Chandrasekhar Bawankule | मविआतील पक्षांना बावनकुळेंचा इशारा, म्हणाले – भविष्यात धक्क्यावर धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील…

मुंबई : Chandrasekhar Bawankule | भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील, असा सूचक इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) दिला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंत्रालयात 18 महिने आलेच नाहीत. कोणत्या समित्या नाहीत, काम नाही. एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटले, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये काही लोकांचेच भले झाले. जे प्रमुख 50 नेते आहेत तेवढ्याच लोकांचे भले झाले. खालच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे शिल्लक असलेले कार्यकर्ते BJP मध्ये प्रवेश करत आहेत.

उद्धव ठाकरे मंत्रालयात 18 महिने आलेच नाहीत. त्यामुळे कोणत्या समित्या नाहीत, काम नाही. एकट्या राष्ट्रवादीने संपूर्ण सरकार लुटले. असा आक्षेप काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे प्रचंड नाराजी आहे. (Chandrasekhar Bawankule)

बावनकुळे मविआतील पक्षांना इशारा देताना म्हणाले, मविआमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे.
भविष्यात धक्केच्या धक्के बसतील, बॉम्बस्फोटही दिसतील… जस-जसे 2024 जवळ येईल.

Web Title :- Chandrasekhar Bawankule |  bjp chandrasekhar bawankule slams ncp congress shivsena and uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची दौंड तालुक्यात मोठी कारवाई, भेसळयुक्त गूळाचा साठा जप्त

Shivajirao Adhalarao Patil | ‘मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं’, आढळराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Chandrasekhar Bawankule | ‘अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल’, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात