Homeताज्या बातम्याCBI Mumbai Recruitment 2022 | सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मुंबई इथे 'या'...

CBI Mumbai Recruitment 2022 | सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मुंबई इथे ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CBI Mumbai Recruitment 2022 | सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मुंबई इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी (CBI Mumbai Recruitment 2022) अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे – सल्लागार (Consultant) – एकूण जागा – 04

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • सल्लागार (Consultant) –
  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून, विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
  • उमेदवारांनी सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना पोलीस निरीक्षक किंवा त्याहून मोठ्या पदावरून निवृत्त असणं आवश्यक आहे.

कामाचा अनुभव –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • पोलीस निरिक्षक किंवा त्यावरील पदांवर असताना कायद्याचा आणि कामाचा अनुभव असणं आवश्यक.
  • उमेदवारांना कायदा, कोर्ट, कोर्टाचं कामकाज आणि पैरवी याबाबत सखोल अनुभव असणे आवश्यक.

वेतन – 40,000 रुपये प्रतिमहिना, यासोबत इतर सुविधाही दिल्या जाणार आहेत.

निवड प्रक्रिया –

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सुरूवातीला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. यानंतर उमेदवारांच्या अनुभवानुसार आणि पात्रतेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड किंवा शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीला बोलवण्यात येणार आहे. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. (CBI Mumbai Recruitment 2022)

ही कागदपत्रे आवश्यक –

– Resume (बायोडाटा)

– 10 वी, 12 वी

– शैक्षणिक प्रमाणपत्रे

– शाळा सोडल्याचा दाखला

– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

– पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता – ई-मेल आयडी शाखा प्रमुख सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अँटी करप्शन शाखा 9वा मजला, सी-35ए, जी-ब्लॉक वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 098 / [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2022 अर्ज करण्यासाठी – http://cbi.gov.in/

Web Title : CBI Mumbai Recruitment 2022 | cbi mumbai recruitment 2022 central government jobs in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News