लग्नानंतर मुलींमध्ये होतात ‘हे’ ६ महत्वपूर्ण बदल !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विवाहबंधनात अडकल्यानंतर एका मुलीच्या आयुष्यात अनेक बदल घडून येतात. हे बदल केवळ वैचारीक पातळीवर नाही तर फिजीकल आणि मेंटल पातळीवर असतात. लग्नानंतर मुलींना अनेक जुन्या सवयी सोडून नव्या सवयी आत्मसात कराव्या लागतात. याशिवाय त्यांच्यात अनेक मानसिक आणि शारीरिक बदल होतात.

लग्नानंतर मुलींमध्ये बदल होऊ लागतात परंतु हे बदल कोणत्या कारणामुळे होतात याचं उत्तर शोधण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत महिलांना घेऊन अनेक चकित करणारे खुलासे करण्यात आले आहेत. या सर्व्हेत १८ ते २६ वर्ष वयाच्या १४८ महिलांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सहभागी मुली आणि महिलांच्या लग्नांतर त्यांच्या कोणते मानसिक आणि शारीरिक बदल होतात यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

१) वजन वाढणं –

लग्नानंतर मुलींमध्ये हार्मोन चेंजेस झाल्यामुळे त्यांना भूक लागते. जास्त खाण्यामुळे शरीरातील फॅटचे प्रमाणही वाढू लागते. यामुळे त्यांचे वजन वाढण्यास सुरुवात होते.

२) इमोशनल चेंज –

लग्नानंतर अनेक मुलींमध्ये इमोनशल चेंजेसही होताना दिसतात. लग्नानंतर मुलींवर अनेक नवीन जबाबदाऱ्या पडतात. मुलींना काहीही करण्याअगोदर खूप विचार करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या भावनिक बदल होताना दिसतात.

३) ग्लोइंग स्किन –

लग्नानंतर मुलींची स्किन ग्लो करते याचे कारणही हार्मोनमध्ये होणारे बदल आहेत. काही विशिष्ठ हार्मोन रिलीज झाल्यामुळे स्किन सॉफ्ट, ग्लोइंग आणि हेल्दी होते.

Womes-change-in-body

४) शारीरिक बदल –

लग्नानंतर नियमितपणे सेक्स होत असल्याने मुलींच्या शरीरातही बदल व्हायला सुरुवात होते. याचा सर्वाधिक परिणाम महिलांच्या हिप्सवर पाहायला मिळतो. महिलांचे हिप्स साधारण आकारापेक्षा थोडे मोठे होतात.

५) मानसिक बदल –

एका संशोधनानुसार, लग्नानंतर मुलींचा IQ आणखी चांगला होतो. यामुळेच सासुरवाडीतील अवघडात अवघड परिस्थितीलाही त्या सहज हाताळू लागतात.

६) सेंसिटीविटी –

मुलींचं शरीर लग्नानंतर पुरुषांच्या स्पर्शाप्रति अधिक सेंसिटीव होतं. याशिवाय पुरुषांच्या हार्मोन संपर्कात आल्याने त्या आणखी जबाबदार बनू लागतात.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like