‘चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण, भारतीयांनी आनंदासोबत पाकिस्तानची उडवली ‘खिल्ली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ने चांद्रयान-२ चे यशस्वी लॉन्च केले आहे. चांद्रयान-२ GSLV MK-३ दुपारी २.४३ मिनिटांनी अंतराळात प्रक्षेपण केले आहे. त्यानंतर देशातील सर्वच लोकांनी शास्त्रज्ञांचे आणि इस्रोचे अभिनंदन केले. तसंच सोशल मिडियावर आनंद व्यक्त केला जात आहे. भारतीय आनंद व्यक्त करताना मात्र टोमणे मारायला विसरले नाही. भारतीयांनी आनंद व्यक्त करताना पाकिस्तानवर आणि अमेरिकेच्या नासा संस्थेचीही खिल्ली उडवत आहेत.

चांद्रयान-२ वर प्रतिक्रिया देताना मस्करी केलेले काही फोटो आणि त्यांच्यावर कमेंट्स

१. काही देशांनी आपल्या देशाचा झेंडा चंद्रावर गाडला आहे, तर काही देशांनी चंद्रालाच आपल्या देशाच्या झेंड्यावर कोरले आहे. यात पाकिस्तान एकटा नाही म्हणत, एका युजरने इतर देशांच्या झेंड्यांचे फोटो टाकला आहे.

चांद की ओर बढ़ा चंद्रयान-2, झूमा सोशल मीडिया, पाकिस्तान के लिए मजे

२. प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चश्मा यातील एख फोटो टाकत या युजरने चांद्रयान-२ चे प्रक्षेपण पाहिल्यावर पाकिस्तानची ही अवस्था असेल, असं म्हटलं आहे.

चांद की ओर बढ़ा चंद्रयान-2, झूमा सोशल मीडिया, पाकिस्तान के लिए मजे

३. एका युजरने तर पाकिस्तान तुम्ही LOC बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न करत रहा, आम्ही अवकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी वाईट वाटून घेऊ नका, बाप हा बाप असतो, असं कॅप्शन आहे. तर इस्त्रोची प्रतिक्रियेमध्ये नवाजुद्दीन सिद्द्कीचा फोटो टाकत ज्यात ‘कधी कधी वाटत आपणच देव आहे’, असं कॅप्शन आहे.

चांद की ओर बढ़ा चंद्रयान-2, झूमा सोशल मीडिया, पाकिस्तान के लिए मजे

४. तर एका युजरने तर चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणापुर्वीचा फोटो आणि महादेव यांची नटराज मुर्तीची तुलना करत दोन्ही सारखे दिसत असल्याचे म्हटलं आहे.

चांद की ओर बढ़ा चंद्रयान-2, झूमा सोशल मीडिया, पाकिस्तान के लिए मजे

दरम्यान, आज चांद्रयान-२ चे प्रक्षेपण झाले असून ते २२ जुलै ते १३ ऑगस्ट पृथ्वीभोवती फिरणार आहे. १३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट चंद्राकडे जाणाऱ्या कक्षेत प्रवेश करणार आहे. तसंच भारताने २००९ मध्ये चांद्रयान-१ चंद्रावर पाठवले होते. आता दहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा भारताने चंद्र मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण मोहिमेवर ९७८ कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी मोहिमेशी संबंधित माहिती देणारी एक वेबसाइटही लाँच करण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त