Advt.

Chandrashekhar Bawankule | भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय ! काँग्रेस पुरस्कृत मंगेश देशमुख यांचा दणदणीत पराभव; महाविकास आघाडीची 49 मते फुटली

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपचे (BJP) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) दणदणीत विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीची 49 मते फुटल्याचे दिसून येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली.

 

अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना 186 मते मिळाली आहे. काँग्रेसने (Congress) अगोदर भाजपमधून आलेल्या रवींद्र भोयर (Ravindra Bhoyar) यांना तिकीट दिले होते. मात्र, त्याला काँग्रेसमधूनच विरोध झाल्याने ऐन मतदानाच्या अगोदर महाविकास आघाडीने भोयर यांची उमेदवारी मागे घेऊन अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला होता. मात्र, भाजपला त्याचा काहीही फरक पडला नाही.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाबरोबरच महाविकास आघाडी व अपक्षांची मते मिळवून दणदणीत विजय मिळविला आहे.

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | maharashtra mlc election result 2021 nagpur bjp candidate chandrashekhar bawankule won election defeated mangesh deshmukh and ravindra bhoyar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा