‘चक दे इंडिया’मधील कर्णधार पद भूषविणार्‍या विद्या माळवदेच्या योगा पोज पाहून नेटकरी देखील फिदा

पोलीसनामा ऑनलाइन – चक दे इंडिया चित्रपटात महिला कर्णधार पद भूषवणारी मराठी अभिनेत्री विद्या माळवदेन सुंदर आणि फिट दिसण्यासाठी खूप मेहनत घेते.

योगा करतानाचे तिचे फोटो समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

विद्या तिच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा तेवढीच फिटनेस फिक्र असल्याचे तिच्या या फोटोवरुन दिसते.

समाज माध्यमात विद्या नेहमी तिच्या योगा पोझेस मधील फोटो चाहत्यांसाठी शेअर करते.

चाहत्यांना विद्याचे फोटो पाहून योगा करण्याची प्रेरणा मिळणार हे नक्की.

आपल्या व्यस्त शेड्युलमध्ये सुद्धा ती स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देते आणि नियमित व्यायाम करते.

विद्या मागील अनेक वर्षांपासून योगा करते आहे.

योगा करण्यासोबत आरोग्याला पोषक असं डाएट ती घेत असते.

रोजच्या रोज योगा आणि चालण्याने फिजिकल आणि मेंटल बॅलन्स ठेवणे शक्य होते. व्यायामामुळे मला दिवसभर फ्रेश वाटत असल्याचे विद्याने म्हटले.

तसेच इतरांना सुद्धा योगा करण्याचा सल्ला ती देत असते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like