Chandrakant Patil | ‘…तर राष्ट्रपती राजवट लागू शकते’, चंद्रकांत पाटील यांचे मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सरकारवर राष्ट्रपती राजवट (Presidential Rule) लागू शकतो, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. राज्यपालांच्या (Governor) अधिकाराबाबत बोलू शकत नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आहे, असेही पाटील यांनी म्हटले.

राज्यपालांनी दोनदा वेळ दिली होती. त्याचवेळी निवडणूक (Election) होऊ शकली असती. पण आता हे वेळ मागत आहे. हा राज्यपालांचा अपमान होता. त्यावर सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू शकते. पण मी त्यात जात नाही हा राज्यपालांचा अधिकार, असल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले. राज्यपाल हे स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचं हे तेच ठरवतील असेही पाटील म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला अनुमती देण्यासाठी काँग्रेसचे (Congress) विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि राष्ट्रवादीचे नेते (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह राज्यपालांची भेट घेतली.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी ची तारीख राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या (CM) शिफारशीनंतर निश्चित करावयाची आहे.
विधिमंडळांच्या नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीला महत्त्व असल्याचे महाराष्ट्र विधिमंडळाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव व विधिमंडळ कामकाजाचे तज्ज्ञ डॉ. अनंत कळसे यांनी सांगितले.

Web Title : Chandrakant Patil | so presidential rule can also be applied
bjp leader chandrakant patils big statement governor bhagat singh

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर