Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Central Bank of India Recruitment 2021 | बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank of India Recruitment 2021) भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. याबाबत जाणून घ्या.

पदे – एकूण जागा – 115

इकोनॉमिस्ट – 01

इनकम टॅक्स ऑफिसर – 01

इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी (स्केल 5) – 01

डाटा सायंटिस्ट – 01

क्रेडिट ऑफिसर – 10

डाटा इंजिनियर – 11

आईटी सिक्योरिटी एनालिस्ट – 01

IT SOC एनालिस्ट – 02

रिस्क मॅनेजर (स्केल 3) – 05

टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) – 05

फाइनान्शियल एनालिस्ट – 20

इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी (स्केल 2) – 15

लॉ ऑफिसर – 20

रिस्क मॅनेजर (स्केल 2) – 10

सिक्योरिटी (स्केल 2) – 03

सिक्योरिटी (स्केल 1) – 09

 

शैक्षणिक पात्रता – (पदानूसार)

– ग्रॅज्युएट्स, लॉ ग्रॅज्युएट्स, एमबीए, इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, पीएचडी

– सेंट्रल बँकेतर्फे विविध विभागांमध्ये एसओ पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रत्येक विभाग आणि स्केलसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा भिन्न आहेत.

 

निवड प्रक्रिया –
ऑनलाईन लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. परीक्षा एक तासाची असेल.

 

वेतन –
स्केल 1 – 36 हजार ते 63,840 रुपये प्रति महिना
स्केल 2 – 48,170 ते 69,810 रुपये प्रति महिना
Scale 3 – 63,480 ते 78,230 रुपये प्रति महिना
स्केल 4 – 76,010 ते 89,890 रुपये प्रति महिना
स्केल 5 – 89,890 ते 1,00,350 रुपये प्रति महिना

 

शुल्क –

एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये आणि इतर सर्व श्रेणींसाठी 850 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच, या शुल्कासोबतच 18 टक्के जीएसटी वेगळा भरावा लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021

लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर डाउनलोड – 11 जानेवारी 2022 पासून

लेखी परीक्षेची तारीख (तात्पुरती) – 22 जानेवारी 2022

अर्ज करण्यासाठी – Centralbankofindia.co.in

 

Web Title :- Central Bank of India Recruitment 2021 | central bank india so recruitment 2021 bank jobs specialist officer vacancy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | बांग्लादेश युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळविलेल्या विजयाच्या 50 व्या वर्षानिमित्त ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन – आबा बागुल

Gold Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीच्या किमतीत सुद्धा घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर 

Astrological Medical Center | ‘या’ ठिकाणी सरकारी रूग्णालयात देशातील पहिले ज्योतिष वैद्यकीय केंद्र ! जन्मकुंडली, हस्तरेषा आणि राशिफळ पाहून आजारावर उपचार