Esha Gupta ची कार्बन कॉपी आहे ‘ही’ रशियन मॉडेल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडची हॉट ॲक्ट्रेस ईशा गुप्ता आपल्या हॉटनेस आणि आकर्षक फिगरमुळे नेहमीच सोशलवर चर्चेत येताना दिसत असते. आज आपण अशी मॉडेल पाहणार आहोत जी हुबेहूब ईशा गुप्ताची कार्बन कॉपी आहे. कदाचित तुम्हाला या मॉडेलबद्दल माहिती नसेल. या मॉडेलचं नाव आहे व्हिक्टोरिया ओडिंटकोवा(Viktoria Odintcova). व्हिक्टोरिया ही एक रशियन मॉडेल आहे. व्हिक्टोरियाचा चेहरा आणि फिगर अगदी ईशा गुप्ताप्रमाणे दिसत आहे. ईशासरखीच तीही प्रचंड हॉट आहे. जर एखाद्यानं पहिल्यांदाच दोघींचा फोटो पाहिला तर त्याला ओळखणं मुश्किल होईल की, ईशा कोण आहे आणि व्हिक्टोरिया कोण आहे.

व्हिक्टोरिया ओडिंटकोवाचे अनेक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिक्टोरियादेखील सोशल मीडियावर आपल्या हॉटनेसनं चर्चेत असते. तिचं इंस्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, तिचंह अकाऊंट अनेक हॉट अँड बोल्ड फोटोंनी खचाखच भरलं आहे.

व्हिक्टीरियाचं इंस्टा अकाऊंट पाहिलं तर तुम्हालाही दिसेल की, अनेक फोटोत व्हिक्टोरिया बिकीनी लुकमध्ये दिसत आहे. काही फोटोत तर ती बिंधास्त अंदाजात न्यूड झाली आहे. व्हिक्टोरिया तिच्या प्रत्येक फोटोत मादक अंदाजात पोज देत आहे. काही फोटोत तर तिनं कामुक पोजही दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/B8griLSp-WN/

https://www.instagram.com/p/B24Up3FJSSe/

https://www.instagram.com/p/B2CZcGJpR9l/

https://www.instagram.com/p/B1Oo4wvAPOC/

https://www.instagram.com/p/BtEIEUBg-E4/