छगन भुजबळांचा मोठ्या मताधिक्याने विजय मात्र…

नाशिक, पोलीसनामा ऑनलाइन – अनेक आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक एक मोठी प्रतिष्ठेची होती. छगन भुजबळ यांनी ५३९३० मतांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला आहे.

शिवसेनेच्या संभाजी पवार यांना 66,974 मते तर छगन भुजबळ यांना 1,20,844 मते मिळाली आहेत. 977 जणांनी नोटाला मतदान केले आहे. मात्र पंकज भुजबळ यांचा नांदगाव मतदार संघातून पराभव झाला आहे.

यवला मतदार संघातील आकडेवारी
छगन भुजबळ ( राष्ट्रवादी काँग्रेस ) -1,20,844 मते,विजयी उमेदवार
संभाजी पवार ( शिवसेना ) – 66,974 मते
सचिन अलगत ( वंचित बहुजन आघाडी ) – 1848 मते

Visit : Policenama.com