Homeताज्या बातम्याChala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | 'चला हवा येऊ द्या'च्या निलेश...

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | सर्व प्रेक्षकांना, चाहत्यांना खळखळून हसवून सोडणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura) या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे (Nilesh Sable) आणि त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांची भेट घेतली आहे. त्यावेळी निलेश साबळे यांनी राणे यांची पाया पडून दिलगिरी व्यक्त केली आहे. एका शो दरम्यान राणेंची नक्कल करणारं हुबेहुब पात्र दाखवण्यात आलं होतं. यावरून राणे संमर्थकांनी रोष व्यक्त केला होता. यामुळे ‘चला हवा येऊ द्या’ टीमने राणेंची भेट घेतलीय.

 

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम आता एका वेगळ्याच वळणावर चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसापुर्वी एका शो दरम्यान नारायण राणेंची नक्कल करणारं पात्र दाखवण्यात आलं होतं. नारायण राणेंची बदनामी होईल असं पात्र रंगवण्यात आलं, असा आरोप राणे समर्थकांनी केला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर निलेश साबळेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळुन राणेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, निलेश साबळे (Nilesh Sable) यांनी नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांची पाया पडून माफी मागितली. तसेच साबळे म्हणाले की, ‘कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आमच्या टीमकडून पुन्हा अशी चूक होणार नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :-  Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura host nilesh sable apologize union minister and bjp leader narayan rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Municipal Election | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग?

PPF Account | पीएफ अकाऊंट झालं असेल मॅच्युअर तर ‘या’ 3 ऑप्शनद्वारे काढू शकता पैसे, मिळत राहिल फायदा; जाणून घ्या

Anti Corruption Bureau Thane | गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणार्‍या हवालदारावर गुन्हा दाखल

Green Peas Health Benefits | हिरवी मटर हिवाळ्यातील सुपरफूड ! प्रोटीनचे भांडार, हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले

Ahmednagar Crime | सासरा सुनेवर घ्यायचा भलताच संशय, सुनेनं भररस्त्यात केलं भयानक कृत्य; नगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

WhatsApp Delta म्हणजे नेमकं काय? तुमच्या एका छोट्या चुकीमुळे WhatsApp होऊ शकते का बॅन; जाणून घ्या सत्य

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News