CBSE Term 2 Exam Date | सीबीएसई टर्म 2 परीक्षेच्या तारखेची घोषणा, पहा CBSE ची नोटिस

पोलीसनामा ऑनलाइन –  CBSE Term 2 Exam Date | केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डानं टर्म 2 परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. सीबीएसईने परीक्षेच्या तारखांसंदर्भात नोटिस जारी करून माहिती दिली आहे. सीबीएसईच्या नोटिसीनुसार टर्म 2 परीक्षा दि. 26 एप्रिल 2022 पासून (CBSE Term 2 Exam Date) सुरू होणार आहेत. सीबीएसईनं सांगितलं की, 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेबाबत डेटशीट लवकरच जारी करण्यात येणार आहेत. परीक्षेची डेटशीट ऑफिशिअल वेबसाईट cbse.nic.in वर जारी करण्यात येणार आहे.

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा