुलाचे नाव ‘अ‍ॅडॉल्फ’… आणि तुरुंगवास     

लंडन : वृत्तसंस्था - कोणते ही आई वडील आपल्या मुलाचे नाव इतिहासात होऊन गेलेल्या क्रूर खलनायकाच्या नावावर ठेवणे पसंत करणार नाही. पण इंग्लंडमधील पालकांनी आपल्या मुलाचे नाव ‘अ‍ॅडॉल्फ’ ठेवले आहे .भूकाळात होऊन गेलेल्या या क्रूरकर्मा हुकूमशहा…

असं लग्न पाहिलंय ..वऱ्हाडी मंडळींनी केले लग्नात रक्तदान

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - काळ बदलतोय आणि या बदलणाऱ्या चळवळीला गती देणारा एक विवाह सोहळा येथे पाहायला मिळाला. तोही दुष्काळ सदृश्य भागात मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पेंडगाव गावात अंबादास जाधव यांच्या मुलीचे लग्न एक खास चर्चेचा विषय झालाय.…

आता मोबाईल चार्ज करा खिशात ठेऊन !

लंडन : वृत्तसंस्था - बाजारात अनेक नवीन -नवीन टेक्नोलॉजीचे मोबाईल फोन येत असतात आणि त्या मोबाईलच्या खासियतमुळे ते  बाजारात कधी येणार याची मोबाईल प्रेमींना उत्सुकता लागून राहते. कधी- कधी तर बऱ्याच जणांकडून या मोबाईल फोनसाठी प्री-ऑर्डर दिली…

सुंदर दिसण्यासाठी  ‘या’ देशात करतात फायर थेरपीचा वापर

लंडन : वृत्तसंस्था - आपला चेहरा सुंदर दिसावा, असे न वाटणारी स्त्री दुर्मीळच म्हणावी लागेल. त्यासाठी प्रत्येक उपाय करणाऱ्या अनेक  महिला आणि पुरुषही  आहेत. आपण सुंदर दिसावं, आपला रंग गोरा असावा, हा गोरा रंग मिळवण्यासाठी  महिला आपल्या…

…आणि जर्मनीच्या रस्त्यावर चॉकलेटची नदी वाहू लागली

बर्लिन : वृत्तसंस्था - रस्त्यावर अनेकदा टँकर उलटल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या आहेत. दरम्यान अशा घटना घडल्यानंतर रस्त्यावर एखादा दुधाचा किंवा तत्सम वाहतूक करणारा टँकर उलटला तर काय होते हे सर्वजण जाणतोच. आपल्याकडे तुम्ही दुधाचा टँकर…

१०२ वर्षांच्या आजींनी केला ‘हा’ कारनामा ! 

ऑस्ट्रेलिया :वृत्तसंस्था - 'स्कायडायव्हींग' हा साहसी  खेळ सगळ्यांनाच आवडतो  पण प्रत्येकालाच ते जमेल असे नाही. कारण ते करण्यासाठी खूप धाडस लागत. असाचं  काही धाडसी  कारनामा ऑस्ट्रेलियातील १०२ वर्षाच्या आज्जींनी केला आहे .आजीबाईंच्या या…

पत्नीला whatsapp वर ‘मूर्ख’ म्हणणं भावी पतिला पडले चांगलेच महागात

दुबई : वृत्तसंस्था - व्हॉट्सअॅप वर गमतीने मेसेज करणे देखील पडू शकते महागात.अबू धाबीमध्ये घडलेला प्रकार ऐकलात तर अचंबित व्हाल एका तरुणाने गमतीने केलेला व्हॉट्सअॅपवरील मेसेज त्याला चांगलाच भोवला आहे. या तरुणाने आपल्या भावी…

साहेब, बायको घरात कोंडून लाटण्याने आणि काठीने मारते हो !

फैजुल्लागंज (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था - पत्नीवर अत्याचार करण्याबाबादच्या बातम्या आपण वारंवार ऐकत असतो. मात्र, आता तर चक्क पत्नीच्या जाचामुळे चक्क पती तक्रार करत आहेत. ऐकून विश्वास बसत नाहीय ना असं खरोखर घडतय. उत्तर प्रदेशातील…

अजब स्वयंवर ! 120 व्होल्टचा झटका सहन करेल तोच खरा मर्द 

लंडन : वृत्तसंस्था - प्रथेच्या नावाखाली कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. आफ्रिकेतील काही जनजातींमध्ये किंवा अनेक अादिवासी जमातींमध्ये खूप विचित्र प्रकारच्या प्रथा किंवा रूढी असल्याचं दिसून येत. अनेक जमातींमध्ये लग्नानंतर खरंच मुलगी…
WhatsApp WhatsApp us