World Cup 2019 – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Sun, 16 Jun 2019 18:05:33 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 World Cup 2019 – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 ICC World Cup 2019 : टीम इंडिया विजयाच्या दृष्टीक्षेपात https://policenama.com/icc-world-cup-2019-team-india-will-be-won/ Sun, 16 Jun 2019 18:03:21 +0000 https://policenama.com/?p=128946 team india
team india

मँचेस्टर : वृत्तसंस्था – भारताने दिलेल्या ३३७ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानवरील विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. पावसामुळे खेळात एकदा व्यत्यय येऊन खेळ पुन्हा सुरु झाला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, विजय शंकर यांच्या वेगवान माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाज गोंधळून गेल्याचे चित्र […]

The post ICC World Cup 2019 : टीम इंडिया विजयाच्या दृष्टीक्षेपात appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
team india
team india

मँचेस्टर : वृत्तसंस्था – भारताने दिलेल्या ३३७ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आहे. भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानवरील विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. पावसामुळे खेळात एकदा व्यत्यय येऊन खेळ पुन्हा सुरु झाला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, विजय शंकर यांच्या वेगवान माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाज गोंधळून गेल्याचे चित्र पहायला मिळाले.

अष्टपैलू विजय शंकरने वर्ल्डकपमध्ये पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या इमाम उल हकल पायचीत केले आणि भारताला पहिले यश मिळाले. त्यानंतर फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहेलने बाबरला त्रिफळाचित केले. बाबर ४८ धावांवर बाद झाला. पाकिस्तानच्या फखर जमाला फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने बाद केले. फखर आणि इमाम हे महत्वाचे खेळाडू बाद झाल्यानंतर पाकिस्तानची संपूर्ण फलंदाजीच ढासळली आणि भारताचा विजय निश्चित झाला.

हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक केवळ शून्य धावांवर बाद झाला. त्याला यानंतर आलेल्या पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजला देखील विशेष खेळी करता आली नाही. विजय शंकरने सर्फराजला क्लीन बोल्ड केले. विजय शंकर, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी पाकिस्तान धावसंख्या १६६ धावांवर ६ बाद अशी झाली होती. पाकिस्तानला विजयासाठी ९० चेंडूत १७१ धावा करायच्या आहेत. हे आव्हान पार करणं पाकिस्तानसाठी अशक्य आहे.

तत्पूर्वी, पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजीला पाचारण केले. या निर्णयाचा फटका पाकिस्तानला बसला आहे. या निर्णयाबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजवर जोरदार टीका होत आहे. हिटमॅन रोहित शर्माने दमदार शतकी खेळी करत वनडे कारकिर्दीतील २४ वे शतक झळकावले. हिटमॅनने केवळ ११३ चेंडूत १४० धावांची जबरदस्त खेळी केली. रोहित शर्माची हीच खेळी भारताच्या विजयास कारणीभूत ठरताना दिसत आहे.

आरोग्य विषयक वृत्त-

शरीराचे ‘तो’ भाग दाबल्याने दूर होतात अनेक समस्या
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय जरूर करा
कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे

The post ICC World Cup 2019 : टीम इंडिया विजयाच्या दृष्टीक्षेपात appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128946
ICC World Cup 2019 : विराटने दिले पाकिस्तानला ‘हे’ गिफ्ट https://policenama.com/bouncer-india-vs-pakistan-virat-kohli-wan-not-out-against-pakistan-in-icc-world-cup2019/ Sun, 16 Jun 2019 16:31:02 +0000 https://policenama.com/?p=128928 Virat-Kohli
Virat-Kohli

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विश्वचषक २०१९ च्या २२ व्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि कॅप्टन विराट कोहली याने या सामन्यात पाकिस्तानला एक गिफ्ट दिले आहे. विराट कोहलीचे आऊट होणे हे संशयास्पद आहे. या सामन्यात विराटने ६५ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. विराट आऊट नसताना देखील त्याने मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये माघारी आला. यानंतर अल्ट्रा एजमध्ये […]

The post ICC World Cup 2019 : विराटने दिले पाकिस्तानला ‘हे’ गिफ्ट appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Virat-Kohli
Virat-Kohli

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विश्वचषक २०१९ च्या २२ व्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि कॅप्टन विराट कोहली याने या सामन्यात पाकिस्तानला एक गिफ्ट दिले आहे. विराट कोहलीचे आऊट होणे हे संशयास्पद आहे. या सामन्यात विराटने ६५ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. विराट आऊट नसताना देखील त्याने मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये माघारी आला. यानंतर अल्ट्रा एजमध्ये स्पष्ट दिसत होते की बॉल बॅटला लागलेला नाही.

