सिनेमासाठी अशुभ ठरलं 2020 चं वर्ष ! 6 महिन्यातच अनेक दिग्गजांसह ‘या’ 45 कलाकारांनी घेतला जगाचा निरोप !

पोलीसनामा ऑनलाइन – 2020 चं हे वर्ष जणू काळ बनून समोर आलं आहे. आधीच जग कोरोनाशी लढत आहे. मनोरंजन क्षेत्राचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. अशात सिनेमा जगतातील अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या 6 महिन्यातचं अनेक सेलेब्सनं जगाचा निरोप घेतला जे चकित करणारं होतं. जर टीव्ही आणि सिनेमाबद्दल बोलायचं झालं त गेल्या 6 महिन्यात जवळपास 45 हून अधिक सेलेब्सचं निधन झालं आहे.

या यादीतील काही स्टार्स असे आहेत ज्यांनी आत्महत्या केली आहे. ज्या ज्या सेलेब्सला आपण 2020 मध्ये गमावलं आहे ते कोणकोण आहेत ते आपण पाहूयात.

1) सुशांत सिंह राजपूत (बॉलिवू़ड अ‍ॅक्टर)
2) चिरंजीवी सरजा (कन्नड अ‍ॅक्टर)
3) वाजिद खान (म्युझिक कंपोजर)
4) ऋषी कपूर (बलिवूड अ‍ॅक्टर)
5) इरफान खान (बॉलिवूड अ‍ॅक्टर)
6) प्रेक्षा मेहता (टीव्ही अ‍ॅक्टर)
7) बासु चॅटर्जी (फिल्ममेकर)
8) मोहित बघेल (अ‍ॅक्टर)
9) निम्मी (बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस)
10) वेन्डेल रॉड्रिक्स (डिझायनर)
11) सेजल शर्मा (अ‍ॅक्ट्रेस)
12) योगेश गौर (गीतकार)
13) मनमीत ग्रेवाल (अ‍ॅक्टर)
14) सचिन कुमार (अ‍ॅक्टर)
15) साई गुंडेवार (अ‍ॅक्टर)
16) शफीक अन्सारी (अ‍ॅक्टर)
17) त्रिदीब घोष (थिएटर अ‍ॅक्टर)
18) गोपालकृष्णन (तमिळ अ‍ॅक्टर)
19) जमीला मलिक (मल्याळम अ‍ॅक्ट्रेस)
20) जन कोट्टोली (अ‍ॅक्टर)
21) विनय सिन्हा
22) पप्पुकट्टी भगवत्हर (मल्याळम अ‍ॅक्टर)
23) एल राघवन (तमिळ सिंगर)
24) के आर सचिदानंदन (मल्याळम डायरेक्टर)
25) कुलथूर भास्करन नायर (मल्याळम)
26) पद्मजा राधाकृष्णन (गीतकार)
27) तेजस पर्वतकार (अ‍ॅक्टर)
28) जागेश मुकाती (अ‍ॅक्टर)
29) तापस पाल (बंगाली अ‍ॅक्टर)
30) बैद्यनाथ बसक (सिनेमॅटोग्राफर)
31) अनिल सुरी
32) अनवर सागर (स्क्रीन रायटर)
33) क्रिश कपूर (कास्टींग डायरेक्टर)
34) रत्नाकर मतकारी (मराठी लेखक)
35) शबराज (मल्याळम अ‍ॅक्टर)
36) मायकल मधु (कन्नड अ‍ॅक्टर)
37) बुलेट प्रकाश (कन्नड अ‍ॅक्टर)
38) सोनम शेरपा
39) ससी कलिंगा (मल्याळम अ‍ॅक्टर)
40) एम के अर्जुन (म्युझिक कंपोजर)
41) परवई मुनियाम्मा (तमिळ सिंगर)
42) विसु (कॉलिवूड अ‍ॅक्टर)
43) जयराम कुलकर्णी (मराठी अ‍ॅक्टर)
44) इम्तियाज खान (टीव्ही अ‍ॅक्टर)
45) संतु मुखोपाध्याय (बंगाली अ‍ॅक्टर)