Chandrakant Patil Birthday | अनिलभाऊ बेलकर व चेतन शहा मित्रपरिवारातर्फे गरीब घरातील ’51 मुलींना लग्नातील झाल’ देण्याचे नियोजन

अनिलभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च वाचवून त्यातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजुंना मदत
Chandrakant Patil Birthday | Anilbhau Belkar and Chetan Shah are planning to give wedding veils to 51 girls from poor families.
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrakant Patil Birthday | आदरणीय आप्पासाहेबांच्या शिकवणीनुसार सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अनिलभाऊ बेलकर (Anilbhau Belkar) व चेतन शहा मित्रपरिवारातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून अनिल बेलकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतो, विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येतात. मात्र, या वर्षी पुण्याचे लोकनेते माजी पालकमंत्री व खासदार स्व. गिरीश बापट (Late MP Girish Bapat) व कसबा विधानसभेच्या आमदार स्व. मुक्ताताई टिळक (Late MLA Mukta Tilak) यांचे निधन झाले, अश्या दुःखद प्रसंगी अनिलभाऊ बेलकर यांनी वाढदिवस साजरा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Chandrakant Patil Birthday)

त्यानुसार वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च वाचवून त्यातून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे (Chandrakant Patil Birthday) औचित्य साधून गरीब घरातील 51 मुलींना लग्नातील झाल देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अनिलभाऊ बेलकर यांनी या आधीही मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. ज्यामधे मुलींना सुकन्या योजना, रक्तदात्यांना विमा संरक्षण, अनाथ मुलींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती, दुष्काळी भागात पाणी पुरवठा, आपत्कालीन परिस्थितीत औषध पुरवठा, कोरोना महामारी काळातील आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.

अनिलभाऊ बेलकर यांच्या संवेदनशील कार्याला सलाम !

आयोजक – अनिल बेलकर व चेतन शहा मित्र परिवार !

शुभेच्छुक – दिनेश कर्णावट, नारायण शेठ तापडिया, सुधीर टेंबरे, विजय राठी, गणेश वाईकर, दत्तप्रसाद टोपे,
सुशील शहा, संदीप पारेख, संजय शहा, रोहित करपे, राहुल भंडारी, राजेशजी जैन, सुरेश बाफना, रामभाऊ गायकवाड,
सुनील शिंगवी, नंदकिशोर सांडभोर, राहुल देशपांडे, प्रदीप कावेडिया, संजय कुंजीर, रमणीक कावेडिया,
विश्वनाथ इंदानी, रवींद्र पवार, शिवाजी देशमुख, बंडूशेठ ओतुरकर, संजय खोपडे, निखिल बाफना, बाबा नवले,
प्रशांत राऊत, मुरली कुंबरे, जगदीश रगडे, राहुल दर्डा, प्रसाद शितोळे तन्मय कुलकर्णी, योगेश काळे, अमित देशमुख,
आकाश बारणे, स्वप्नील मांढरे, समर्थ बेलकर, प्रणव गांधी, सौरभ साठे, विकास काळेझ शशिकांत डांगी,सचिन कातोरे,
सुदर्शन इंदानी, विजय ओस्तवाल, शितल भंडारी, रोहित जोशी, रोहिदास राजपुरे, समीर साठे, अजित बोऱ्हाडे,
अमोल बढे, सुभाष झावरे, धनाजी सूर्यवंशी, राजेश त्रिवेदी, कैलास दवे, जयेश छाजेड, राकेश तातेड,
अभिजीत मीठापल्ली, दशरथ शेलार, उमेश जांभुळकर, अमोल शेंडकर, निलेश अमृतकर, वरूण पितळीया, अतुल मंत्री,
शरद घोडेकर, निलेश अमृतकर, ऋषिकेश शिरोडे, सुशील येमुल नितीन सोनी, प्रतीक शहा, हितेश ओसवाल,
धनंजय बापट, महिला फार्मासिस्ट विंग पुणे.

Web Title :   Chandrakant Patil Birthday | Anilbhau Belkar and Chetan Shah are planning to give wedding veils to 51 girls from poor families.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात किंचित घसरण; आजचा पुण्यातील भाव काय? जाणून घ्या

MLA Varsha Gaikwad | काँग्रेसमध्ये भाकरी फिरली, भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरुन उचलबांगडी; वर्षा गायकवाड नवीन अध्यक्ष

Maharashtra Politics News | एका पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत धुमसतंय?, MP श्रीकांत शिंदेंचा राजीनाम्याचा इशारा

Total
0
Shares
Related Posts