पावसामुळे खेळ थांबल्यानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात झाली. सामन्याच्या मोहम्मद अमिरच्या ४८ व्या षटकामध्ये हा प्रकार घडला. अमिरने विराटला बाऊन्सर टाकला. विराटला हा चेंडू हूक करायचा होता मात्र चेंडू विकेट किपर सरफराज अहमदच्या हातामध्ये गेला. यानंतर विराटने स्वत: मैदान सोडून निघून गेला. कदाचित विराटला असे वाटले असेल की चेंडू बॅटला लागला असले.

दरम्यान, पंचांनी कोणताही निर्णय दिला नसताना विकेट किपर सरफराज अहमद याने विराट आऊट असल्याचे अपील केले. या ठिकाणी विराटने स्वत:हून आऊट असल्याचा निर्णय घेऊन पाकिस्तानला फुकटमध्ये विकेट दिली. विराटने पंचाकडे न पाहताच मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये परत आला.

आरोग्य विषयक वृत्त –

रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

The post ICC World Cup 2019 : विराटने दिले पाकिस्तानला ‘हे’ गिफ्ट appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128928
दौंड पाठोपाठ ‘येथे’ मिळणार ‘भारत’ विजयी झाल्यास मिळणार ‘२४९००’ रुपयाचा TV केवळ ‘१४९००’ रुपयात https://policenama.com/icc-world-cup-2019-india-won-then-offer-tv-in-jejuri-shop/ Sun, 16 Jun 2019 16:22:38 +0000 https://policenama.com/?p=128912 india-pak
india-pak

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन (संदीप झगडे) – आयसीसी विश्वचषक २०१९ ची सुरुवात झाल्यानंतर सर्वात जास्त नजरा खिळल्या आहेत त्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर. याच सामन्यासाठी आता व्यावसाईकही हिरीरीने भाग घेताना दिसत असून जेजुरी शहरामधील एका व्यावसायिकाने अशीच एक धमाकेदार स्कीम आपल्या ग्राहकांना दिली असून जर आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा विजय झाला तर […]

The post दौंड पाठोपाठ ‘येथे’ मिळणार ‘भारत’ विजयी झाल्यास मिळणार ‘२४९००’ रुपयाचा TV केवळ ‘१४९००’ रुपयात appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
india-pak
india-pak

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन (संदीप झगडे) – आयसीसी विश्वचषक २०१९ ची सुरुवात झाल्यानंतर सर्वात जास्त नजरा खिळल्या आहेत त्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर. याच सामन्यासाठी आता व्यावसाईकही हिरीरीने भाग घेताना दिसत असून जेजुरी शहरामधील एका व्यावसायिकाने अशीच एक धमाकेदार स्कीम आपल्या ग्राहकांना दिली असून जर आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा विजय झाला तर ३२इंच समसंग एल इ डी टिव्ही २४९०० हजाराचा टिव्ही १४९०० हजाराला देण्याची घोषणा आशिष कदम या दुकानदाराने केली आहे.

रोमा इलेक्ट्रॉनिक्स नावाने जेजुरी शहरामध्ये दुकान आहे. या दुकानदाराच्या ऑफरमुळे सर्वांच्या नजरा आजच्या सामन्याच्या निकालाकडे लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुकाबला मॅनचेस्टर येथे जुन्या ट्रेफर्ड मैदानावर होत आहे. सामन्याची सुरुवात आज दुपारी तीन वाजल्यापासून झाली असून भारत प्रथम फलंदाजी करत आहे.
टिप : या वृत्ताशी पोलीसनामाचा काहीही संबंध नाही. व्यावसायीकाने दिलेल्या माहितीनुसार वृत्त प्रसारीत.

आरोग्य विषयक वृत्त-
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय जरूर करा
कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे
पेस्ट कंट्रोल पेक्षा हे उपाय करा, किटक जातील पळून

The post दौंड पाठोपाठ ‘येथे’ मिळणार ‘भारत’ विजयी झाल्यास मिळणार ‘२४९००’ रुपयाचा TV केवळ ‘१४९००’ रुपयात appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128912
पुण्यात भारत-पाक क्रिकेट सामन्यात टिम इंडिया जिंकल्यास ‘येथे’ मिळणार १५ हजाराचा TV १० हजारात https://policenama.com/icc-world-cup-2019-news-about-indovspak/ Sun, 16 Jun 2019 15:18:48 +0000 https://policenama.com/?p=128890 icc world cup 2019
icc world cup 2019

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – आयसीसी विश्वचषक २०१९ ची सुरुवात झाल्यानंतर सर्वात जास्त नजरा खिळल्या आहेत त्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर. याच सामन्यासाठी आता व्यावसाईकही हिरीरीने भाग घेताना दिसत असून दौंड शहरामधील एका व्यावसायिकाने अशीच एक धमाकेदार स्कीम आपल्या ग्राहकांना दिली असून जर आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा विजय झाला तर […]

The post पुण्यात भारत-पाक क्रिकेट सामन्यात टिम इंडिया जिंकल्यास ‘येथे’ मिळणार १५ हजाराचा TV १० हजारात appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
icc world cup 2019
icc world cup 2019

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – आयसीसी विश्वचषक २०१९ ची सुरुवात झाल्यानंतर सर्वात जास्त नजरा खिळल्या आहेत त्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर. याच सामन्यासाठी आता व्यावसाईकही हिरीरीने भाग घेताना दिसत असून दौंड शहरामधील एका व्यावसायिकाने अशीच एक धमाकेदार स्कीम आपल्या ग्राहकांना दिली असून जर आजच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा विजय झाला तर १५ हजाराचा टिव्ही १० हजाराला देण्याची घोषणा निलकमल लुंड या दुकानदाराने केली आहे.

प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स नावाने दौंड शहरामध्ये दुकान आहे. या दुकानदाराच्या ऑफरमुळे सर्वांच्या नजरा आजच्या सामन्याच्या निकालाकडे लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुकाबला मॅनचेस्टर येथे जुन्या ट्रेफर्ड मैदानावर होत आहे. सामन्याची सुरुवात आज दुपारी तीन वाजल्यापासून झाली असून भारत प्रथम फलंदाजी करत आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय जरूर करा
कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे
पेस्ट कंट्रोल पेक्षा हे उपाय करा, किटक जातील पळून

The post पुण्यात भारत-पाक क्रिकेट सामन्यात टिम इंडिया जिंकल्यास ‘येथे’ मिळणार १५ हजाराचा TV १० हजारात appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128890
ICC World Cup 2019 : धोनीने पाकिस्तानच्या सामन्यात चाहत्यांना निराश केलं, पण ‘हा’ विक्रम नोंदविला https://policenama.com/icc-world-cup-2019-dhoni-disappointed-fans-but-said-new-record/ Sun, 16 Jun 2019 15:07:39 +0000 https://policenama.com/?p=128899 MS Dhoni
MS Dhoni

पोलीसनामा ऑनलाईन – भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराट कोहलीने इतिहास रचला असून भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा ११ हजार धावांचा विक्रम मागे टाकला आहे. विराट नंतर महेंद्र सिंह धोनी याने चाहत्यांची नाराजी केली असली तरी त्याने एक नवा विक्रम प्रस्थापीत केला आहे. धोनीने या सामन्यात केवळ एक धाव करुन बाद झाला. महेंद्र सिंह […]

The post ICC World Cup 2019 : धोनीने पाकिस्तानच्या सामन्यात चाहत्यांना निराश केलं, पण ‘हा’ विक्रम नोंदविला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
MS Dhoni
MS Dhoni

पोलीसनामा ऑनलाईन – भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराट कोहलीने इतिहास रचला असून भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा ११ हजार धावांचा विक्रम मागे टाकला आहे. विराट नंतर महेंद्र सिंह धोनी याने चाहत्यांची नाराजी केली असली तरी त्याने एक नवा विक्रम प्रस्थापीत केला आहे. धोनीने या सामन्यात केवळ एक धाव करुन बाद झाला.

महेंद्र सिंह धोनी याने विश्वचषकाच्या २२ व्या सामन्यात मैदानात उतरून एक नवा विक्रम केला आहे. पाकिस्तानविरुद्ध या सामन्यात खेळताना चौथा विश्वचषक स्पर्धेत तो खेळत आहे. धोनीचा हा भारताकडून ३४१ वा एकदिवसीय सामना आहे. मात्र, धोनीने भारताकडून ३४४ सामने खेळले आहेत. यातील तीन सामने आशिया इलेव्हनकडून खेळले आहेत. सचिन तेंडुलकर याच्यानंतर धोनीवर सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे.

