Browsing Category

उलट-सुलट

तरण्याचं झालाय कोळसं अन म्हाताऱ्याला आलंय बाळसं …वृद्ध विशीतील विवाहितेला घेऊन फरार… 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते असे म्हणतात याच म्हणीची प्रचिती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील  एका गावातली ग्रामस्थ घेत आहेत. त्याचं  झाल असं की या गावात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्धाचा आणि…

भोंदूबाबाचा सल्ला भोवला ; तरुणाच्या पोटात गेला टूथब्रश 

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था - आजवर रुग्णाच्या पोटातून केसांचा पुंजका तसेच खिळा काढल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. माणसाच्या पोटात काय निघेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. डाॅक्टरांनी तरुणाच्या पोटातून टूथब्रश…

एक चूक.. आणि तरुणीने गमावली दृष्टी 

वृत्तसंस्था - अनेक वेळा लोक आपला वेळ वाचवण्यासाठी आणि काम सोपं करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करतात पण चुकून गडबडीत या मायक्रोवेव्हचा वापरही चुकीचा करतात. ही अशी चूक कदाचित आपल्या आयुष्याचेही नुकसान करते. अशाच एका चुकीमुळे  तरुणीला आपला…

 धक्कादायक ! i Phone 4: साठी तरुणाने विकली किडनी     

बीजींग : वृत्तसंस्था - मोबाईलचे व्यसन आजकालच्या पिढीमध्ये इतके वाढले आहे की जणू हा मोबाईलच  त्यांचे आयुष्य होऊन बसले आहे. या  मोबाईलच्या अतिवापरमुळे त्याच्या दुष्परिणामांना ही त्यांना सामोरे जावे लागते. या मोबाईलचा वापर तरुण पिढीच करताना…

चला मुंबई-पुणे-मुंबई फक्त २० मिनिटांत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई-पुणे-मुंबई चला फक्त २० मिनिटात... असे तुम्हाला कुणी म्हंटले तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. खरेतर नोकरीच्या निमित्ताने मुंबई पुणे  मुंबई असा प्रवास करणारे खुपजण आहेत. यातही एकतर स्वतःची…

पुण्यात एलियन दिसला अन् पोलिसांची उडाली झोप

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यामध्ये एलियन दिसल्याने पुणे पोलिसांची झोप उडाली. मात्र, याचा तपास केल्यानंतर ज्याने एलियन पाहिला तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. परंतु पुण्यात एलियन दिसल्याचा दावा केल्याने…

बाप रे ! ट्रम्प यांच्या 7 हजारांहून अधिक थापा ?

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत नेहमी काही तरी ‘हटके’ संशोधन होत असते. यावेळेसही असेच एक हटके संशोधन समोर आले आहे. यात डोनाल्ड ट्रम्प किती वेळा खोटं बोलले आहेत ते सांगण्यात आले आहे.…

जग फिरण्याच्या वेडापायी आजी-आजोबांनी विकले घर आणि मालमत्ता 

सिएटल : वृत्तसंस्था - प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण हक्काचे घर घ्यावे. यासाठी ते काय काय करतात. वारेमाप कष्ट घेतात. काहींचे तर तारुण्य जाते तेव्हा कुठे त्यांचे हक्काचे घर तयार होते. फिरण्याची हौस तर सर्वांनाच असते. परंतु घर…

ऐन अंगारकी संकष्टीला गणपतीला सांताक्लॉजची टोपी आणि दाढी ; अकोल्यात तणाव

अकोला : पोलीसनामा पोलीसनामा - राज्यभरात सर्वत्र नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र गायगाव येथील गणपतीच्या मूर्तीला सांताक्लॉजची टोपी आणि दाढी घातल्याने अकोल्यात एकच तणाव निर्माण झाला होता. गणपतीला सांताक्लॉजच्या…

म्हणून या प्राण्याला देणार ट्रम्प यांचे नाव 

लंडन : वृत्तसंस्था - पनामामध्ये नुकताच असा एक अनोखा उभयचर आढळून आला ज्याला ट्रम्प यांचे नाव देण्यात येणार आहे. या जीवाला डोळे आणि पायसुद्धा नाहीत. या जीवाला ‘डरमोफिस डोनाल्ड ट्रम्पी’, असे नाव देण्यात येणार आहे. जलवायू परिवर्तनाबाबत…