युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea या तिन्ही कंपन्यांचे सर्वात बेस्ट आणि स्वस्तात प्लान आणला गेला आहे. या प्लानमध्ये १९ रुपयांपासून होते. हे खरोखरअनलिमिटेड प्लान आहेत. तर या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड Calling आणि Data बरोबर विविध चांगले फायदे हि कंपनी देत आहे. तर काय प्लान आहे याबाबत जाणून घ्या.

Airtel १९ रुपयांचा Recharge प्लान –
Airtel च्या ट्रूली अनलिमिटेड अमर्यादित प्लानची प्रारंभीचा दर १९ रुपयांपासून सुरू होतो. Airtel च्या या प्लानमध्ये कोणत्याही क्रमांकावर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लानची वैधता २ दिवस आहे. अर्थात हा प्लान २ दिवस चालतो. इंटरनेट चालवण्यासाठी या प्लानमध्ये वापरकर्त्यांना २०० MB data दिला जातो. एअरटेलच्या या प्लानमध्ये SMS सेंड करण्याची सुविधा देखील आहे.

Vodafone Idea चे १९ रुपयांचे Recharge प्लान –
यामध्ये सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान १९ चा आहे. या रिचार्ज प्लानची वैधता २ दिवस आहे. Vodafone Idea च्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. २ दिवस युजर्स कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग करू शकते. या प्लानमध्ये युजर्संना २०० MB data दिला जातो. या प्लानमध्ये SMS दिले जात नाही.

Jio चा १२९ रुपयांचा Recharge प्लान –
यामध्ये सर्वात स्वस्त रिचार्ज १२९ रुपयांचा आहे. या रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. म्हणजेच फ्री कॉलिंग कॉल करू शकते. प्लानमध्ये एकूण २ GB of data दिला जातो. जिओच्या या प्लानमध्ये ३०० SMS पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. Jio अ‍ॅप्सचे Free subscription दिले जाते.