धोनीने आजचा सामना खेळून राहुल द्रविडला देखील मागे टाकले आहे. राहुल द्रविडने ३४० सामने खेळले आहेत. राहुल द्रविडने भारताकडून ३४४ सामने खळले असले तरी त्यामध्ये ४ सामने आशिया इलेव्हन संघाकडून तर एक सामना आयसीसी इलेव्हन कडून खेळला आहे. धोनीने ३४४ सामन्यामध्ये १० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याने एक विकेट देखील घेतली आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे
पेस्ट कंट्रोल पेक्षा हे उपाय करा, किटक जातील पळून
हातपायात ‘त्राण’ राहात नसेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

The post ICC World Cup 2019 : धोनीने पाकिस्तानच्या सामन्यात चाहत्यांना निराश केलं, पण ‘हा’ विक्रम नोंदविला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128899
भारत-पाक क्रिकेट सामन्यावर ‘या’ वादग्रस्त अभिनेत्रीने लावली ‘पैज’ ; ‘ट्विट’ व्हायरल https://policenama.com/bollywood-actress-swara-bhasker-tweet-on-india-vs-pakistan-match/ Sun, 16 Jun 2019 14:50:34 +0000 https://policenama.com/?p=128893 india-pakistan-match
india-pakistan-match

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये रंगलेल्या भारत पाक सामन्याची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे. या चर्चेत बॉलिवूड देखील मागे नाहीय. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने या सामन्याविषयी ट्विट केले आहे. तिच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. स्वरा भास्करने भारत – पाक सामन्याविषयी आपल्या पाकिस्तानी मित्रांबरोबर पैज लावली आहे. त्याच बरोबर भारतच हा सामना जिंकेल अशी […]

The post भारत-पाक क्रिकेट सामन्यावर ‘या’ वादग्रस्त अभिनेत्रीने लावली ‘पैज’ ; ‘ट्विट’ व्हायरल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
india-pakistan-match
india-pakistan-match

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये रंगलेल्या भारत पाक सामन्याची सर्वत्र चर्चा दिसून येत आहे. या चर्चेत बॉलिवूड देखील मागे नाहीय. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने या सामन्याविषयी ट्विट केले आहे. तिच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. स्वरा भास्करने भारत – पाक सामन्याविषयी आपल्या पाकिस्तानी मित्रांबरोबर पैज लावली आहे. त्याच बरोबर भारतच हा सामना जिंकेल अशी देखील ती म्हणाली आहे. भारत पाकिस्तानविषयी स्वराने केलेले हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.

काय म्हणाली स्वरा ?

स्वराने ट्विटमध्ये तिच्या पाकिस्तानी मित्रांना टॅग करून लिहिले आहे की, माझ्या सर्व पाकिस्तानी मित्रांनो. आज कितीची पैंज ? आपण काय पैज लावू शकतो. भारत जिंकल्यावर मला काय मिळेल ? मी लिबर्टीमध्ये खरेदी आणि अनारकलीमध्ये सूट पीस घेऊ इच्छिते. तुमची इच्छा काय आहे. स्वरा भास्करचे हे ट्विट पाहून ती भारत पाक सामन्याविषयी किती उत्सुक आहे हे कळते. तिने भारताच्या विजयाचा देखील दावा केला आहे.

स्वरा भास्कर शिवाय बॉलिवूड निर्माता अशोक पंडित यांनी देखील भारत पाक सामन्याविषयी उत्सुकता दाखवली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, जो कोणी टॉस जिंकतो तो संघ सामना हरतो. पंडित यांनी अशा पद्धतीने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. भारत पाक सामन्याविषयी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता दिसून येत आहे. पावसाने सामन्यामध्ये काही काळ व्यत्यय आणला असला तरी सामना पुन्हा एकदा सुरु झाला आहे. भारताने पाकसमोर ३३७ धावांचे आव्हान ठेवले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

कांदा व लसूण एकत्र खा, होतील ‘हे’ फायदे

पेस्ट कंट्रोल पेक्षा हे उपाय करा, किटक जातील पळून

संध्याकाळीहीकरू शकता व्यायाम, सकाळ एवढाच फायदेशीर

मोदींनी केला ‘शशांकासन’ चा व्हीडिओ शेयर

The post भारत-पाक क्रिकेट सामन्यावर ‘या’ वादग्रस्त अभिनेत्रीने लावली ‘पैज’ ; ‘ट्विट’ व्हायरल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128893
भारत-पाक सामन्यात पावसाचा ‘व्यत्यय’ ; चाहत्यांची निराशा https://policenama.com/india-vs-pakistan-match-22-world-cup-2019-live-scores-and-updates/ Sun, 16 Jun 2019 13:24:36 +0000 https://policenama.com/?p=128870

मँचेस्टर : वृत्तसंस्था – वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये आज मँचेस्टरमध्ये सामना सुरु आहे. भारताने ३०० धावांचा टप्पा पार केला. मात्र या ऐन रंगात आलेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणून प्रेक्षकांची निराशा केली आहे. ४७ व्या षटकात बहुचर्चित पावसाचे आगमन झाल्यामुळे सामना थांबवावा लागला आहे. भारताने ४६. ४ षटकात ४ विकेटच्या बदल्यात ३०५ […]

The post भारत-पाक सामन्यात पावसाचा ‘व्यत्यय’ ; चाहत्यांची निराशा appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

मँचेस्टर : वृत्तसंस्था – वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये आज मँचेस्टरमध्ये सामना सुरु आहे. भारताने ३०० धावांचा टप्पा पार केला. मात्र या ऐन रंगात आलेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणून प्रेक्षकांची निराशा केली आहे. ४७ व्या षटकात बहुचर्चित पावसाचे आगमन झाल्यामुळे सामना थांबवावा लागला आहे. भारताने ४६. ४ षटकात ४ विकेटच्या बदल्यात ३०५ धावा बनवल्या आहेत.

रोहित आणि राहुल या सलामीवीरांनी १३६ धावांची भागीदारी करून भारताला दमदार सुरवात करून दिली. लोकेश राहुल ५७ धावांवर बाद झाला. द्विशतकाकडे वाटचाल करणारा हिट मॅन रोहित शर्मा १४० धावा काढून बाद झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो १९ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला धोनीला देखील मोठी खेळी करता आली नाही. मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला.

पावसाच्या आगमनामुळे चाहत्यांची निराशा

भारत पाक सामन्यात पाऊस येऊन खेळ बिघडणार ही भीती सर्व चाहत्यांना वाटत होती. ती शक्यता अखेर खरी ठरली आहे. पाऊस असाच कायम राहिलास सामना रद्द होऊन दोन्ही संघाला एक एक गुण मिळू शकतो. हा सामना रद्द झाल्यास वर्ल्डकपमध्ये रद्द होणारा हा पाचवा सामना ठरण्याची शक्यता आहे. पूर्ण स्टेडियम चाहत्यांनी भरून गेले आहे. पावसाच्या आगमनामुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच निराशा पसरली आहे.

 

The post भारत-पाक सामन्यात पावसाचा ‘व्यत्यय’ ; चाहत्यांची निराशा appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128870
ICC World Cup 2019 : ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचा ‘विराट’ विक्रम कॅप्टन कोहलीने मोडला https://policenama.com/bouncer-india-vs-pakistan-indian-captian-virat-kohli-create-history-in-one-day-cricket/ Sun, 16 Jun 2019 13:09:27 +0000 https://policenama.com/?p=128862

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराट कोहलीने इतिहास रचला असून भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला त्याने मागे टाकले आहे. एक दिवसीय क्रिकेट सामन्यात कमी डावात जास्त धावा बनवण्याचा सचिन तेंडुलकचा विक्रम विराट कोहलीने मागे टाकला आहे. विराट कोहली ११ हजार धावा करणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा मान मिळाला आहे. […]

The post ICC World Cup 2019 : ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचा ‘विराट’ विक्रम कॅप्टन कोहलीने मोडला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराट कोहलीने इतिहास रचला असून भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला त्याने मागे टाकले आहे. एक दिवसीय क्रिकेट सामन्यात कमी डावात जास्त धावा बनवण्याचा सचिन तेंडुलकचा विक्रम विराट कोहलीने मागे टाकला आहे. विराट कोहली ११ हजार धावा करणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

सचिनला मागे टाक विराटने रचला इतिहास

विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय करिअरमध्ये २२२ व्या डावात ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ११ हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला ५७ धावांची गरज होती. आज विश्वचषकाच्या २२ व्या सामना खेळताना विराटने हा इतिहास रचला आहे. विराट कोहलीने ५७ धावा पूर्ण करून ११ हजार धावांचा टप्पा पार केला. ११ हजार धावा करणारा विराट भारताचा तिसरा खेळाडू ठऱला आहे तर जगात ९ वा खेळाडू ठरला आहे. भारताकडून यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांनी ११ हजार धावा केल्या आहेत.

एक दिवशीय सामन्यात कमी डावात ११ हजार धावा बनवणारे फलंदाज विराट कोहली (२२२ डाव, भारत), सचिन तेंडुलकर (२७६ डाव, भारत), रिकी पॉटिंग (२८६ डाव, ऑस्ट्रेलिया), सौरभ गांगुली (२८८ डाव, भारत), जॅक कॅलीस (२९३ डाव, दक्षिण आफ्रीका), कुमार संगकारा (३१८ डाव, श्रीलंका), इंझमाम उल हक (३२४ डाव, पाकिस्तान), सनथ जयसूर्या (३५४ डाव, श्रीलंका), महेला जयवर्धने (३६८ डाव, श्रीलंका)

सिने जगत –

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन

‘या’ अभिनेत्याचा ‘फेक’ फोटो सोशलवर शेअर केल्याने 2 महिलांसह 5 जणांविरूध्द तक्रार दाखल

दिशा पाटनीच्या बर्थ डे पार्टीत ‘तशा’ अवतारात आला टायगर श्रॉफ ; फोटो व्हायरल

The post ICC World Cup 2019 : ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचा ‘विराट’ विक्रम कॅप्टन कोहलीने मोडला appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128862
#Video : ICC Word Cup 2019 : ‘Gully Boy’ रणवीर सिंगची ‘भारत-पाक’ क्रिकेट सामन्यावर कॉमेंट्री https://policenama.com/india-vs-pakistan-match-cricket-world-cup-2019-ranveer-singh-commentary/ Sun, 16 Jun 2019 12:01:28 +0000 https://policenama.com/?p=128850 ranveer-singh
ranveer-singh

मँचेस्टर : वृत्तसंस्था – विश्वचषकात भारत पाकिस्तानचा सामना चर्चेत आहे. सुवातीलाच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या समान्यासाठी सगळीकडून भारतीय संघासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर क्रिकेट आणि बॉलिवुडचं नात सर्वश्रुत आहे. त्यात भारत पाकिस्ताच्या सामन्यात चाहत्यांसाठी अजुन एक सुखद धक्का मिळाला आहे. या सामन्यासाठी खुद्द बॉलिवुड स्टार रणवीर सिंगने हजेरी लावली आहे. […]

The post #Video : ICC Word Cup 2019 : ‘Gully Boy’ रणवीर सिंगची ‘भारत-पाक’ क्रिकेट सामन्यावर कॉमेंट्री appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
ranveer-singh
ranveer-singh

मँचेस्टर : वृत्तसंस्था – विश्वचषकात भारत पाकिस्तानचा सामना चर्चेत आहे. सुवातीलाच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या समान्यासाठी सगळीकडून भारतीय संघासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर क्रिकेट आणि बॉलिवुडचं नात सर्वश्रुत आहे. त्यात भारत पाकिस्ताच्या सामन्यात चाहत्यांसाठी अजुन एक सुखद धक्का मिळाला आहे. या सामन्यासाठी खुद्द बॉलिवुड स्टार रणवीर सिंगने हजेरी लावली आहे. त्याने फक्त सामना पाहण्यासाठी आलेला नाही तर तो चक्क कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसत आहे. रणवीर BCCI साठी भन्नाट कॉमेंट्री करताना दिसत आहे.

रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी चित्रपट ८३ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तरीही त्याला हा सामना पाहण्याचा मोह आवरला नाही आणि तो थेट या सामन्याला पोहचला आहे. हा सामाना सुरू होण्याआधी रणवीरनं BCCI साठी कॉमेंट्री सुद्धा केली हा व्हिडिओ BCCI नं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसंच रणवीर भारतीय संघाला चिअरअपही करताना दिसला.

तसंच हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी मैदानावर तुडूंब गर्दी केली आहे. भारत-पाक सामना हा भारतीय चाहत्यांसाठी उत्साही आणि मानाचा विषय असतो, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे या सामन्याना चांहत्यांप्रमाणे बॉलिवुडचा नवाब अभिनेता सैफ अली खाननेही उपस्थिती लावली आहे. त्यासह अनेक कलाकारांनीही या सामन्याला उपस्थिती लावली आहे.

दरम्यान, १९८३मध्ये भारताला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकून आणला होता. तो भारतीय क्रिकेटचा ऐतिहासिक क्षण होता. यावर रणवीरचा ८३ चित्रपट आधारित आहे. रणवीर सिंग या सिनेमामध्ये माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे क्रिकेटबद्दल रणवीरला चांगली समज आहे. त्यामुळे रणवीरच्या अभिनयासारखी त्याची कॉमेंट्रीही त्याच्या चाहत्यांना आवडत आहे.

The post #Video : ICC Word Cup 2019 : ‘Gully Boy’ रणवीर सिंगची ‘भारत-पाक’ क्रिकेट सामन्यावर कॉमेंट्री appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128850
भारत – पाक सामन्यावर ‘१००’ कोटींचा सट्टा, खेळाडूंवरही लागली ‘बोली’ https://policenama.com/india-vs-pakistan-satta-bazaar-bids-in-delhi-cross-rs-100-crore-ahead-of-world-cup-clash/ Sun, 16 Jun 2019 11:38:26 +0000 https://policenama.com/?p=128842

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आयसीसी वर्ल्डकपमध्ये आज लक्षवेधी भारत – पाकिस्तान सामना होत आहे. या सामन्यावर सट्टा बाजाराचे देखील चांगलेच लक्ष्य लागले आहे. दिल्ल्लीतील NCR चा अवैध सट्टा बाजार १०० कोटी रुपयाच्या पुढे गेला आहे. सट्टेबाजांचे फरीदाबाद, गाजियाबाद, नोएडा, गुरुग्राम आणि दिल्ली जवळचा परिसर या भागात सट्टेबाजांचे नेटवर्क खूप मजबूत आहे. सट्टा बाजारात […]

The post भारत – पाक सामन्यावर ‘१००’ कोटींचा सट्टा, खेळाडूंवरही लागली ‘बोली’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आयसीसी वर्ल्डकपमध्ये आज लक्षवेधी भारत – पाकिस्तान सामना होत आहे. या सामन्यावर सट्टा बाजाराचे देखील चांगलेच लक्ष्य लागले आहे. दिल्ल्लीतील NCR चा अवैध सट्टा बाजार १०० कोटी रुपयाच्या पुढे गेला आहे. सट्टेबाजांचे फरीदाबाद, गाजियाबाद, नोएडा, गुरुग्राम आणि दिल्ली जवळचा परिसर या भागात सट्टेबाजांचे नेटवर्क खूप मजबूत आहे.

सट्टा बाजारात भारताची बाजू भक्कम, भारतावर ६० % बोली

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टा बाजारात देखील भारताची बाजू भक्कम आहे. सट्टा केवळ सामन्याच्या जय पराजयावर लावलेला नसून प्रत्येक ओव्हर, प्रत्येक बॉल, कोण किती धावा बनवणार, कोण किती विकेट घेणार यावर देखील सट्टा लावण्यात आलेला आहे. सट्टाबाजारातील जास्त भाव म्हणजे ६० % भारताच्या बाजूने लावला आहे.

भारतीय खेळाडूंची किंमत ठरली

भारतीय खेळाडूंची किंमत ठरली आहे. उदारणार्थ जसप्रीत बुमराह साठी १५ रुपये आणि मोहम्मद आमिर साठी ६ रुपये. फलंदाजांवर देखील भाव ठरले आहेत. कोण अर्धशतक करणार कोण शतक करणार. भारताकडून रोहित शर्मा, विराट कोहली तर पाकिस्तानसाठी बाबर आजम तसेच पखर जमन यांच्यावर भाव लावले आहेत.

पोलीस उपायुक्त, मधुर वर्मा यांनी सांगितले की, आमची सट्टा बाजारावर चांगली नजर आहे. सट्टा बाजारात सामील असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल. सट्टे बाजाराचे नेटवर्क फार मजबूत आहे. यामध्ये सामील असणाऱ्या लोकांना पकडणे फार अवघड आहे. तरीदेखील आम्ही पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितले.

सिने जगत –

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

बॉलीवुडची ‘ही’अभिनेत्री बनली ‘Most Gorgeous Women’, म्हणजेचे नंबर 1

The post भारत – पाक सामन्यावर ‘१००’ कोटींचा सट्टा, खेळाडूंवरही लागली ‘बोली’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
128842