पश्चिम बंगालसह 3 राज्यांत 40 ठिकाणी CBI ची छापेमारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयने तीन राज्यांमध्ये 40 ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली आहे. त्यात काही कथित कोळसा तस्करांचा समावेश आहे. ते म्हणाले की, छापेमारी मुख्य रूपाने पश्चिम बंगालमध्ये केली गेली. ही छापेमारी सीबीआयद्वारे दाखल केलेल्या नवीन खटल्याशी संबंधित आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 40 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. यामध्ये काही लोक अवैध व्यापार आणि कोळशाच्या तस्करीमध्ये सामील आहेत.

You might also like