CDAC मध्ये ६ पदांची भरती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – CDAC (सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ़ एडवांस्ड कंप्यूटिंग) मध्ये विविध ६ पदांची भरती होणार आहे. या भरतीस B.Tech/B.E, MCA, M.E/M.Tech, M.Phil/Ph.D, LLM आणि कोणत्याही शाखेत पोस्ट ग्रजीवेट असणाऱ्या उमेदवारांनी २१ जून २०१९ च्या अगोदर खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करावा.

पदाचे नाव : प्रोजेक्ट मॅनेजर

पात्रता : B.Tech / B.E, MCA, M.E / M.Tech, M.Phil / Ph.D, LLM, आणि कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशन

रिक्त जागा : 06पोस्ट

पगार : 70,000

अनुभव : 2 – 5 वर्ष

नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जून २०१९

Loading...
You might also like