‘चांद्रयान २’ मिशनचं लॉन्चिंग आता २१ किंवा २२ जुलैला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्त्रो आता २१ जुलैच्या दुपारी किंवा २२ जुलैच्या सकाळी चांद्रयान २ मिशन लाँच करू शकते. भारताचे दुसरे चांद्रयान मिशन १५ जुलैला लाँच होणार होते पण काही तांत्रिक कारणास्तव १५ जुलैला लाँच होणारे मिशन स्थगित करण्यात आले. क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम बाटलीत लिकेज आढळल्यामुळे ही मोहीम स्थगित करण्यात आली होती.

प्रक्षेपण होण्याच्या ५६ मिनिटे आधी ही मोहीम स्थगित करण्यात आली. क्रायोजेनिक इंजिनमध्ये लिक्विड ऑक्सिजन (ऑक्सीडाइजर) आणि लिक्विड हायड्रोजन (ईंधन) भरल्यानंतर हेलियम भरण्याचे काम सुरु होते.

श्रीहरीकोट्यातील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये देशभरातील ५,००० लोक हे लाॅंचिंग पाहण्यासाठी एकत्र आले होते. त्यांना अशाप्रकारची समस्या उदभवेल असे वाटले देखील नव्हते. परंतु एक तास आधी तांत्रिक अडचण उदभवली आणि हे मिशन स्थगित करावे लागले. मिशन अयशस्वी होण्यापेक्षा मिशन अशाप्रकारे स्थगित केल्यामुळे इस्रोचे कौतुक देखील करण्यात आले.

‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

सुगंधाने सुधारेल आरोग्य, एरोमॅटिक थेरपी करून पाहा

 ‘हे’ २२ सोपे घरगुती उपाय केल्यास त्वरित उजळेल चेहरा

You might also like