Central Bank Of India Recruitment 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Central Bank Of India Recruitment 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. 115 जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबात सविस्तर जाणून घ्या. (Central Bank Of India Recruitment 2021)

 

पदे – एकूण जागा – 115

 

  • अर्थशास्त्रज्ञ अधिकारी (Economist Officers)
  • प्राप्तिकर अधिकारी (Income Tax Officer)
  • माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officers)
  • डेटा वैज्ञानिक (Data Scientist) क्रेडिट अधिकारी (Credit Officer)
  • डेटा अभियंता (Data Engineer)
  • IT सुरक्षा विश्लेषक (IT Security Analyst)
  • IT SOC विश्लेषक (IT SOC Analyst)
  • जोखीम व्यवस्थापक (Risk Manager)
  • तांत्रिक अधिकारी(क्रेडिट) (Technical Officer(Credit)
  • आर्थिक विश्लेषक (Financial Analyst)
  • माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officer)
  • कायदा अधिकारी ( Law Officer)
  • सुरक्षा अधिकारी (Security Officer)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

  • अर्थशास्त्रज्ञ अधिकारी – उमेदवाराचं PhD. पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • प्राप्तिकर अधिकारी – CA पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • माहिती तंत्रज्ञान अधिकारी – संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • डेटा वैज्ञानिक – संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • क्रेडिट अधिकारी – CA / CFA / ACMA/ किंवा MBA फायनान्समध्ये शिक्षण आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • डेटा अभियंता – संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • IT सुरक्षा विश्लेषक – संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • IT SOC विश्लेषक – संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • जोखीम व्यवस्थापक – डिप्लोमा इन फायनान्स पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.
  • तांत्रिक अधिकारी(क्रेडिट) – संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • आर्थिक विश्लेषक – CA पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • माहिती तंत्रज्ञान अधिकारी – संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • कायदा अधिकारी – LLB पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.
  • सुरक्षा अधिकारी – पदवीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. (Central Bank Of India Recruitment 2021)

 

भरती शुल्क –

 

  1. खुल्या प्रवर्गासाठी – 850 /-+GST
  2. मागासवर्गांसाठी – 175/-+GST

 

ही कागदपत्रं आवश्यक –

 

Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1ukdeyDDn2wTtP-6GFRHti-LTtldc6Lai/view

अर्ज करण्यासाठी – https://centralbankofindia.co.in/en/recruitments

 

Web Title : Central Bank Of India Recruitment 2021 | central bank of india recruitment openings for different 115 posts know how to apply

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PAN Card वरील फोटो आणि स्वाक्षरी बदलायची आहे का? ‘या’ पध्दतीनं ऑनलाइन करू शकता हे काम, जाणून घ्या

ICC T-20 Ranking | आयसीसीकडून टी- 20 रॅकिंग जाहीर ! पाकिस्तानचा दबदबा तर भारतीय खेळाडूंना फटका

Anti-Corruption Bureau Sangli | 1 लाख 26 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी माळशिरसच्या मुख्याधिकाऱ्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR