पाहा : स्मृति ईरानीनं पोस्ट केला मजेदार ‘मिनियन’ व्हिडिओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांचे त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामे कोणापासून लपलेली नाही, त्या खूप सक्रिय असतात. त्याचबरोबर त्या सोशल मीडियावर देखील खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. स्मृती इराणी या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर काही गमतीशीर व्हिडिओ शेअर करत असतात. सध्या त्यांच्या सोशल मीडियाच्या एका पोस्टवरुन स्पष्ट दिसून येते की, व्यस्त शेड्यूलमधूनही स्मृती त्यांच्या कौटुंबिक जीवनालाही खूप वेळ देतात.

स्मृती इराणी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो खूपच मजेशीर आहे, ज्यामध्ये स्मृती इराणी यांनी त्यांचा आणि जुबिनचा क्यूट व्हिडिओ मिनियनच्या रुपाने पोस्ट केला आहे, स्मृती इराणी यांचा हा इंस्टाग्रामवरील व्हिडिओ पोस्ट खूपच पसंत केला जात आहे.

या व्हिडिओमध्ये लोकप्रिय सीरिजचे दोन कॅरेक्टर दाखविले गेले आहे. व्हिडिओमधील कॅरेक्टरची नावे त्यांचे आणि झुबिन इराणी यांच्या नावावर ठेवले गेले आहे. व्हिडिओमध्ये स्मृती इराणी यांना जे मिनियन दिसत आहेत ते मजेदार आणि छेडछाड करताना दिसत आहेत, तर जुबिन नावाचे दुसरे कॅरेक्टर शांत उभा राहिलेला दिसत आहे.

View this post on Instagram

#flashbackfriday 👩‍🏫

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

एकेकाळी स्मृती इराणी, मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री होत्या, त्या आज भारतीय राजकारणाची एक व्यक्तिरेखा बनल्या आहेत. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात स्मृती इराणी यांनाही नेत्यांमध्ये एक वेगळे स्थान देण्यात आले आहे.

View this post on Instagram

#17yearsofkyunki #it #began like this 🙏

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

मागील एनडीए सरकारमध्ये दोन वेगवेगळ्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्मृती इराणी यांना यावेळीसुद्धा महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आधीच्या सरकारमध्येही त्यांना महिला व बालविकास मंत्रालय तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याआधी महिला व बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी एनडीए -1 सरकारमधील मेनका गांधीं यांच्याकडे होती.

View this post on Instagram

Meet Monday with a smile #no #blues #mondaymantra 🙏

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

View this post on Instagram

Guess who's on Insta now 😋#tbt #goodolddays

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like